भुट्टे का कीस...अर्थात मक्याचा कीस (makyacha khis recipe in marathi)

#पश्चिम #मध्यप्रदेश #भुट्टे का कीस
खवैय्यांचा/ चटोर्यांचा स्वर्ग...इंदौर चा सराफा आणि छप्पन दुकान..
*काशीस जावे नित्य वदावे*..या उक्तीप्रमाणेच जन्माला आल्यानंतर असली खवैय्याने एकदा तरी इंदौरच्या सराफा,छप्पन दुकानाला भेट देणं हे जीवनावश्यक असे शास्त्र आहे..याला कारण जिव्हेला तृप्त करणार्या पदार्थांची मांदियाळी रोज रात्री आठ वाजल्यापासून ते मध्यरात्री पर्यंत खवैय्यांच्या दिमतीला सज्ज असते..दिवसाची सुरुवात पोहे जिलेबी ने करुन रात्री सराफा ,छप्पन दुकानतली रबडी कुल्फी खाल्ल्यावरच दिवस सार्थकी लागल्याचं feel येतं..अन्यथा रुखरुख लागते हो जिभेला..भुट्टे का कीस,पोहा जिलेबी,रताळू,गराडू,खोबरा पॅटीस,मूगडाळ कचोरी,विजय चाट house ची कचोरी,जोशी चे दहीवडे,चाट पकौडी,पाणी पुरी,भेल पुरी,छोले टिकिया,सेव पूरी,आलू की कचोरी,सोबतीला जिरावन मसाला..मिठाई मध्ये गुलाबजाम,कालाजामुन,मूंग का हलवा,मावा बाटी,राजभोग,शाही रबडी,कलाकंद,मालपुआ..असे अनेक पदार्थ आठवले जरी तरी मेंदूला सरसर संदेश जातात..आणि मग कुठलीही वाट न बघता आपण सराफ्याची वाट धरतो..आणि डोळे नाक हे इमानेइतबारे आपले काम बजावतच असतात.आणि आपण पोट भरेपर्यंत जिभेला तृप्त करत राहतो..पण मनाचं काय ??..मन कधीच भरत नाही..आणि पुन्हा पुन्हा हे मन आपल्या सारखे जे चटोरे आहेत त्यांना या स्वर्गसुखाची आठवण करुन देत राहतं...देत राहतं..देत राहतं...आणि आपण जात राहतो..जात राहतो..
ता.क.--- आमच्या ह्यांचं आजोळच असल्यामुळे वारंवार या स्वर्गाला भेट देऊन हे स्वर्गसुख यथेच्छ उपभोगले आहे आजवर..
चला तर मग या खाद्य स्वर्गातील सर्वांचा लाडका गंधर्व स्वादिष्ट भुट्टे का कीस आपल्याला सुख देण्यासाठी काय काय करतो हे बघू या..
भुट्टे का कीस...अर्थात मक्याचा कीस (makyacha khis recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश #भुट्टे का कीस
खवैय्यांचा/ चटोर्यांचा स्वर्ग...इंदौर चा सराफा आणि छप्पन दुकान..
*काशीस जावे नित्य वदावे*..या उक्तीप्रमाणेच जन्माला आल्यानंतर असली खवैय्याने एकदा तरी इंदौरच्या सराफा,छप्पन दुकानाला भेट देणं हे जीवनावश्यक असे शास्त्र आहे..याला कारण जिव्हेला तृप्त करणार्या पदार्थांची मांदियाळी रोज रात्री आठ वाजल्यापासून ते मध्यरात्री पर्यंत खवैय्यांच्या दिमतीला सज्ज असते..दिवसाची सुरुवात पोहे जिलेबी ने करुन रात्री सराफा ,छप्पन दुकानतली रबडी कुल्फी खाल्ल्यावरच दिवस सार्थकी लागल्याचं feel येतं..अन्यथा रुखरुख लागते हो जिभेला..भुट्टे का कीस,पोहा जिलेबी,रताळू,गराडू,खोबरा पॅटीस,मूगडाळ कचोरी,विजय चाट house ची कचोरी,जोशी चे दहीवडे,चाट पकौडी,पाणी पुरी,भेल पुरी,छोले टिकिया,सेव पूरी,आलू की कचोरी,सोबतीला जिरावन मसाला..मिठाई मध्ये गुलाबजाम,कालाजामुन,मूंग का हलवा,मावा बाटी,राजभोग,शाही रबडी,कलाकंद,मालपुआ..असे अनेक पदार्थ आठवले जरी तरी मेंदूला सरसर संदेश जातात..आणि मग कुठलीही वाट न बघता आपण सराफ्याची वाट धरतो..आणि डोळे नाक हे इमानेइतबारे आपले काम बजावतच असतात.आणि आपण पोट भरेपर्यंत जिभेला तृप्त करत राहतो..पण मनाचं काय ??..मन कधीच भरत नाही..आणि पुन्हा पुन्हा हे मन आपल्या सारखे जे चटोरे आहेत त्यांना या स्वर्गसुखाची आठवण करुन देत राहतं...देत राहतं..देत राहतं...आणि आपण जात राहतो..जात राहतो..
ता.क.--- आमच्या ह्यांचं आजोळच असल्यामुळे वारंवार या स्वर्गाला भेट देऊन हे स्वर्गसुख यथेच्छ उपभोगले आहे आजवर..
