हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)

Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
Pune

#GA4 #week3
#HakkaNoodles
आजची ही रेसिपी घरी बनवण्यासाठी एकदम सोप्पी ” व्हेज  हक्का नूडल्स ”

हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)

#GA4 #week3
#HakkaNoodles
आजची ही रेसिपी घरी बनवण्यासाठी एकदम सोप्पी ” व्हेज  हक्का नूडल्स ”

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. ५० ग्रॅमनूडल्स केक्स
  2. 1 टेस्पूनतेल
  3. 1/2 टेस्पूनसोया सॉस
  4. 1 टेस्पूनटोमॅटो पेस्ट
  5. चवीपुरते मीठ
  6. 1गाजर
  7. 1कांदा
  8. 2हिरवी मिरची
  9. 10बीन्स शेंगा
  10. 5मोठ्या लसूण पाकळ्या

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    जवळजवळ ६ कप पाणी मोठ्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात १-२ चमचे मीठ घालावे. पाणी उकळले कि नूडल्स घालाव्यात आणि शिजू द्याव्यात. नूडल्स ९०% शिजल्या कि लगेच गार पाण्यात घालाव्यात.

  2. 2

    कढईत तेल तापवावे त्यात लसूण+आलं+चिली सॉस+टोमॅटो घालून काही सेकंद परतावे.
    भाज्या घालून साधारण १० ते १२ सेकंद, मोठ्या आचेवर परतावे. नंतर नूडल्स मधील पाणी काढून त्या घालाव्यात. सोया सॉस घालून निट मिक्स करावे. 

  3. 3

    व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत. टोमॅटो केचअप किंवा शेजवान चटणीसोबत गरमगरम वाढावेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes