कोलंबीचे कालवण वांग बटाटा टाकुन

Tina Vartak @cook_22564968
कुकिंग सूचना
- 1
पहिले एक भांडे घेऊन त्या मध्ये कोलंबी घेऊन त्या मध्ये हळद मीठ आणि वरुन लिंबू पिळुन ते एकत्र करुन घेणे. व ते बाजुला ठेवणे थोडा वेळ
- 2
नंतर मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये कांदा कापलेला व टाॅमेटो कापलेले आणि कोंथिंबीर टाकुन ते वाटुन पेस्ट करुन घेणे.
- 3
नंतर कुकर घेऊन त्या मध्ये थोडे तेल टाकुन त्या मध्ये आल लसुण पेस्ट टाकणे व आपण वाटुन घेतलेली कांदा व टाॅमेटोची पेस्ट टाकुन एकत्र करुन घेणे. नंतर त्या मध्ये लाल तिखट,मालवणी मसाला, हळद,मीठ टाकुन ते एकत्र करुन घेणे.
- 4
नंतर त्या मध्ये आपण कोलंबी टाकुन घेणे व वांगी आणि बटाटी टाकुन ते एकत्र करुन घेणे.व वरुन थोडे पाणी टाकुन घेणे नंतर कुकर चे झाकण बंद करुन 4 किंवा 5 शिटी काढुन घेणे.अशा प्रकारे तयार होईल आपले कोलंबीचे कालवण वांग बटाटा टाकुन
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोलंबीचे आंबट कालवण
#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही. Tina Vartak -
कोलंबीचे आंबट कालवण (kolambicha aambat kalvan recipe in marathi)
#cooksnap टिना वर्तक ह्यांंची कोलंबीचे आंंबट कालवण बनवले. चिंंच न वापरता कोकम वापरली. Swayampak by Tanaya -
भेंडी बटाटा भाजी
भेंडी ही चिकट बुळबुळीत असतात म्हणून भेंडयाची भाजी खाणे टाळतात पण ती खुप छान लागते व ती पोषक असते. Tina Vartak -
-
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
-
-
-
झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ
#फोटोग्राफी कडधान्य आपल्या आहारात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व पोषकतत्वअसतात. Tina Vartak -
-
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली Tina Vartak -
फोडणीची चिंच कढी (chincha kadhi recipe in marathi)
माझ्या सासुबाईनी शिकवली ही फोडणीची चिंच कढी जेवताना भाजीचा रस्सा नसला ना भातावर तर ही कढी बनवली जाते मिस्टरांना ही खुप आवडते कढी ते काही नसले तरी भात आणि कढी बरोबर जेवतात Tina Vartak -
-
-
-
-
झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
गवारीची भाजी, गवार फ्राय हे नेहमी खातो म्हणून विचार केला आज काय तरी नविन बनवु म्हणून आमटी बनवली छान झाली Tina Vartak -
चीज सॅडविच कटलेट (cheese sandwich cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमीच कटलेट खातो पण त्या मध्ये बटाटा भाजी भरलेली असते मी असाच विचार केला काय तरी नविन करुन बघु कसे होते म्हणून मी त्या मध्ये कांदा टाॅमेटो व सिमला मिर्ची व चीज चा वापर केला व सॅडविच सारखे तयार केले या मध्ये आम्हाला दोनी पदार्थ खाता आले सॅडविच पण आणि कटलेट पण छान झाले Tina Vartak -
-
-
-
-
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
-
सोडे वांग बटाटा रस्सा
#सीफूड सोडे म्हणजे मिठ लावुन सुकवलेले मोठे लहान प्रान्स हे सोडे वर्षभर रेसिपी साठी वापरता येतात Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12399630
टिप्पण्या