चला तर मग या खाद्य स्वर्गातील सर्वांचा लाडका गंधर्व स्वादिष्ट भुट्टे का कीस आपल्याला सुख देण्यासाठी काय काय करतो हे बघू या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मक्याची कणसं किसणीवर किसून घ्यावीत.
- 2
आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे तडतडले की त्यात हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्यावी.नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे तिखट,घालावेत.आता मक्याचा कीस,आल्याचा कीस घालून चांगले परतून घ्यावे.मीठ घालून 1-2वाफा काढाव्यात.
- 3
आता या मिश्रणात निम्मे दूध घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि झाकण ठेवा.दूध आटेपर्यंत शिजवून घ्या..
- 4
आता 2 टेस्पून साजूक तूप घालून मक्याचा कीस एकजीव करून त्यात राहिलेले दूध घालून मिश्रण एकजीव करावे..आणि झाकण ठेवून वाफा काढाव्यात..मिश्रण थोडे कोरडे होत असताना परत त्यात 1टीस्पून साजूक तूप आणि लिंबाचा रस,साखर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा..आणि परत एक वाफ काढा..एकीकडे काजू तळून घ्या.मक्याया किसात घाला..परत एकदा व्यवस्थित परतून घ्या.
- 5
आता वरुन कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.झाला आपला भुट्टे का कीस तयार.
- 6
तयार झालेला भुट्टे का की एका डिश मध्ये काढून वरुन कोथिंबीर ओलं खोबरं,डाळिंबाचे दाणे आणि जीरावन मसाला घालून मऊ लुसलुशीत भुट्टे का कीस सर्व्ह करा.
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भुट्टे का किस (bhutte ka khis recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश इंदौर सराफा बाजार येथे दिवसा सोन्याचांदीचा व्यापार चालतो व रात्री हि खाऊ गल्ली म्हणुन ओळखली जाते इथे दहिवडे चाट पासुन ते रबडी जिलेबी विविध मिठाई पराठे काला खट्टा कोल्ड्रींक अशा सर्वच खाण्याच्या पदार्थावर अनेक कुटुंब ताव मारताना दिसतात तीथे मिळणारा असाच ऐक फेमस सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोणता काय विचारता अहो " भुट्टेक किस " चला बघुया Chhaya Paradhi -
बटाट्याचा उपवासाचा खिस (batatayacha upwasacha khis recipe in marathi)
#pe #बटाटा कीस उपवासाचा बटाटा ही परदेशी भाजी असून सुद्धा आपल्या व्रतवैकल्यांमध्ये, उपवासाच्या पदार्थांमध्ये बटाट्याचा असा काही समावेश झालाय की त्यामुळे ही भारतीय भाजी आहे असेच आपल्याला कायम वाटत असते..इतकी आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये मिसळून गेलीये.. आपली खाद्यसंस्कृती आहेच महान..सगळ्यांना सामावून घेत असते.. सर्वसमावेशक..तर आज आपण उपवासाच्या पदार्थांमधला महत्वाचा आणि नेहमी केला जाणारा सर्वांच्याच आवडीचा बटाट्याचा कीस कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
रताळ्याचा कीस (ratadyacha khis recipe in marathi)
#उपवास #Cooksnap आपल्या author आणि माझी मैत्रीण Sujata Gengaje यांची रताळ्याचा कीस ही रेसिपी मी थोडा बदल करुन( तिखट हवी म्हणून )cooksnap केलीये..खूप खमंग अशी ही रेसिपी खूप आवडली मला..Thank you so much Sujata for this delicious recipe.😋😊🌹❤️ रताळं हे कंदमूळ जरा गोडसर चवीचं..भाजून,उकडून शिजवून,तळून कसं ही खाल्लं तरी पोटभरीची भावना देणारंहे कंदमूळ.. रताळ्यामध्ये B1, B2 आणि B6 विटामिन खूप प्रमाणात असते. शिवाय रताळे खाल्यावर, पचन होताना त्यातील साखर रक्तामध्ये अगदी हळुहळू मिसळते. सगळ्यांसाठीच आहारात रताळे समाविष्ट करणे अतिशय गुणकारी असते. वजन कमी करायचे असल्यास रताळ्याचा कीस आठवड्यातून दोन-तीनदा न्याहारीमध्ये समाविष्ट करायला हरकत नाही.डायबिटीस साठी पण पोटभरीचा पदार्थ आहे..असे हे बहुगुणी रताळे.. मला एक प्रश्न पडलाय... रताळे एवढे पौष्टिक,उपयोगी,बहुगुणी... तरी पण कोणाला हाक मारायची असेल तर "ए रताळ्या " अशी उपरोधिक हाक का बरं मारत असावेत🙄🤔 या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा..मी तोपर्यंत रेसिपी कशी करायची ते सांगते.. Bhagyashree Lele -
मक्याचा उपमा (Makyacha Upma Recipe In Marathi)
