मिक्स veg बाजरा थेपले (mix veg bajra theple recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
मिक्स veg बाजरा थेपले (mix veg bajra theple recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहीत्य घ्या..आता परातीत पीठ घेउन त्यत कणिक,कीसलेले गाजर,बीट,दुधी घाला.
- 2
मग या मधे तिखट,हळद,जीरे,ओवा,तीळ,थोडे तेल,मीठ घालुन याचा गोळा भिजवुन 10 मिनिट मुरु द्या.
- 3
आता याचे छोटे गोळे करुन थेपले लाटुन घ्या..गरम तव्यावर तेल सोडुन दोनही बाजुने खरपुस भाजुन घ्या.सगळे थेपले असेच करुन घ्या.
- 4
आता गरम गरम थेपले दही,लोणच्यासोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी-बाजरा थेपले (Methi Bajra Theple recipe in marathi)
#GA4 #Week19Puzzle मध्ये *मेथी* हा Clue ओळखला आणि बनवले *मेथी-बाजरा थेपले* 😋😋 Supriya Vartak Mohite -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
मेथीचे थेपले (methichi thepla recipe in marathi)
#GA4 #week20 #theple ह्या की वर्ड साठी मेथीचे थेपले केले.सॉस,चटणी,लोणचे ,दही कशासोबतही मस्त लागतात. Preeti V. Salvi -
मेथीचे थेपले (methiche theple recipe in marathi)
#GA4 #week 20 या विकच्या चंँलेजमधुन थेपले हा क्लू घेऊन मी आज़ मेथीचे खमंग थेपले बनवले आहेत. Nanda Shelke Bodekar -
दूधी चे थेपले (dudhi thepale recipe in marathi)
#रेसिपी बुक#दूधी चे थेपले प्रवासा ला जाता वेळेस हे थेपले करावे, हे 2-3 दिवस टिकतात आणि ह्यात प्रोटीन, कॅल्शियम , फायबर भरपूर मात्रात असतात,लाहान मूले दूधी खात नाही, जर थेपले, पराठे केले तर ते आवडीनी खातील Anitangiri -
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#GA4#week17#dalmakhnie पझल मधुन दाल मखनी हा कि वर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
मसाला थेपले (masala thepla recipe in marathi)
#GA4#week20#thepla हा कीवर्ड घेऊन मी #मसाला_थेपला रेसिपी सादर करत आहे.इंडियन फ्लॅट ब्रेड मध्ये अनेक पदार्थ येतात जसं की भाकरी, थालीपीठ, पराठा, डोसा, इ. पण त्यातला ठेपला हा सर्वाधिक लोकप्रिय आहे.थेपला ही खास गुजराती डिश आहे. कोणतीही भाजी आणि/किंवा विविध मसाले तसेच कोणत्याही धान्याचे आणि डाळीचे पीठ एकत्र करून हा पोळी सदृश प्रकार बनवला जातो. विशेष म्हणजे हा किमान तीन ते चार दिवस टिकत असल्याने प्रवासात न्यायला अति उत्तम पदार्थ आहे.लोणचे, दही, भाज्यांमध्ये खासकरून बटाट्याची भाजी यासोबत अप्रतिम लागतो. गुजरातमध्ये नाश्त्याला थेपला हमखास असतोच. तिथे तर म्हणतातच "सवारे सवारे नाश्ता मा थेपला खासे तो बीजू काई खावानू जरुरतच नथी" म्हणजे सकाळी जर नाष्ट्यामध्ये थेपला खाल्ला तर मग दुसरं काही खाण्याची गरजच नाही! इतका पोटभरीचा ठेपला पाहता पाहता सर्वांचाच आवडता झालाय त्यात काय नवल?मुंबईत तर एकेका केंद्रावरून सरासरी ६००-८०० ठेपले सहज विकले जातात. काही केंद्रांवर तर दहा किलो मिश्रणाचे ठेपले करून दुकानांमध्ये विकायला ठेवले जातात. चला तर पाहूया थेपला ह्या करायला सोप्या, टिकाऊ आणि पोटभरीच्या पौष्टिक पदार्थाची रेसिपी. Rohini Kelapure -
बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi)
