पानगे (panage recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
दाल बाटी मधील बाटीचाच एक प्रकार म्हणजे पानगे होय.शेतावर गोवरी मधे भाजून पानगे केले जातात.ते आपल्याला शक्य नसते. त्यामुळे घरीच आपण हे पानगे करु शकतो.ते ही ओव्हन शिवाय.
पानगे (panage recipe in marathi)
दाल बाटी मधील बाटीचाच एक प्रकार म्हणजे पानगे होय.शेतावर गोवरी मधे भाजून पानगे केले जातात.ते आपल्याला शक्य नसते. त्यामुळे घरीच आपण हे पानगे करु शकतो.ते ही ओव्हन शिवाय.
कुकिंग सूचना
- 1
कणके मधे मीठ व तेल घालून भिजवून घ्या.
- 2
एक छोटा गोळा घेऊन त्याची पारी करून त्याला तेल लावून घ्या.वरून बंद करून घ्यावा.आतून पोकळ असावा.
- 3
पाॅट मधे तेल घालून ते गॅस वर ठेवावे.सर्व पानगे तयार करून ठेवावे.व मंद आचेवर भाजून घ्यावे
- 4
गरम गरम पानगे गुळ व तुपा सोबत चुरमा करून खावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल बाटी (dal batti recipe in marathi)
#GA4 #Week25#Rajasthani हा कीवर्ड घेऊन मी राजस्थानची फेमस रेसिपी दाल बाटी बनविली आहे. दाल बाटी राजस्थानची पारंपारिक रेसिपी आहे. राजस्थानची खासियत दाल बाटी रेसिपी आहे. प्रत्येक प्रांताची पाहुणचार करण्याची पद्धत वेगळी, राजस्थानला आपण जेव्हा जातो तेव्हा अगत्याने आणि प्रेमाने खिलवतात हा पदार्थ दालबाटी. आपण ही दाल-बाटी घरच्या घरी सुद्धा करू शकतो. दाल बाटी करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसे की ओव्हनमध्ये,कुकर मध्ये, कढईमध्ये, किंवा आप्पेपात्रात अशा अनेक पद्धतीने करता येते. माझ्याकडे तंदूर ओव्हन असल्यामुळे मी त्यात बनवली आहे. माझ्या मुलींची खूप आवडती दाल बाटी रेसिपी आहे. आणि मी ज्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे दाल बाटी नरम साॅफ्ट होते आणि वयस्कर माणसांना खाण्यास योग्य आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. Archana Gajbhiye -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
#noovenbaking # cooksnap मास्टर शेफ नेहा शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला. Amrapali Yerekar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahओव्हनशिवाय घरी पिझ्झा बनवायचं धाडस कधी केले नव्हते.पण मास्टर शेफ सोनल शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला स्मिता जाधव -
विदर्भ स्पेशल कढईतील रोडगे (kadaitil rodge recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भातील एक खास खाद्यपदार्थ रोडगे..एकदा का कोणी या रोडग्याची चव घेतली तर तो त्यांचा जीव की प्राण झाला म्हणून समजा.... विदर्भात भंडारा नावाचा प्रकार खूप होतो... अहो भंडारा म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन जेवण बनवायचं आणि पंगतीने जेवायचं.... आणि आज काल तर हा भंडारा करायला कुठलेही कारण पुरेसे असते..नवीन वर्ष असो, नवीन धान्य जर घरात आले तर, हनुमान जयंती, लहान बाळाची जावळ, शेंडी, विहिरीला चांगले पाणी लागले तर, अथवा नवस पुर्ण झाल्यावर, वाढदिवसाची पार्टी असे कितीतरी कारण पुरेसे असते... भंडारा म्हटलं म्हणजे रोडगे प्रकार विदर्भात खास मेनू आहे.रोडगे हे रानगोवर्याच्या विस्तवात खरपूस भाजून घेतात. अश्या रोडग्यासोबत वांग्याची भाजी आणि तुरीच्या डाळीचे घट्ट वरण असते. हे रोडगे करताना गहू जरा रवाळ दळून आणावे लागते. आणि मग त्याचे हे रोडगे बनवले जातात. रोडगे करतांना कणीक खूप चांगली तिंबून मळून घ्यावी लागते. मग त्याचा गोल चपात्या व त्यात छोटाया चपात्या असे छान तेल लावून थरावर थर दिले जातात... हे म्हणजे असे झाले बघा कणकेच्या आत कणकेचे सारण भरल्यासारखे वाटते... चला रोडग्याबदल प्रस्तावना खूप झाली.. रेसिपी करायला घेऊ या....मग वाट कसली बघताय.. चला कि बीगीबीगी.... रोडगे करायला हो.. 💃 💕 Vasudha Gudhe -
पाणीपुरी खाकरा (Panipuri khakhra recipe in marathi)
#EB14#W14#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#पाणीपुरी_खाकरा गुजरात कडचा हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ.. खूप दिवस टिकण्यासाठी, प्रवासात घेऊन जाण्यासाठी म्हणून खाकरा चांगला कडक भाजतात. साधा खाकरा, मेथी खाकरा, जीरे खाकरा याबरोबरच अनेक चवीढवींचे खाकरे तयार केले जातात. छोट्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय पचायला ही हलका असल्यामुळे लहान, मोठी माणसे अगदी बिनधास्त खाऊ शकतात. चला तर मग चटपटीत पाणीपुरी खाकरा कसा तयार करायचा ते आपण पाहूया. Bhagyashree Lele -
दाळबट्टी विथ चुरमाअँड गट्टासाग (dal baati recipe in marathi)
#ccs#दाल बाटी चुरमाविथ गट्टा साग. नमस्कार फ्रेंड्स, दाल बाटी , गट्टा का साग, चुरमा ही राजस्थान मधील लोकप्रिय डिश आहे. जसे आपल्या महाराष्ट्रात बाजरीची भाकरी ला महत्त्व आहे तसे राजस्थानमध्ये दाल बाटी ला महत्व आहे. तिथे महत्वाच्या फेस्टिवलच्या दिवशी हे फुड बनवतात. फक्त मारवाडी लोकच नाही, तर आता आपल्या महाराष्ट्रात पण दालबाटी खाण्यासाठी रुची दर्शवली जाते. आज कल बहुतेक हॉटेलमध्ये देखील दालबाटी मिळते. दाल बाटी आणि चटपटीत गट्टा च्या साग बरोबर स्वीट डिश म्हणून चुरमा बनवले जाते. या चुरमा यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रुट टाकले जाते. चुरमा व दाल बाटी मध्ये वरून भरपूर अशी साजूक तुपाची धार टाकले जाते. चला तर आता पाहूया हेल्दी आणि छानशी दाल बाटी चुरमा गट्टा का साग.स्नेहा अमित शर्मा
-
-
एग पराठा विथ तुर्कीश ब्रेड (egg paratha with turkish bread recipe in marathi)
#GA4पराठ्याचे आपण किती प्रकार आपण करु शकतो, हे या चॕलेंजमुळे कळतय. मी ही माझ्याकडे तयार असलेल्या तुर्कीश ब्रेडचा वापर करुन पराठा बनवलाय ! एक पराठा खाल्ला की पोटभर होऊन जातो. Varsha Ingole Bele -
राजस्थानी दाल बाटी (rajasthani dal bati recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 -माझी आवडती पर्यटन डिश,ही डिश आम्ही जेव्हा राजस्थान फिरायला गेलो तेव्हा तिथे ही डिश खाल्ली, मुलांना खूबच आवडली,महणून ही डीश घरी बनवते महणजे सर्वाना ह्या दाल बाटी चा आनंद घरीच घेता येईल. Anitangiri -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3बरेच वेळा आम्ही बाहेर जेवायला गेलो की, जेवणामध्ये माझा आवडता लच्छा पराठा हा असतोच असतो . पण खाताना सारख वाट्याच बाप रे किती पैसे मोजावे लागतात ह्या पराठ्यासाठी.. आणि मग सुंदर अशा कलात्मक पराठ्या कडे बघून विचार करायची, आपण घरी नाही बनवू शकत का हा पराठा...मग ठरवलं हा पराठा कसा बनतो हे आपण शिकायचं. करता करता लच्छा पराठा शिकली. परफेक्ट जमला अशी पोचपावती घरच्यांकडून मिळाली. केल्याचं सार्थक झालं... त्याच लच्छा पराठा ची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.हा लच्छा पराठा एक प्रकारचा भारतीय फ्लॅट ब्रेडच म्हणायला हवा. ज्याला गव्हाच्या कणकेपासून किंवा मैद्याचा उपयोग करून तयार केला जातो. जो वेगवेगळ्या करी सोबत, दाल मखणी सोबत, पनीरच्या भाजी सोबत, दाल फ्राय सोबत सर्व्ह करता येतो...लच्छा पराठा हा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये देखील बनवता येतो. आज मी इथे साधा लच्छा पराठा केला आहे..चला तर मग करुया *लच्छा पराठा*... 💃 💕 Vasudha Gudhe -