मक्याचा उपमा ही एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ही तुम्ही मुलांना टिफीन मध्ये, नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी देऊ शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
मक्याचा उपमा (makyacha upma recipe in marathi)
#ऋतूमानानुसार फळे आणि भाज्या...पावसाळ्यात येणारी मक्याची कणसे ... यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिंस आणि फायबर्स असतात. .. मक्याचा उपमा, चिवडा, सूप किँवा नुसती भाजुन खायला मज्जा येते. Priya Lekurwale -
हार्ट शेप्ड बीट रूट आणि नॉर्मल सफेद मिनी इडली (heart shape beet root-white idli recipe in marathi)
😍 #Heartसगळ्यात सोप्पी आणि एकदम हलकी.आपलं मन मोकळं आणि हलक असल की आपण शांत राहतो आणि इतरांना पण आनंदी ठेवतो😊तसच या हलक्या फुलक्या इडली प्रमाणे आपलं मन हलकं फुलकं असू दे. हॅपी व्हॅलेंटाईन डे 😊. Deepali Bhat-Sohani -
अमिरी खमण /सुरती खमनी (surati khaman recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात ...अमिरी खमणगोष्ट फसलेल्या ढोकळ्याची... वाईटातूनचांगलं ढोकळा,फाफडा,जलेबी,खमण,हांडवो,खांडवी,गाठिया ...काय म्हणताय करीना कपूर आठवली ..Three idiots मधली..होय होय तिचे फेमस dialogue..आणि आपल्याला आठवतो Vibrant गुजरात..पश्चिम भारताचा हा दागिना.. सिंधू संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत इथे..म्हणूनचतर समृद्ध संस्कृतीसाठी याची किर्ती सर्वदूर पसरली आहे..रंग,नृत्य,संगीत,यांचं जबरदस्त आकर्षण..ते आपल्याला ठायी ठायी दिसून येतं ..अगदी पोशाखात सुद्धा..चणिया चोळी आठवली की रंगांची रंगपंचमी तरळते..म्हणूनच Vibrant Gujarat म्हटले जाते..तोच रंगवेडेपणा पदार्थांमध्ये ही जाणवतो...सगळे पदार्थ vibrant..बेसन किंवा चणाडाळ पीठ हा बेस वापरुन केलेले अतिशय चविष्ट पदार्थ..आमच्या घरी गुजरात आणि राजस्थान या प्रांतातील व्यंजनं अंमळ जास्तच प्रिय.. त्यामुळे जिभेला चटपटीत ठेवण्यासाठी वरचेवर इथली खाद्यसंस्कृती जपावी लागते हो..आणि त्यासाठी स्वयंपाकघर नामक प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग सुरू ठेवावे लागतात मला.माझी संशोधक वृत्ती सतत जागी ठेवावी लागते.. कितीही पारंगत असलो तरीदेखील कुठला पदार्थ कधी दगा देईल सांगता येत नाही..असाच दगा मला ढोकळ्याने दिला.ये तो मेरे बाये हाथ का खेल है असं मनाशी म्हणत नेहमीसारखा ढोकळा पीठ तयार करुन मी तो वाफवायला ठेवला..आता काय 20-25मिनीटे लागतील ढोकळा व्हायला म्हणून भांडी घासून घ्यावीत म्हणून गेले..काय करणार कोरोनाची कृपा आपल्यावर..आणि भांडी घासून झाल्यावर बघते तर काय वाफ जात होती सगळी..डोक्याला हात लावला..अब तो पूरी वाट लग गई .गॅस बंद केला.आणि झाकण उघडून बघते तर अर्ध्या ढोकळ्यावर पाणी पाणी..काय करावं म्हणतानाच आजअमिरीखमणनशिबातआहेअसंम्हणूनडोक्यालाहातलावतलसूणसोलला. Bhagyashree Lele -
उपवासाचा बटाट्याचा कीस
उपवासाचे किती वेगवेगळे पदार्थ आपण करतो.त्यापैकी माझ्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उपवासाचा बटाट्याचा कीस... Preeti V. Salvi -
भुट्टे का किस (bhutte ka khees recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश,भुट्टे का किस हा पदार्थ मध्य प्रदेशात इंदोर मध्ये खुप फेमस आहे तिथे हा पदार्थ ब्रेकफास्ट ला खूप आवडीने खाल्ला जातो, आज मी एम. पी स्पेशल हा पदार्थ आज बनवला आहे Anuja A Muley -
डाळींबाचे सूप (dalimbache soup recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-2मी ज्योती भवारी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.डाळींबाचे हे सूप, खूप छान झाले होते. Sujata Gengaje -
