चायनीज ब्रिंजल (chinese brinjal recipe in marathi)

चायनीज वेगन रेसिपीआहे ही.चायनीज पदार्थ जसे की मंचुरियन,नुडल्स भेळ हे प्रकार तर आपल्याला आवडतातच पण हि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला नक्कीच आवडेल. चायनीज चव आणि त्यात बनविलेले हे वांगे मुलं सुद्धा आवडीने खातात.चला तर मग बनवूयात.
चायनीज ब्रिंजल (chinese brinjal recipe in marathi)
चायनीज वेगन रेसिपीआहे ही.चायनीज पदार्थ जसे की मंचुरियन,नुडल्स भेळ हे प्रकार तर आपल्याला आवडतातच पण हि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला नक्कीच आवडेल. चायनीज चव आणि त्यात बनविलेले हे वांगे मुलं सुद्धा आवडीने खातात.चला तर मग बनवूयात.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम लसूण आले यांचे बारिक तुकडे करून घ्यावे. मिरचीचे ही मोठे काप करून घ्या. आता एका वाटीत मीठ, साखर, सोया साॅस घालून घ्या.
- 2
आता त्यात अर्धी वाटी पाणी घालून हलवावे. साखर विरघळली पाहिजे.आता वांगे लांब काप करून घ्या. भरताची वांगी नसल्यास छोटी वांगी वापरली तरी चालतील. कढईत तेल गरम करत ठेवावे आता यात वांग्याच्या फोडी टाकून पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर ठेवून दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे.सतत उलटू नये फोडींचा रंग बदलला की त्यात आले लसूण चे तुकडे टाकून परतवावे. सोबत मिरची ही घालून घ्यावे. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा व थोडा हलवावे.
- 3
दोन मिनिटं चांगले परतून वाटीतले मिश्रण ओतावे. यातच शेझवान चटणी घाला वांगे शिजले नसल्यास त्यात थोडे पाणी घालून शिजू द्यावे.
- 4
शेवटी शेगंदाणा कुट घालून हलवावे. कांदा पात घालून घ्यावे आणि गरमागरम सर्व्ह करा. ही भाजी आपण चपाती, फूलके,बटर रोटी,नान सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
शेझवान हक्का नुडल्स (schezwan hakka noodles recipe in marathi)
#camb विक एंडला काही तरी वेगळा पदार्थ मुलांना आवडतो.चायनीज पदार्थ बनवले कि मुलं पटकन संपवतात. Supriya Devkar -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR देशी चायनीज मधे नानाविध प्रकार आहेत. मला तर मंचाव सूप, वेगवेगळी स्टार्टर, वेगवेगळ्या तर्हेचे भात खूप आवडतात. आज मी माझा आवडता फ्राईड राईस केला आहे. Prachi Phadke Puranik -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
चायनीज मंचाव सूप (Chinese manchow Soup recipe in marathi)
#सूप हिवाळ्यात खुप पौष्टिक असे हे भाज्या घालून केलेले सूप Deepa Gad -
मॅगी नूडल्स चे क्रिस्पी मंचुरियन (maggi noodles che crispy manchurian recipe in marathi)
#MaggiMagiclnMinutes #Collab मॅगी नुडल्स चे क्रिस्पी मंचुरियन Dipali Pangre -
मॅजिक चपाती नुडल्स (Chapati Noodels Recipe In Marathi)
#LCM1 नो मैदा नो टेन्शन... मुलांचीही नुडल्स खाण्याची इच्छा घरच्या घरी पूर्ण करू.. तेही. सर्व पोषक पध्दतीने.. मग चला तर बघा..मॅजिक चपाती नुडल्स... Saumya Lakhan -
मनचाऊ सूप (Manchow Soup recipe in marathi)
#GA4 #week10# मनचाऊ सूपआज आपल्या भारतात सर्वांना चायनीज पदार्थ खूप आवडतात . फ्राइड राइस, हाक्का नुडल्स व मनचाऊ सूप हे त्यातील काही पदार्थ. सूप हे कीवर्ड घेऊन मी मनचाऊ सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
चायनीज रॅडीश पॅनकेक (chinese radish pancake recipe in marathi)
#पॅनकेकचायनामध्ये स्ट्रिटफूड मध्ये या पॅनकेकचा समावेश होतो. तिथे हा सर्रास बनवला जातो. अगदी झटपट बनवता येतो.मुळा हा उग्र वासामुळे लहान मुले आणि मोठी माणसे सुद्धा खात नाहीत. म्हणून तो असा खायला दिला तर तो झटपट खाल्ला जातो आणि त्याचा वास हि येत नाही. Supriya Devkar -
