मसाला चणे (masala chane recipe in marathi)

Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
Pune

#GA4 #week6
#masalachane
सुका काळे हरभरा अष्टमी किंवा नवरात्रातील नवमी (अष्टमी पूजेसाठी काळे चणे) नवरात्री पूजेसाठी बनविला जातो, सुका काळे हरभरा, रवा हलवा आणि पुरी तयार केली जाते आणि पूजेसाठी प्रसाद केला जातो.सुका काळे हरभरा खूप चवदार, पौष्टिक, प्रथिने आणि फायबरने भरलेला आहे, तुम्ही ते सकाळी न्याहरीत किंवा संध्याकाळी न्याहारीसाठी कधीही खाऊ शकता, चला आज काळे हरभरा बनवूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 minutes
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकाळी हरभरा
  2. २ टीस्पूनधणे (बारीक चिरून)
  3. 2 ते 3 चमचेतेल
  4. 1/2 टीस्पूनजिरे
  5. 1 ते 2 चिमूटभरहिंग
  6. इंच आल्याचा तुकडा (पातळ कापला)
  7. 1 टीस्पूनधणे पावडर
  8. 4 टीस्पूनआंबा पावडर
  9. 4 टीस्पूनलाल तिखट
  10. 4 टीस्पूनगरम मसाला
  11. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

3 minutes
  1. 1

    सर्वप्रथम काळे चणे धुवून घायचे आणि चन्या मध्ये पाणी टाकून चणे 1 रात्र भिजू घ्यायचे चणे छान भिजले

  2. 2

    आता मिक्सर चा पात्रा मध्ये कांदा टोमॅटो खोबरा टाकून मिक्सर मधून पेस्ट करून घायची कुमारी गॅस वॉर ठेवायचा आणि थोडे तेल टाकून पेस्ट टाकायची छान पेस्ट शिजली कि त्या मध्ये वरील सर्व मसाला टाकून शिजवून घायचा आणि नंतर चणे टाकायचे आणि चणे शिजणार एवढे पाणी टाकायचे 3 शिटी झाली कि गॅस ऑफ करायचा आणि आपले सुके मसाला चणे रेडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
रोजी
Pune

Similar Recipes