वालाचं बिरडं... अर्थात डाळिंब्या. (valanch birde recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज.. कोकणात पिकले जाणारे अजून एक कडधान्य म्हणजे कडवे वाल आणि गोडे वाल... या वाला पासून बिरडं म्हणजेच डाळिंब्या ची उसळ, डाळिंब्याभात, पडवळ डाळिंब्या, फणस डाळिंब्या.. असे वेगवेगळे पदार्थ शिजवले जातात. श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी घरोघरी उपवास सोडताना हमखास डाळिंब्या केल्या जातात .त्याचबरोबर लग्न मुंज अशा समारंभातून देखील डाळिंब्या, फणसाची भाजी यांची उपस्थिती असतेच असते. कडवे वाल्याचा डाळिंब्यांची चव अतिशय युनिक आहे. लहानपणी आई आम्हाला डाळिंब्या सोलायला द्यायची.. तेव्हा एक फार मोठा साग्र संगीत समारंभ आहे असेच वाटे.. वाल आधीएक दिवस गरम पाण्यात भिजत ठेवायचे . दुसऱ्या दिवशी उपसून मोड आणण्यासाठी मलमलच्या सुती कपड्यांमध्ये व्यवस्थित बांधून ठेवायचे. आणि ही बांधलेली पोटली मग एका उबदार जागी ठेवायची.. आणि तिसऱ्या दिवशी उघडून बघायचे वालाला मोड किती आलेत.. पुन्हा ते गरम पाण्यात भिजवायचे. आणि मग सोलायला घ्यायचे. सोलताना बोट दुखायची पण खूप मजा यायची.. आमच्या शेजारच्या फडके आजी होत्या.. त्या भाजीवाल्यांना डाळिंब्या सोलून देऊन आपल्या संसाराला मदत करीत असत..सहज आठवले आत्ता.. माझी अतिशय आवडती उसळ आहे.. चला तर मग नैवेद्यासाठी ची बिना कांदा लसूणाचं हे वादाचं बिरडं अर्थात डाळिंब्या कशा करायच्या ते सांगते तुम्हांला.. Bhagyashree Lele -
पुदिना खोबरं चटणी (pudina khobra chutney recipe in marathi)
#cn पुदिन्याच्या चटणीचा अजून एक चटपटीत प्रकार आपण करु या... Bhagyashree Lele -
सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्त्विक रेसिपीज... या आठवड्याची थीम आहे सात्त्विक रेसिपीज..सात्त्विक पदार्थ म्हणजे बिना कांदा ,लसूण पदार्थ आणि हे जास्त मसालेदार पण नसतात...आता श्रावण महिना सुरु आहे..या महिन्यात बर्याच ठिकाणी जेवणात कांदा लसूण वापरत नाहीत..कारणही तसंच असतं. श्रीविष्णू देवता चातुर्मासात योगनिद्रा घेतात..आणि पृथ्वीचे भरणपोषण करण्याची जबाबदारी भगवान शंकरांची असते..म्हणूनच या महिन्यात आपण खूप व्रतवैकल्ये, उपासतापास करतो..आणि भगवान शंकराचा आशिर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतो..या काळात आपली वृत्ती देखील सात्त्विक ठेवायचा प्रयत्न करतो..म्हणूनच वृत्तीला,विचारांना सात्विकपणा हा आहारातून येतो..कांदा,लसूण राजस,तामस मानले जातात..म्हणून ते निषिद्ध..तसंच शास्त्रीय कारण म्हणजे या काळात आपला अग्नी म्हणजेच पाचनक्रिया मंदावलेली असते..म्हणून थोडा नाजूक साजूकच आहार घ्यायचा असतो.भगवान शंकरांना बघा आपण दहीभाताचा नैवेद्य दाखवतो..म्हणूनच चित्ती ते वृत्ती..आहारातून विचार..विचारातून आचार घडत असतो...म्हणून हा सारा सात्त्विक पदार्थांचा भक्तिमय वातावरणासाठी पूरक असा खटाटोप.... तर अशा या श्रावणात breakfast ला बिना कांदा लसूण काय करायचे खायला ..,हा नेहमीच गृहिणींना पडलेला प्रश्र्न...पण माझ्याकडे आहे उपाय याचा..खास ब्राम्हणी पद्धतीचा सांजा किंवा तिखट शिरा..अत्यंत खमंग चवदार अशी रेसिपी...माझी मावशी हा सांजा खूप सुंदर,मऊसूत करायची..तिच्याकडूनच मी शिकले ही रेसिपी... *तिन्हीसांजा सखी मिळाल्या*...हं हं हं...मी आपलं गाणं म्हणत चालले हो किचनकडे..😂या ओळीतला हा सांजा आपला खायचा सांजा नाही बरं..😄😄चला तर माझ्याबरोबर आपल्या front वर...😊😊 Bhagyashree Lele -
रताळ्याचा कीस (ratalyacha khis recipe in marathi)
#triTri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज मी tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज (15 Aug) च्या थीम साठी रताळ्याची रेसिपी शेयर करत आहे.हा पदार्थ उपवासाला तर खाऊ शकतात, पण रताळे असल्यामुळे हे खूप पौष्टिक आहे. तुम्ही इतर वेळीही ब्रेकफास्ट साठी पण ही रेसिपी बनू शकतात व सर्व वयोगटासाठी रेसिपी खूप उपयुक्त आहे Bharti R Sonawane -
बुट्टे का किस (मक्याचा किस) (makyacha khis recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश... बुट्टे का किस हे मध्य प्रदेश मधे स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध आहे . Hema Wane -
