चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मॅगी चे थोडे तुकडे करून घेतले.गॅसवर २ मेजरींग कप पाणी उकळल्यावर त्यात मॅगी घालून २ मी नीट उकळून लगेच चाळणीने निथळून घेतले.
- 2
निथळून डिश मधे पसरवून थंड झाल्यावर त्यावर २-३ टिस्पून कॉर्नफ्लोअर मीक्स केले. मग गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर त्या मॅगी तळून घेतल्या. व गार करत ठेवल्या.
- 3
कांदा, टोमॅटो, कांदा पात, कोथिंबीर सर्व स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतले. एका डीशमधे शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, बारीक शेव सर्व संकलीत केले.
- 4
आता एका वाटी मधे तळलेल्या मॅगी घालून त्यात कांदा, टोमॅटो, कांदा पात, कोथिंबीर सर्व मिक्स केले.मग त्यात टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, बारीक शेव, मॅगी मसाला मीठ हे सर्व मिक्स करुन घेतले.
- 5
आता तयार चटपटीत चायनीज भेळ डिश मधे काढून वरून थोडी कांदा पात, शेव, टाकून गार्निश केले. चवीला फारच मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
चारुशीला प्रभू यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.एक नंबरच झाली.कमी साहित्यात व झटपट होणारी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
-
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
मॅगीची कुरकुरीत चायनीज फ्लेवर्ड भेळ.. (maggichi kukurit Chinese bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Komal Jayadeep Save -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR: चायनीज फ्राईड राईस हा मेनू सगळ्यांना आवडता आणि पॉप्युलर चायनीज मेनू आहे. Varsha S M -
चायनीज पकोडा (Chinese Pakoda Recipe In Marathi)
#CHR हा चायनीज प्रकार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तिकडे स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध आहे. बाहेर पाऊस पडतोय.... गरमागरम चायनीज पकोडा करण्याचा प्रयत्न केला.healthy आहे. भरपूर भाज्या खाल्ल्या जातात,. चवीला कुरकुरीत, एकदम यम्मी... लागतात व अत्यंत कमी वेळात होतात. काय सामग्री लागते ते पाहूयात.... Mangal Shah -
चमचमीत चायनीज भेळ
#goldenapron3#7thweek cabbage ह्या की वर्ड साठी चमचमीत चायनीज भेळ बनवली. Preeti V. Salvi -
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu -
चटपटी चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ईंडीयन स्ट्रीट फूड चा अविभाज्य भाग आहे.आणि आता तर या नविन पिढीची आवडती चायनिज भेळ ही आहे.चला तर करुया मग ही चटपटीत रेसिपी....अगदी झटपट होणारी... Supriya Thengadi -
शेजवान व्हेज चायनीज फ्राइड राईस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHR #चायनीज रेसिपीज हल्ली सगळीकडे चायनीज फुड खाण्याची फॅशनच आली आहे त्यामुळे रस्त्यांवर ही चायनीज च्या गाड्या दिसतात पण तिथे चायनीज खाण्यापेक्षा घरीच हायजिन सांभाळुन पोटभर मनसोक्त चायनिज व्हेज नॉनव्हेज पदार्थ करून खाणे केव्हा ही चांगले चला तर शेजवान चायनीज फ्राइड राईसची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चीज चायनीज डोसा (cheese Chinese dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 रेसिपी बुक थिम मध्ये या वेळची ही फ्यूजन रेसिपी आहे. डोसा मध्ये विविध प्रकारचे डोसे डोसासेंटर वर आपण खात असतो. यामधला मी बनवलेला हा चीज चायनीज डोसा आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR देशी चायनीज मधे नानाविध प्रकार आहेत. मला तर मंचाव सूप, वेगवेगळी स्टार्टर, वेगवेगळ्या तर्हेचे भात खूप आवडतात. आज मी माझा आवडता फ्राईड राईस केला आहे. Prachi Phadke Puranik -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
पनीर शेवई चायनीज तडका(paneer shevaee chinese tadka recipe in marathi)
आपण चायनीज नेहमीच खातो . मी घरी बनविलेल्या शेवळयाना पनीर घालून चायनीज पद्धतीने बनविले. अप्रतिम झाले. Vrunda Shende -
चायनीज चपाती उपमा (Chinese Chapati Upma Recipe In Marathi)
#BRK उरलेल्या चपात्यांपासून काय बनवावं हा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो...!!! तर त्यावर हा एक मस्त असा तोडगा...👍👍 सकाळच्या गडबडीत सहज आणि पटकन होणारा असा नाश्ता जो याच्या चायनीज फ्लेवर मुळे सर्वानाच आवडतो...👌👌 आणि यात फ्लेवर बरोबर चपातीचे पॊशण देखील आहे...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी शेजवान व्हेज फ्राइड राइस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पनीर हॉट पॅन (paneer hot pan recipe in marathi)
ही एक इंडो-चायनीज प्रकारची रेसिपी आहे. Pooja Kale Ranade -
चायनीज मनचाव सूप (Chinese Manchow soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13चायनीज लोकांची फेवरेट डिश आहे .मलाही खूप आवडते . अत्यंत पौष्टिक सूप आहे . चला तर कसे बनवतात पाहूयात ? Mangal Shah -
चायनीज करंजी (chinese karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9ही रेसिपी माझी स्वतःचिच आहे. मला चायनीज ला इंडियन लूक आणि चव दोन्ही द्यायचे होते. म्हणून ही रेसिपीRutuja Tushar Ghodke
-
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
कोबी चायनीज पकोडा (kobi Chinese pakoda recipe in marathi)
#cpm2कोबी आणि बेसन घालून भजी,पकोडे,वडे, भानोले, थालीपीठ असे अनेक प्रकार करतो. कोबीचे चायनीज पकोडे सगळ्या तरुणांचे आवडते म्हणून मीही बनवले.... Manisha Shete - Vispute -
व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते. Pooja Kale Ranade -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी कधी कधी वेगळे प्रकार मुलांना खायला द्यायला चांगले वाटते. मी मॅगी भेळ केली आहे. Sonali Shah
More Recipes
टिप्पण्या