चायनीज करंजी (chinese karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9ही रेसिपी माझी स्वतःचिच आहे. मला चायनीज ला इंडियन लूक आणि चव दोन्ही द्यायचे होते. म्हणून ही रेसिपीRutuja Tushar Ghodke
-
चटपटी चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ईंडीयन स्ट्रीट फूड चा अविभाज्य भाग आहे.आणि आता तर या नविन पिढीची आवडती चायनिज भेळ ही आहे.चला तर करुया मग ही चटपटीत रेसिपी....अगदी झटपट होणारी... Supriya Thengadi -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
चायनीज फ्राइड रवा ढोकळा (chinese fried rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#सेल्फ इनोव्हेशन रेसिपीढोकळा म्हणजे आपण ऑथेन्टीक गुजराती प्रकारे बनवतो. पण हाच ढोकळा आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला तर किती मजा येईल चला तर मग आज आपण बनवूयात माझी सेल्फ इनोव्हेटीव रेसिपी चायनीज फ्राइड रवा ढोकळा. Supriya Devkar -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विदर्भात राहिल्याने तिकडचे काही पदार्थ खूप आवडतात .जळगाव भरितही खूप फेमस आहे तिकडे. या भरितात हिरव्या मिरच्या वापरल्या जातात ज्या तिखट नसतात. पश्चिम महाराष्ट्रात तशी मिरची जास्त मिळत नाही. चला तर मग आपण कांदा लसूण मसाला वापरून हे भरीत बनवूयात. Supriya Devkar -
जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
मी पुजा व्यास मॅडम ची जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट वांग्याचे भरीत मला खूप आवडले. Preeti V. Salvi -
चायनीज पकोडा (chinese pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्कृतिचा संगम मी येते आवडीने खाल्या जाणाऱ्या चायनीज आणि भारतीय फ्युजन बनवले आहे Swara Chavan -
भरलेल्या वांग्याचा रस्सा (bharali wangi rassa recipe in marathi)
भरलेली सुकी वांगी तर खायला आवडतातच पण जर त्याच भरलेल्या वांग्याचा थोडासा रस्सा ही असेल तर आणखीनच खायला मजा येते.मला वांग भात खायला आवडतो आणि तुम्हाला.? Supriya Devkar -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #chinese #week3चायनीज हा चटपटीत पदार्थ जास्त आवडीने खाल्ला जातो पण तो बाहेर, त्यात किती कुत्रिम रंग असतो, ते कोणत्या तेलात बनवतात.....कुणास ठाऊक. त्यापेक्षा घरीच बनवा आणि चटपटीत व्हेज मंचुरियन खाण्याचा आनंद घ्या आणि हो ही रेसिपी नक्की करून बघा Vandana Shelar -
बटरी पनीर चिली (buttery paneer recipe in marathi)
#GA4#week6#बटर#पनीरबटर पनीर हे सगळ्यांना आवडते. GA4 मधील हे की वर्ड्स.या नुसार बटर ,पनीरचा वापर करून ही डीश बनवली पोटभरिची अशी चला तर बनवूयात. Jyoti Chandratre -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील नुडल्स. रेसिपी - 1 शिल्लक चपातीचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो.आज मी चपातीचे नुडल्स बनवले आहे. मुलांना ही रेसिपी फार आवडते. Sujata Gengaje -
कोबी चायनीज पकोडा (kobi Chinese pakoda recipe in marathi)
#cpm2कोबी आणि बेसन घालून भजी,पकोडे,वडे, भानोले, थालीपीठ असे अनेक प्रकार करतो. कोबीचे चायनीज पकोडे सगळ्या तरुणांचे आवडते म्हणून मीही बनवले.... Manisha Shete - Vispute -
व्हेज मंचुरियन ग्रेव्ही (Veg Manchurian Gravy Recipe In Marathi)
#CHRसर्वात लोकप्रिय, जेवणाचे स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी आणणारे इंडो-चायनीज एपेटाइजर. हे सोया सॉसवर आधारित ग्रेव्हीमध्ये शिजवलेले, तळलेले मिक्स भाज्या डंपलिंग आहेत. अप्रतिम चव! वाट पाहू नका फक्त या चायनीज पदार्थांचा आनंद घ्या आणि ताव मारा....😋 Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या