#GA4#week24#bajraपझल मधुन बाजरी हा क्लु ओळखुन हि पौष्टीक अशी बाजरा खिचडी केली आहे. Supriya Thengadi -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
-
दुधीची कोफ्ता करी (dudhiche kofta curry recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_koftaदुधाची कोफ्ता करीदुधी भोपळ्याची भाजी फारशी कुणाला आवडत नाही,पण जर आपण त्याचे कोफ्ता केला तर आवडीने खाल्ले जातात.पण करायला वेळ लागतो. Shilpa Ravindra Kulkarni -
मिक्स veg राईस (mix veg rice recipe in marathi)
#कुकस्नॅप#मसालाभातमस्त ताज्या ताज्या भाज्या घालुन केलेला छान मसालेभात.....मी ही रेसिपी स्वामी नाथन यांची ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Supriya Thengadi -
मेथी चे थेपले (methi chi theple recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मेथीचे थेपले आज काल सगळेजण मेथी पराठा वगैरे बनवतात. गुजरात मध्ये थेपले बनवण्याची पद्धत आहे. गुजरात मध्ये फिरायला गेलो कि कपड्याचे मार्केट वगैरे डोळ्यासमोर येतेच. तसेच अनेक मैत्रिणी गुजराती असल्यामुळे हे मेथीचे थेपले पण खुप आवडतात Deepali Amin -
-
मिक्स व्हेज कटलेट (Mix Veg Cutlets Recipe In Marathi)
#BRKघरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या मिक्स करून केलेले हे व्हेज कटलेट माझ्या मुलांना खूप आवडतात.रविवारी खूप भाज्या खरेदी केलेल्या.मग आज मस्त कटलेट बनवले. Preeti V. Salvi -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
सध्दया मेथी मुबलक प्रमाणित मिळते व ताजी हिरवी गार मेथी पाहीली की घ्यावीशीच वाटते मग त्याचे विवीधप्कार करता येतात, भाज्या, पराठा वगेरे त्या पैकी मेथीचे थेपले हा प्रकार खुप छान टेस्टी व लुसलुशीत असा पदार्थ आहे व प्रवासाला जाताना खुप उपयोगी आहे , टीकतोही व छान लागतो. Shobha Deshmukh -
मेथीचे थेपले (Methiche Theple Recipe In Marathi)
#WWR #विंटर रेसिपीज.... हिवाळ्या त बाजारामध्ये खूप सुंदर हिरवी मेथी मिळते आणि ते आरोग्यासाठी अगदी उत्तम असते ....तर त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवू आपण हिवाळ्यामध्ये खायला हव्यात म्हणून मी आज झटपट मेथीचा ठेपला बनवलेला आहे ....जे गुजराती लोक बनवतात तसा बनवलाय एकदम सॉफ्ट आणि सुंदर चवीला लागतोय प्रवासामध्ये किंवा मुलांना डब्यात द्यायला सकाळी नाश्त्याला सुद्धा चांगला असतो..... हा दोन दिवस एकदम सॉफ्ट आणि छान मुलायम पण राहतो......हे चटणी साॅस लोणचे याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता.... Varsha Deshpande -
कुळीथ पुदिना पराठे (kudith pudina parathe recipe in marathi)
#कुळीथकुळीथ हे एक पौष्टीक कडधान्य आहे.यात शरीराला उपयुक्त असे अनेक घटक आहेत.पण याची उसळ सगळ्यांनाच आवडेल असे नाही.म्हणून हा खास प्रकार..कुळीथ पुदिना पराठे....breakfast साठी हा एक best option आहे.मुलांनाही लंच बॉक्स मधे झटपट करून देता येतो.या मधे पुदिना सोबतच कोथिंबिर सुद्धा add करा. करून बघा तुम्ही पण हा पौष्टीक पराठा.... Supriya Thengadi -
कुरकुरीत रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#rawadosaपझल मधुन रवा डोसा हा क्लु घेउन मस्त कुरकुरीतरवा डोस्याची रेसिपी ......... Supriya Thengadi -
