दुधी चे थेपले (dudhiche theple recipe in marathi)

dipal
dipal @cook_25168390

दुधी चे थेपले (dudhiche theple recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. १ वाटीगव्हाचे पीठ
  2. १ वाटीदुधी खीचून घेतलेला
  3. 1 टेबलस्पूनओवा,
  4. 1 टेबलस्पूनतीळ
  5. 4 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 टेबलस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पून मसाला
  8. 1 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    पीठात वरील सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करा

  2. 2

    नरम पिठ मळून घ्या

  3. 3

    १० मिनिटे पीठ झाकून ठेवा

  4. 4

    मग त्याचे छोटे गोळे करून हलक्या हाताने जाडसर लाटुन घ्या

  5. 5

    तवा गरम झाल्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून थेपला भाजून घ्या

  6. 6

    लोणचे, दही सोबत गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
dipal
dipal @cook_25168390
रोजी

Similar Recipes