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #मंगळवार अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटेना घरचा पाहुणा उठेना..लहानपणी या बडबड गीतातूनच आपल्याला चवळीची ओळख होते..मानवाने तर दोन हजार वर्षांपासूनच चवळीची लागवड, मशागत करायला सुरुवात केलीये..मी वाचले तेव्हां विश्वासच बसला नाही माझा.. अतिशय गुणकारी असे हे कडधान्य शरीराला Protein,Calcium चा मुबलक पुरवठा करणारे त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच यांचा पूरेपूर फायदा..गरोदर स्त्रियांपासून ते वजन कमी करण्यासाठी नेटाने प्रयत्न करणार्यांपर्यंत फायदाच प्रत्येकाला..वजन कमी करण्याच्या या चवळीच्या खासियतमुळेच की काय..एखाद्या शेलाट्या अंगाच्या स्त्रीला "चवळीची शेंग" अगदी अशी उपमा देत असावेत..अशी प्रत्येक कडधान्याची महती..चला तर मग आज आपण बिना कांदा लसणाची चवळीची उसळ करु या ... Bhagyashree Lele -
बटाटा रायतं..अर्थात बटाट्याची कोशिंबीर (batata raita recipe in marathi)
#pe #बटाटा रायतं किंवा कोशिंबीर... बटाट्यापासून तयार होणारा अजून एक सदाबहार पदार्थ म्हणजे बटाट्याची कोशिंबीर... ही कोशिंबीर तुम्ही ही नेहमीची म्हणजे बिना उपवासाची करू शकता किंवा उपवासाला हवी असेल तर तुप जीरे यांची फोडणी देऊनही करु शकता ..चला तर मग अत्यंत झटपट आणि स्वादिष्ट अशा रेसिपी कडे आपण जाऊया.. Bhagyashree Lele -
मसाला ओट्स...अर्थात ओट्स उपमा (masala oats recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #Oats खूळ चार दिवसांचे... चक्रावलात ना..सांगते थांबा.. आमच्याघरी कशाचही खूळ डोक्यात आलं की फक्त नव्याचे नऊ दिवस टिकतं..त्याचं असं झालं..मागच्या आठवड्यात Lockdown मुळे बंद असलेलं gym.सुरु झालंय..झालं आमच्या धाकट्यांचा मोर्चा वळला तिकडे...2-3 दिवस झाल्यावर नेमकं एक भलं मोठ्ठ Oats चं packet घेऊन आला..आणि म्हणाला मी रोज आता breakfast मध्ये रोज oats खाणार..यात protein,soluble fibers ,carbsआहेत..Diabetes ला पण छान आहे..तू पण खात जा..मी म्हटलं रोज oats??..हो हो मी रोज खाणारच..त्यावर जसं लिहीलंय तसं करुन खाईन माझं मी..You chill..बरं बाबा chill तर chill..असं मी म्हटलं आणि गपगुमान बसले..मला माहीत होतं या भीमगर्जनेचं काय होणार ते..मनात म्हटलं चालू द्या तुमची teenage ची टिन टिन..झालं 4-5 दिवसातच आरंभशूरतेचा फुगा फुस्स झाला..आई आज जरा पोहे केलेत तेच दे खायला..म्हटलं का रे बाबा..तर तोंडाला कुलूप..अशी आमची खूळं..चार दिवसांची..असो मग एक दिवस मी मसाला ओट्स केले..म्हटलं आता हे संपणार कधी..तितक्यात या सोमवारी की वर्ड मदतीला धावून आला आणिक येताना त्याने ओट्सला आणले की..मै खुशी से फूलें नही समायी..म्हटलं आता ओट्स च्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर होणार आणि आमचे ओट्स संपणार..हुश्श..एकंदरीतच ओट्स या प्रकरणाचा लवकरच खमंग निकाल लागणार या विचाराने सुखी माणसाचा सदरा मिळाल्याचा आनंद झाला मला.. चला तर मग युरोपियन ओट्स ना Indian tadka देऊन ओट्सचा मसालेदार Indian Avatar कसा बनवायचे ते पाहू या.. Bhagyashree Lele -
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
राजगिरा वरई पुरी भाजी (rajgira varai puri bhaji recipe in marathi)
#fr पुरी भाजी हे combination उपवासाचे असो किंवा बिना उपवासाचे असो..सर्व भारतीयांचे diehard favourite combination..अगदी Breakfast to dinner..24×7चालणारं,धावणारं...😀 पुरी....(बालकविता)एकदा एक पुरीटम्म फुगलीउकळत्या तेलातडुंबत बसलीतिकडून आली आईम्हणते बाई बाईअसं का कुणी वागतंउकळत्या तेलात डुंबतंझालं...पुरी बाईंचाचढला की हो पारारागानेही वाढलासंताप आणि तोरारागाने पुरीचारंग अजून खुललाआईने भरभरहात चालवला पुरी मग टुण्णदिशी पानात पडली बटाटा भाजीला पाहून गोडच हसलीश्रीखंडाची वाटीबसली शेजारी लाजेने पुरी झाली आणखीन सोनेरीदूरवरुन हलत डुलतठकुताई आल्यापुरी भाजी श्रीखंडपाहून जीभल्या चाटल्यावदनि कवळ घेता म्हणत पानावर बसल्यापुरी भाजी श्रीखंडालामग उकळ्या फुटल्या..©®भाग्यश्री लेले १८ मार्च,२०२१ Bhagyashree Lele -