दाल बाटी चुरमा (dal baati churma recipe in marathi)
#dr ‘दाल बाटी खाजा, म्हारो भाइ दिल्ली रो राजाडंका चौथ भादूड़ो, ल्याये माइ लाडूड़ो,लाडूड़ा में घी घणों माँ बेटा में जीव घणो'दाल-बाटी-चुरमा हा एक अस्सल राजस्थानी पदार्थ आहे. तसेच तो महाराष्ट्रात खानदेश-विदर्भ, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश मध्ये सुद्धा बनवला जातो.दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - दाल बाटी चुरमा 😊 सुप्रिया घुडे -
तुळस पुदिना रवा इडली (tulsi pudina rava idli recipe in marathi)
#ccs#सत्र दुसरे#कूकपॅड ची शाळारवा इडली पटकन झटपट अशी होते.मी थोडासा वेगळा प्रकार केला मी यात तुळस व पुदिना घालून इडली बनवली😀 आपल्या सर्वांनाच माहिती आहे तुळस व पुदिना अत्यंत औषधीयुक्त आहे शिवाय याचे फायदे अनेक आहेत सर्दी खोकला पचनास उपयुक्त अशी आहे तुळस स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे .पुदिन्याचा वापर आपण भरपूर करतो पण तुळशी फार कमी प्रमाणात वापरले जाते म्हणून मी एक वेगळा प्रकार बनविलातुळस पुदिना इडली खाण्यात अप्रतिम स्वादिष्ट😋 लागते चव खुप छान लागते शिवाय लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत खाण्यासाठी एकदम हलकीफुलकी व पाचक Sapna Sawaji -
मंच्युरियन (manchurian recipe in marathi)
#cambसगळ्यांचा आवडता स्नॅक्स प्रकार......मी रेडीमिक्स पिठ वापरुन हे मंच्युरियन केले आहेत.तुम्ही तुमच्या आवडीनुसार करु शकता. Supriya Thengadi -
गुलाबाचे गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #माझी फेवरेट हि रेसिपी मला माझ्या वडिलांनी शिकवली आहे ते एक उत्तम कुक कम चटोरे शिवाय त्यांना आवड देखील आहे त्याची खासियत म्हणजे गोड पदार्थ तयार करून खाऊ घालणे शक्य तितक्या वेळा बालुशाही गुलाबजाम हे बनवले जातातच दिवाळी साजरी करण्यासाठी ठरलेला मेनू मधील एक आहे त्यामुळे मी पण ठरवले की पहिली रेसिपी छान मस्त गोड पदार्थ नेच सुरवात करूया Nisha Pawar -
पुदिना खोबरं चटणी (pudina khobra chutney recipe in marathi)
#cn पुदिन्याच्या चटणीचा अजून एक चटपटीत प्रकार आपण करु या... Bhagyashree Lele -
सांजाची पोळी (sanjyachi poli recipe in marathi)
मराठी सणांची सुरुवात झाली की प्रत्येक घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. त्यातही किती विविधता असते. असाच एक प्रकार म्हणजे सांजाची पोळी केलीय मी... Varsha Ingole Bele -
दाल-बाटी चुरमा (प्रसिद्ध राजस्थानी थाळी) (dal bati churma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन स्थळ - राजस्थानही थीम वाचल्यावर सर्वप्रथम कोणत्या डिश चे नाव मनात आले असेल तर ते हे.. "दाल-बाटी चुरमा".मला राजस्थानला जाऊन ११ वर्ष झाली पण अजूनही मी तेथील दाल-बाटी चुरमा या प्रसिद्ध थाळी ची चव विसरले नाहीये. आणि तेव्हापासून ही माझी आवडती डिश बनली आहे. अधूनमधून मी ही डिश बनवत असते आणि या थीम च्या निमित्ताने पुन्हा बनवली.अगदी सेम टेस्ट! तुम्हीही नक्की करून पहा. U'll love it!!!🙂 Archana Joshi -
पालक पराठा (चौकोनी लेयर्स पराठा) (palak paratha recipe in marathi)
#ccsआपल्या कुकपॅडच्या शाळेतील पहिल्या( पाठ)शब्दकोडे ओळखून पालक पराठा, दाल बाटी,अख्खा मसूर,काजू कतली लेमन राईसयापैकी पालक पराठा ही हेल्दी रेसिपी मी बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