मेथी मुगडाळ भाजी (methi moong dal recipe in marathi)
#GA4#week19#methi पझल मधुन मेथी हा कि वर्ड ओळखुन मी ही पौष्टीक अशी मेथी मुग डाळ भाजी केली आहे. Supriya Thengadi -
-
दुधी भोपळ्याचे थालिपिठ (dudhi bhoplyache thalipith recipe in mar
#थालीपिठदुधी भोपळ्याची भाजी बर्याच लोकांना नाही आवडत पण अशी पौष्टीक भाजी खाल्ली तर पाहीजेच म्हणून खास ही रेसिपी दुधी भोपळ्याचे थालिपीठ...नाश्त्यासाठी पण एक उत्तम पर्याय आहे. Supriya Thengadi -
नाचणी चे झटपट धीरडे (nachniche jhatpat dhirde recipe in marathi)
#GA20#week20Ragi हा कीवर्ड घेउन मी हे झटपट धीरडे बनवले. Devyani Pande -
दुधीचे वडे (dudhi che wade recipe in marathi)
#GA4 #week21#Bottle Guard दुधी भोपळा हा पौष्टीक आहे आपल्या जेवणात त्याचा नेहमी वापर केला पाहिजे दुधीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात सगळ्यांचा आवडता दुधी हलवा तसेच दुधीची डाळ घालुन भाजी पण मी आज तुम्हाला दुधीची तिखट रेसिपी दाखवणार आहे ती सुद्धा सगळ्यांना आवडेल चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
व्हेजी अचारी सॅलड (vegies aachari salad recipe in marathi)
#GA4 #week5#recipe2आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपले आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर भरपूर कसरत आणि पौष्टीक अन्न या शिवाय पर्याय नाही.ही पौष्टीकता आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांमधून मिळते.पण भाज्या जर जास्त शिजवल्या तर त्यातील पोषणमूल्ये कमी होतात .पण आपण त्या कच्या म्हणजेच सॅलड वगैरे करुन खाउ शकतो.कारण एक बाऊल सॅलड एका वेळची भूक भागवू शकते.आणि पौष्टीकता देण्याबरोबर वजन देखील आटोक्यात ठेवण्यास मदत करते. म्हणूनच त्यासाठी मी हे व्हेजी tangy अचारी सॅलड केले आहे.जे लहान मुलांनाही आवडेल. salad हा clue word मी GA4 पझल मधून ओळखून ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
पालक धपाटे/पराठे (palak parathe recipe in marathi)
#पालकधपाटेपालेभाज्या खाण्याचा मुले कंटाळा करतात,मग अशा वेळी पालक सारख्या पौष्टीक भाज्या तर खायलाच हव्यात म्हणुन हि खास रेसिपी....पालक धपाटे किंवा पराठे... Supriya Thengadi -
गुळ शेंगदाणा वडी (god shengdana vadi recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryपझल मधुन jaggery म्हणजेच गुळ हा कि वर्ड घेउन ही रेसिपी केली आहे. अगदी दोन ingridients मधे होणारी,अगदी झटपट होणारी,आणि अतिशय पौष्टीक असलेली ही गुळ शेंगदाणा वडी..... Supriya Thengadi -
मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)
#नाष्ट्यासाठी हेल्दी व पोटभरीचा पदार्थ मेथीचे थेपले करायला पण सोप्पे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
बीटाचे थेपले (beetache theple recipe in marathi)
#GA4#week_20#keyword_theplaआपल्या सगळ्यांनाच माहीत आहे बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून आहारात त्याचा वापर केला पाहिजे.बीट हे खायला आवडतं नाही म्हणून थेपला करूया. Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14485100
टिप्पण्या (5)