मसालेदार पापलेट रवा फ्राय (Paplet recipe in marathi)

Tina Vartak @cook_22564968
#रेसिपीबुक #week4 कोकण
मसालेदार पापलेट रवा फ्राय (Paplet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 कोकण
कुकिंग सूचना
- 1
एका ताटात पापलेल काढुन घेऊन त्याला सुरीने रेषा पाडुन घेणे.
- 2
कोंथिंबीर बारीक वाटुन पेस्ट करणे त्या नंतर पापलेटान वर कोंथिंबीरची पेस्ट,आल लसुण पेस्ट, लाल तिखट,मालवणी मसाला,हळद,मीठ घालुन वरुन लिंबू पिळुन घेणे व ते एकत्र करुन घेणे 15 ते 20 मिनीटे तसेच ठेवुन देणे.
- 3
नंतर तवा घेऊन त्या मध्ये तेल टाकुन ते गरम होऊ दया व एक ताट घेऊन त्या मध्ये रवा घेऊन एक एक पापलेटाला रवा लावुन घ्या व तेल गरम झाले का एक एक पापलेट फ्राय करुन घ्या अशा प्रकारे तयार होईल मसालेदार पापलेट रवा फ्राय
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
मासे हे पचायला हलके असतात. तसेच खूप चविष्ट असतात. Supriya Devkar -
-
रवा पापलेट फ्राय (Rava Pomfret Fry Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#कोकण#पापलेट फ्राय Sampada Shrungarpure -
-
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
पापलेट फ्राय (Paplet recipe in marathi)
आमच्या घरात सगळ्यांना पापलेट फ्राय खूप आवडतं.#AV Sushila Sakpal -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week18#फिश (fish) हा कीवर्ड ओळ्खलेला आहेअगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Sizzler, Chikki, French beans, Gulabjamun, Fish, Candy Sampada Shrungarpure -
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#wdrरविवार म्हंटल कि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. त्यात मासे म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं.म्हणून रविवार स्पेशल अक्खे पापलेट फ्राय बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
-
-
कुरकुरीत पापलेट फ्राय (kurkurit Paplet fry recipe in marathi)
माझी रेसिपी आवडली तर नक्की एकदा तुम्ही स्वतः करून पहा.#AV Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
चमचमीत पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
पापलेट फ्राय कोणत्याही स्वरूपात फ्राय केले तरी चवदारच लागते.पापलेट फ्राय माझ्या मुलांची अतिशयफेवरेट ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #Fishलग्नाआधी मासे खूप कमी खाल्ले. म्हणजे बागा लग्न ठरणार म्हणजे खायला सुरवात. आणि सासर तर असे खवय्ये की खरच मी सुद्धा आता सगळ्या प्रकारचे मासे खायला शिकले. आता नवरात्र सुरू होणार म्हणून जंगी बेत केले. त्यातच मासा कसा राहील मागे. मग काय एक दिवस मासा डे. त्यातच मामा कडे जायचा योग आला येताना मामानी दिले भेट पापलेट आणि सुंगटे (झिंगे). आल्याआल्या झिंग्यावर ताव मारला नेक्स्ट डे पापलेट फ्राय, पापलेट ची आंबट आमटी, भाकरी, बात, सोलकढी, चला तर मग करूया पापलेट फ्राय Veena Suki Bobhate -
ग्रीन कांदा व करंदी फ्राय (green onion karandi fry recipe in marathi)
#GA4 #week11 #ग्रीन कांदा Tina Vartak -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
कुरकुरीत मांदेली फ्राय (mandeli fry recipe in marathi)
#GA4 #week5#Fish फिश हे सगळयांचेच आवडते आहेत. वेगवेगळया प्रकारचे फिश असतात. Tina Vartak -
पॉमफ्रेट (पापलेट) टिक्का मसाला फ्राय (paplet tikka masala fry recipe in marathi)
#फिश#पापलेट#फिश फ्राय Sampada Shrungarpure -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली मध्ये मासे सगळ्यांना खूप आवडतात, म्हणुन मी सगळ्यांना आवडणारा पापलेट फ्राय बनवल. Minu Vaze -
-
भरलेला पापलेट आणि कोलंबी फ्राय (bharlele paplet and kolambi fry recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी 2पांच साधारण मोठ्या आकाराचे पापलेट आणि मोठी कोळंबी market मधून घेतली. मुलींनी भरलेला पापलेट चा आग्रह धरला तेव्हा कोळंबी फ्राय, दोन भरलेले पापलेट आणि उरलेलं तीन पापलेट चे कालवण केलं. Pranjal Kotkar -
तंदूर पापलेट (tandoor paplet recipe in marathi)
नॉनव्हेज खाताना पापलेट फ्राय करून त्याला तंदूर चा फ्लेवर आला की जेवणाची लज्जत मस्त आणखीनच वाढते. Aparna Nilesh -
पापलेट फिश फ्राय (paplet fish fry recipe in marathi)
#GA4#फिश#week5GA4 मधल्या फिश हया वर्ड ला डिकोड करून मी आज माझ्या आवडते पापलेट फिश फ़्रेंच घेऊन आले आहे. Sneha Barapatre -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12429722
टिप्पण्या