कर्टुल्यांची भाजी... अर्थात पावसाळी रानभाजी (kartulyachi bhaji recipe in marathi)
#msr #कर्टुल्यांची भाजी..जाईन विचारीत रानफुला...शांताबाई शेळक्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे भावगीत..त्याला स्वरसाज चढवलाय पं.ह्दयनाथ मंगेशकरांनी...आणि गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांच्या शांत, आर्त आवाजातील हे गाणं म्हणजे त्रिवेणीसंगमच..🙏..गाण्याच्या पहिल्या ओळीतल्या *रानफुला * या शब्दातूनच तप्त धरित्रीवर पावसाने चहुबाजूंनी शिडकावा करत वसुंधरेला हिरव्या रंगाचा साज चढवलाय हे शांताबाईंच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देतात.."नेमेचि येतो मग पावसाळा" या उक्तीप्रमाणे पावसाळ्याचे आगमन होताच डोंगरदर्या,रानावनातून,दाट जंगलांतून,पठारांवर(कास पठार),एवढंच नाही तर रस्त्याच्या दुतर्फा रंगेबिरंगी रानफुलांची मखमल चादरच जणू अंथरली जाते..तसंच सोबतीला दरवर्षी निसर्गतःच उगवणार्या विविध प्रकारच्या "हिरव्यागार रानभाज्या"...बरं या रानभाज्यांची,रानफुलांची कोणतीही मुद्दाम बी पेरुन लागवड होत नाही..ना त्यांना खतपाण्याचा ना कीटकनाशकांचा पुरवठा केला जातो..आपल्याच मनमस्तीमध्ये या रानभाज्या ,रानफुलं रुजतात आणि वाढतात..त्याचबरोबर या पावसाळ्यातील दुर्लक्षित रानभाज्या आपल्या शरीरासाठी विविध रोगांवर कित्येक पटींनी गुणकारी आणि औषधी असतात..तर असं हे आपल्याला नैसर्गिकरित्या प्राप्त झालेलं आरोग्यदायी दान..या दानाचा आपण जास्तीत जास्त स्वीकार करायलाच हवा..कर्जत,पळसदरी,बदलापूर,जव्हार,मोखाडा,विक्रमगड,वसई,विरार येथून आदिवासी स्त्री पुरुष रानोमाळी,जंगलांचा भाग अक्षरशः पिंजून काढून सापांचा,काट्याकुट्यांचा मुकाबला करत या रानभाज्या गोळा करुन विक्रीस आणतात..यातीलच एक सर्वांची आवडती हिरवीगार, बाहेरुन हाताला न लागणारे काटे असणारी रुचकर रानभाजी म्हणजे *कर्टुली किंवा कंटोळी*..आयुर्वेदात कंटोळी सर्वात ताकदवान भाजीमानतात Bhagyashree Lele -
मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
#GA4 #Week13 की वर्ड- Chille..मिरचीलवंगी मिरची कोल्हापूरची... एवढीशी कार्टी कानामागून आली आणि तिखट झाली.. सांगा बरं या कोड्याचे उत्तर .. हो तीच ती.. सुबक ठेंगणी ठुसकी.. पण जिभेवर जहाल तोरा मिरवणारी.. भल्याभल्यांना घायाळ करणारी.. नुसत्या नावानेच,वासानेच मेंदूला झिणझिण्या आणणारी ..तिच्या ठसक्यानेच अर्धमेली अवस्था करणारी..पहिल्या घासातच नाका तोंडातून धूर, कपाळावर घर्मबिंदु, चेहऱ्याला जिभेला शरीराला आग लावणारी .. अशी ही स्वभावाने तिखट असली तरी आपण तिच्या याच रूपा गुणांवर परत परत भाळतो अशी.. आणि तिला कायमचे आपल्या जीवनात स्थान देतो.. स्थान देतो कसले.. तिच्याशिवाय जगणेच अशक्य ..कारण तिच्या अस्तित्वामुळेच आपले खाद्यजीवन पर्यायाने सारे जीवन रुचकर झालंय..परम सुखाचा अनुभव देणारी अशी ही नखरेल नार लवंगी मिरची कोल्हापूरची..हिची मोहिनी इतकी की लसूण मिरची कोथिंबिरी..अवघा झाला माझा हरी याअभंगापासून नाव कशाला पुसता मी हाये कोल्हापूरची..मला हो म्हनत्यात लवंगी मिरची... लवंगी मिरची मी कोल्हापूरची लगी तो मूश्किल होगी..हाय हाय मिरची उफ उफ मिरची म्हणत एखाद्या रुपगर्वितेला, स्त्री ला लावलेल्या विशेषणापर्यंत या तिखटाच्या राणीचा प्रवास ..थांबा थांबा हा प्रवास इथेच नाही थांबत बरं..तो आलं लसूण मिरची एकदा कडाक्याचे भांडले..मग आजीने त्यांना कुटून काढले..या बडबड गीतापर्यंत जाऊन ते वाक्यप्रचारा पर्यंत पोचतो ना राव..आहात कुटं.. कानामागून आली तिखट झाली, नाकाला मिरची झोंबणे..हा हा..बरं एवढ्यावर थांबेल का ही राणी..रेडिओ station ला हिचेच नाव.. रेडिओ मिरची..मिरची awards..हॉटेलांना पण हिचेच नांव..हे इतकं थोडं नव्हतं म्हणून की काय आता आईस्क्रीम मध्ये पण हिचाच झटक..हुश्श..बाईमीच याझटक्यानेकामकरेनाशी Bhagyashree Lele -
