बटर शाही पनीर (butter shahi paneer recipe in marathi)

Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937

बटर शाही पनीर (butter shahi paneer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4 सर्व्हिंग्ज
  1. ग्रेव्ही साठी साहित्य
  2. 3लाल टमाटर
  3. 2मिची
  4. 1/2 इंचअदरक
  5. 4लहसुन कळी
  6. 9काजु
  7. 3क्यूब बटर
  8. 3 टिस्पुनतिखट
  9. 1 टिस्पुनमीठ
  10. 1 टिस्पुनधनिया पावडर
  11. 1/2 टिस्पुनहल्दी
  12. 3 टिस्पुनसाजुक तूप
  13. 2 टिस्पुनदही गोड
  14. 1तेजपान
  15. 2हिरवी विलायची
  16. 2लवंग
  17. फोडनीसाठी साहित्य
  18. 1कांदा बारीक चिरलेला
  19. 1टमाटर बारीक चिरलेला
  20. स्वादानुसार मीठ
  21. 1/2तिखट
  22. कस्तुरी मेंथी थोडीशी
  23. 4क्युब बटर
  24. 1/2 टीस्पूनसाखर किंवा शहद
  25. 125 ग्रॅम पनीर

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    Gravy तयार करने. कढाईत तूप घालून त्यात तेजपान,लवंग, विलायची घालाची. नंतर त्यात अदरक, कांदा,लहसुन घालून परतुन घेणे. एका वाटीत तिखट, मीठ, हल्दी, धनिया पावडर, दही,बटर घालून पेस्ट कराची.

  2. 2

    कांदा परतून झालावर टमाटर टाकून शिजवाचे. काजु घालायचे वाटीत बनबलेला पेस्ट घालून थोड परतायचे. नंतर पाणी घालाचे.

  3. 3

    Gravy झालावर खडा मसाला कढाचा. पेस्ट करायची.

  4. 4

    आता फोडनी करायची.कढाईत बटर घालून त्यात कांदा बारीक चिरलेला घालाचा, नंतर टमाटर बारीक चिरलेला घालून परताचे. पेस्ट केलेली gravy घालून परतायचे. आवश्यक असेल तीतके पाणी घालाचे. साखर मीठ स्वादानुसार. पनीर घालून मिक्स करायचे. थोडा वेळ शिजवाचे.

  5. 5

    तयार बटर शाही पनीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937
रोजी

Similar Recipes