दाल बाटी (dalbatti recipe in marathi)
#दालबाटीआज मी दाल आणि फ्राय बाटी रेसिपी घरी बनवली आहे .त्यामध्ये बाटी मी कुकरमध्ये बनविली आहे . Monali Modak -
रोडगे (rodge recipe in marathi)
#KS3#विदर्भरोडगे ही विदर्भातली अगदी प्राचीन व पारंपरिक रेसिपी आहे.मी प्राचीन असा उल्लेख अशाकरता केला की संत तुकाराम यांच्या अभंगात रोडग्याचा उल्लेख केला आहेसत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. विदर्भात रोडगे हे चुलीच्या आहारात भाजतातकिंवा गवरीच्या राखेत रोडगे भाजून घेतातपण आता शहरी भागात चुल नसल्याने ते ओव्हन मध्ये किंवा गॅस वरचा ओवन मिळतो त्यात भाजतात ओवन पणसगळ्यांकडे असतोच असे नाही.म्हणून मी आज रोडगे आप्पेपात्रात भाजून घेतली ते सर्वांना सोयीस्कर व सोपे होते व रोडगे अगदी कमी वेळात भाजून होतात Sapna Sawaji -
राजस्थानी दाल-बाटी (Rajasthani Daal-Baati Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week4 #माझेआवडतेपर्यटनशहर #पोस्ट१इतिहास, पर्यटन आणि पाककला हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय.... त्यामुळे पर्यटन-भटकंती सुरु झाली कि, आपसुकच त्या स्थळाचा इतिहास व खानपान परंपरा याबद्दल ओढ निर्माण होते... आणि *पधारो म्हारे देस*... असे म्हणत, शाही-राजपुती संस्कृतीचा खजिना असलेला *राजपुताना* (आजचे राजस्थान) खाद्य भ्रमंतीसाठी खुणावतो...."दाल-बाटी"... एक प्राचीन आणि पारंपरिक राजस्थानी पदार्थ... एक संपूर्ण आहार.... ज्याच्याशिवाय "राजस्थानी थाळी" नेहमीच अपूर्ण.... 'दाल-बाफला', 'लीट्टी-चोखा' अशा नावांनी ओळखली जाणारी *दाल-बाटी*.... बाप्पा रावल यांच्या कारकिर्दीत मेवाड़ प्रातांत जन्मास आली.राजस्थानी लोककथा संदर्भातून असे समजते कि, पुर्वी युध्दकाळात सैनिक, छावणीत, रणमधे वाळूच्या पातळ थराखाली कणकेचे गोळे म्हणजे "बाटी" भाजण्यासाठी ठेऊन जात आणि रात्री डाळीसोबत खात.... आता काळ बदलला... "बाटी" बनवण्याची उपकरणेही आली आणि आज... गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांतही *दाल-बाटी* प्रसिद्ध झाली.४ आठवडे, *रेसिपीबुक* या पाहुणीला नुसतं घरात कसे कोंडायचे... मग केली प्रवास वर्णन भटकंती.... फिरुन आले राजस्थान... आणि फस्त केली *दाल-बाटी*...!!! 🥰😋😋🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
दाल बाटी चुरमा (daal baati churma recipe in marathi)
#ccsदाल बाटी चुरमा - पारंपारिक राजस्थानी पदार्थ Shital Muranjan -
स्टफ आलू पराठा (Aloo paratha recipe in Marathi)
#CDYचिल्ड्रन्स ड्रेस स्पेशल रेसिपी म्हणजे लहान मुलांची आवडती रेसिपी करायची...माझं बाळ दोन वर्षाची असलं तरी आत्तापासूनच ती खवय्ये आहे हे मला कळले..कारण तिला सगळ्या चवीचे चे सगळे पदार्थ चाखून बघायला आवडतं... अर्थातच लहान असल्यामुळे तिच्या खाण्यापिण्याचे बरेच लाडला करावे लागतात पण भातापेक्षा ही तिला पोळीचे प्रकार किंवा पराठ्याचे प्रकार खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात आलू पराठा हा माझ्या बाळाचा अत्यंत आवडीचा पदार्थ त्यामुळे या निमित्ताने पाहू या स्टफ आलू पराठा कसा करायचा... Prajakta Vidhate -
गोळा भात(विदर्भ स्पेशल) (gola bhaat recipe in marathi)