खानतोळी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्यआज मी खानतोळ्या बनवल्या ज्या आम्ही कोकणात गणेश चतुर्थीला बनवितो. गणपतीला सात दिवस गोडाचा नैवैद्य असतो. मग पहिल्या दिवशी मोदक असतात आणि मग दुसऱ्या दिवशीपासून वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ नैवेद्यात असतात. जसे की मालपूआ, खानतोळ्या, रव्याची खीर तर कधी शेवयांची खीर, पातोळ्या, रबडी, असे बरेच पदार्थ आम्ही बनवत असतो मग आदल्या दिवशीपासूनच दुसऱ्या दिवशी काय गोड बनवायचे त्याची चर्चा चालू असते. या खानतोळ्या थापताना हळदीच्या पानावर थापल्या तर त्याला हळदीच्या पानांचा वासही मस्त लागतो. रवा बारीक वापरायचा असेल तर पाणी कमी वापरा नाहीतर पिठासारखा लागतो. तर असा हा नैवेद्य आम्ही बाप्पाला दाखवतो... Deepa Gad -
मक्याचा शीरा (makyacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मक्याचा शीरा हा सत्यनारायणाच्या प्रसादा सारखाच करतात. फक्त रव्या ऐवजी मक्याचा रवा वापरतात. खुपचं चविष्ट लागतो. Sumedha Joshi -
मटार खिचडी/मटार भात (matar khichdi recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #खिचडी #मटार_खिचडी😋 उन उन खिचडी ..खिचडीवर साजूक तूप वेगळं रहायचं आगळंच सुख... प्रा.विसुभाऊ बापट यांना देखील खिचडीचा आपल्या कवितेत उल्लेख करायचा मोह टाळता आला नाहीये..आबालवृद्धांना आवडणारा ,झटपट होणारा पदार्थ,काय करावा आता स्वयंपाक असा प्रश्र्न गृहिणीला पडला की पहिली आणि शेवटची पसंती खिचडीलाच जाते..आणि आनंदाने वेळ निभावून नेली जाते..हा एकमेव असा पदार्थ आहे की जो सुगरणीं मध्ये तर प्रिय आहेच.पण शिक्षण,नोकरी,कामधंद्यासाठी घरापासून आईच्या हाताच्या जेवणापासून लांब राहणार्या या मंडळींची पहिली पसंती खिचडीच आहे..कारण ही एकच अशी रेसिपी आहे की जी सगळ्यांनाच बनवता येते..काही नाही मिळालं तर खिचडी तरी खाऊ या भावनेनं ते शिकत असावेत.. हीच भावना कोरोनामुळे झालेल्या lockdown चर्या वेळेस होती.म्हणूनडाळतांदळाची बेगमी..प्रत्येक एक प्रांतातील खिचडी वैशिष्ट्य पूर्ण...खास चव असलेली..काही ठिकाणी पिवळी मूगडाळ,हिरव्या सालीची मूगडाळ, तूरडाळ,मसूर डाळीची,मेथीची,मटकीची,डाळिंब्यांची , बाजरीची,नाचणीची,मोड आलेल्या हिरव्या मूगाची खिचडी केली जाते.. non veg मध्ये पण खूप variations.. आपापल्या आवडत्या चवीनुसार त्यात मसाले,भाज्या घातल्या जातात..पण कशीही केली तरी खिचडी हे पूर्णान्नच ठरते..fully loaded with carbs n protein...पोटभरीची आणि तृप्तीचा अहसास देणारी..😋😋खिचडीच्या जोडीला जर तिचे लोणचं,पापड, कुरडई,तूप,मठ्ठा,ताक हे सख्खे जिवलग असतील तर चार चांद लागलेच म्हणून समजा.. अहाहा केवळ स्वर्गसुखच...😍😍 चला तर मग आज आपण माझी रेसिपी असलेली मटार खिचडी अगदी साधी पण अत्यंत चविष्ट चवदार सात्त्विक खिचडी पाहू या.. Bhagyashree Lele -
दावणगिरी बेन्ने डोसा.. अर्थात दावणगिरी लोणी स्पंज डोसा. (sponge dosa recipe in marathi)
#दक्षिण #दक्षिण भारत रेसिपीज #कर्नाटक दावणगिरी-Heart of the Karnatak असे म्हटले जाते.. दावणगिरी हे कर्नाटक राज्यातील महत्वाचे शहर..Davanagere.. याचा अर्थ देवांची नगरी किंवा नगर असा होतो. दावणगिरी बेन्ने डोसा हे नाव या दावणगिरी शहरा वरूनच याला दिले गेले आहे.. बेन्ने याचा अर्थ लोणी किंवा बटर... आणि सढळ हाताने लोण्याचा किंवा बटर चा वापर या डोश्यामध्ये केला जातो..लोणी किंवा बटर वापरताना कुठे कंजुषी केली जात नाही त्यामुळे या डोशाची चव आणि वास वातावरणात कायमच रेंगाळत राहते. हा डोसा स्पंज सारखा मऊ जाळीदार आणि नेहमीच्या डोशापेक्षा आकाराने लहान ,जाड गुबगुबीत असतो. तामिळनाडू त्याचे नामकरण कल डोसा असेही आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर शहरांमध्ये हा डोसा खूप प्रसिद्ध आहे तिथे बरेचसे डोसा कॉर्नर आहेत त्याचप्रमाणे पुण्यात देखील हा डोसा अतिशय प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये साउथ इंडियन हॉटेल्स मध्ये हे डोसे मेनू कार्ड वर अग्रभागी आहेत चला तर मग दक्षिण भारतातील नाश्त्याचा अतिशय पौष्टिक पोटभरीचा आणि लोण्याने माखलेला असा दावणगिरी बेन्ने डोसा आज आपण करूया Bhagyashree Lele -
डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi)
#टिफीन_बॉक्स_रेसिपी#TBR#डिब्बा_रोटीडिब्बा रोटी हा उडीद डाळ आणि तांदूळ/इडली रवा घालून बनवलेला क्लासिक आंध्र नाश्ता आहे. डिब्बा म्हणजे जाड ,उंचवटा आणि रोटी म्हणजे भाकरी. तर डिब्बा रोटी म्हणजे जाड ब्रेड. सोप्या भाषेत, डिब्बा रोटी एक परिपूर्ण इडली आणि डोसा यांच्यातील क्रॉस म्हणूया. हे कुरकुरीत असून डोसाप्रमाणे बाहेरून सोनेरी असते आणि आतून इडलीसारखे मऊ असते. डिब्बा रोटी, ज्याला मिनापा रोटी असेही म्हणतात. ते तेलुगू घरांमध्ये सामान्यतः बनवले जाते, नाश्ता किंवा रात्रीचे जेवण किंवा अगदी स्नॅक म्हणून देखील दिले जाते. हे सामान्यत: अवकाया - आंध्र कट आंब्याचे लोणचे बरोबर दिले जाते परंतु खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा चटणी पावडर सारख्या कोणत्याही चटणीबरोबर देखील सर्व्ह केले जाऊ शकते. हे खूप पोटभरीचं आहे आणि तुमच्याकडे उरलेले इडली पिठ असल्यास ते सहज बनवता येते. परिपूर्ण सोनेरी रंग आणि क्रंच मिळविण्यासाठी, ते जड कास्ट लोह किंवा अॅल्युमिनियमच्या कढई/पॅनमध्ये बनवावे आणि नॉनस्टिक कधीही वापरु नये. योग्य सोनेरी रंग आणि कुरकुरीतपणासाठी स्लो गँस आवश्यक आहे. ही कुरकुरीत आणि आरोग्यदायी डिब्बा रोटी किंवा मिनापा रोटी बनवायला अगदी सोपी आहे. सर्व वयोगटातील लोकांना ही yummy डिब्बा रोटी आवडतेच आवडते. कोणत्याही लोणचं किंवा चटणीशिवाय मी या डिब्बा रोटीचा आस्वाद घ्यायला मला आवडतो..😍😋😋 Bhagyashree Lele -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
भगरीचा उपमा.. (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #शुक्रवार वरीचेतांदूळ, समा चावल,मोरधन अशी वेगवेगळी नावं आहेत या भगरीला.. साबुदाणा आणि उपवास यांचं घट्ट नातं आहे त्याचप्रमाणे खासकरून नवरात्रात भगर आणि उपवास यांचे नाते बघायला मिळते. वरीचे तांदूळ आणि दाण्याची आमटी हा आमच्या घरचा आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी चा पेटंट मेनू ठरलेला... वरईचे तांदूळ अत्यंत झटपट होणारा आणि पचायला हलका विथ नो कॅलरीज , नो शुगर , फायबर आर्यन, कॅल्शियम अधिक प्रमाण असणारा असा पदार्थ.. याने वजनही वाढत नाही. त्यामुळे डायबीटीस आणि हृदय रोग रुग्णांना हे वरदानच आहे.. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नसल्यामुळे हे तर Organic food आहे.. आतापर्यंत दुर्लक्षिला गेलेला पदार्थ.. पण जसे याचे गुण समजून आले तेव्हापासून केवळ उपवासाच्या दिवशी खाण्यापुरता मर्यादित न राहता वर्षभर वऱ्याचे तांदूळ लोक खाताना आपल्याला दिसतात एवढेच नाही तर युरोप आणि अमेरिकेतूनही याची मागणी वाढली आहे.गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक आहारावर बोलताना ज्वारी बाजरी आणि भगर याचा उल्लेख केला होता तसेच ओरिसात भगवान जगन्नाथ पुरी चा उत्सव जगप्रसिद्ध असून तिकडे भाविकांना खीर प्रसाद म्हणून दिली जाते ही खीर भगर, ओल्या नारळाचे दूध, गूळ यापासून तयार केली जाते. भगरीमध्ये जास्त प्रोटीन असल्यामुळे उपवासाच्या दिवशी थोडी खाल्ली तरी पोट भरल्यासारखे वाटते. फायबर असल्यामुळे कॉन्स्टिपेशन काही त्रास होत नाही .. लो ग्लायसेमिक इंडेक्स मुळे डायबिटीस मध्ये भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर फायदेशीर असते.. कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि पचायला सोपे असल्यामुळे वजन वाढीसाठी त्रास होत नाही. भगर हे पूर्णपणे ग्लूटन-फ्री आहे त्यामुळे अपचन हा सारखा त्रासही होतनाही.चलातरमगरेसिपी Bhagyashree Lele -
उपासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#trending recipe#उपासाची साबुदाणा खिचडीआमच्याकडे माझ्या मुलांना साबुदाणा खिचडी खुप आवडते. ते मी उपास नसताना केव्हाही करतो. मुलांना डब्यामध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी साबुदाणा खिचडी म्हटलं की एकदम खूष होतात. पुन्हा एकादशीच्या निमित्ताने ही पुन्हा आज बदलली होती. अतिशय छान लागते ही खिचडी. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या (2)