#KS3आपल्या पारंपारीक जेवणात भाताला खुप महत्व आहे.आमच्या विदर्भात तुमसर,भंडारा येथे तांदुळाचे मोठ्या प्रमाणावर पिक घेतले जाते,त्यामुळे आमचे वैदर्भिय लोकांचे भात हे अतिशय आवडते अन्न आहे.भात खाण्याचे अनेक फायदे आहेत.रोज भात खाल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.मुळात भाताला तशी चव नसते पण त्याचे विविध भाज्या,मसाले ,डाळी वापरुन अनेक प्रकार केले जातात.त्यातलाच एक प्रकार म्हणजे विदर्भ स्पेशल गोळा भात.......आमचा अतिशय आवडीचा.... खरे तर गोळा भातामधील गोळे हे डाळीच्या भरड्यापासुन करतात,पण भरडा available नसेल तर बेसनापासुनही बनवता येतो. आज मी असाच बेसन वापरुन गोळा भात केला आहे,अगदी चविष्ट झाला आहे. मग तुम्ही ही करुन बघा.....,, Supriya Thengadi -
-
आवळ्याचा तक्कु (awlyacha takku recipe in marathi)
# आवळा हा बहुगुणी मानला जातो. लोणचे , मोरावळा, चटणी, बरेच प्रकार करता येतात. शिवाय ज्युस ही करु शकता. बर्याच व्याधींवर आवळा उपयोगी आहे आता आपण तक्कु करुया. Shobha Deshmukh -
मसाला मेथी खाकरा (Masala methi khakhra recipe in marathi)
#EB14#W14#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजखाकरा हा एक गुजराथी पदार्थ आहेखाकरा हा एक पोळीचाच प्रकार आहेखूप छान लागतो अनेक फ्लेवर नी खाकरा करू शकतो सकाळी , संध्याकाळी चहा बरोबर खायला किंवा तसाही नुसता खाऊ शकतोप्रवासात न्यायला खूप चांगला आहे पोटभरीचा पदार्थ आहे शिवाय सात आठ दिवस टिकतो तसेच कुरकुरीत राहतो Sapna Sawaji -
उपमा (Upma Recipe In Marathi)
उपमा हा एक झटपट नाश्त्याचा प्रकार. एखादी सुगरण गृहिणी नेहमीच रवा भाजून ठेवत असते, त्यामुळे उपमा अगदी दहा मिनिटात तयार होणारी अशी ही पाककृती आहे. तोही बऱ्याच प्रकारचा करता येतो. त्यातलाच हा एक चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. Anushri Pai -
दाल मक्का पानिया (dal maka paniya recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेशदाल मक्का पानिया... मध्य प्रदेशामधील इंदोर जवळील मांडू मधील फेमस डिश पानिया... पानिया हे मक्याच्या पिठापासून बनवले जातात. आकड्याची पाने म्हणजेच रुई च्या पानांमध्ये ठेवून गोवर्या वरती पानिया भाजल्या जातात.. भाजल्यानंतर लगेच तुपामध्ये दोन मिनिटे डिप करून ठेवावे लागते.. नाहीतर पानिया ड्राय होतात.पानिया सोबत जी डाळ दिली जाते ती थोडी आंबट गोड चवीचे असते. सोबत लसणाची चटणी, कांदा, लिंबू आहाहा.. सर्वकाही अप्रतिम...मी इथे मात्र पानिया रुईच्या पानांमध्ये न करता, इडलीपात्रात स्टीम केले, नंतर गॅस ओव्हन मध्ये बेक करून घेतले. अशाप्रकारे केलेले पानिया देखील चवीला उत्कृष्ट होतात...मुळातच हा पदार्थ बराचसा दाल बाटी सारखाच असतो. पण बाटीसाठी आपण रवाळ कणीक वापरतो. आणि पानिया साठी मात्र आपल्याला मक्याचे पीठ वापरावे लागते. तसेच हे पीठ भिजवताना अर्ध दूध व अर्ध पाणी याचा वापर करावा लागतो. कुठे कुठे हे पीठ भिजवताना दही व पाणी घालून पीठ भिजवून घेतात त्याचीही चव खूप छान लागते. चला तर मग करुया *दाल मक्का पानिया*... 💃 💕 Vasudha Gudhe -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकउकडीचे मोदक ऐकल की,गणपती चे दिवस आठवतात.कारण गणपती बाप्पा ला मोदक खूप आवडतात.अस आपण लहान असताना पासून ऐकतो.त्यात आता मोदकाचे बरेच प्रकार केले जातात.खोव्याचे मोदक,चॉकलेट चे मोदक,मिल्क पावडर चे मोदक,हे व असे विविध प्रकार केले जातात.पण उकडीच्या मोदकांची सर कोणत्याही मोदक ला नाही.कुणी तांदळाची उकड घालून पण मोदक करतात.मी गव्हाच्या कणकेचे केले आहेत.तर आपण पाहू ते मी कसे केले. MaithilI Mahajan Jain
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13954177
टिप्पण्या