ताकातील गवार (taakatil gavar recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
ताकातील गवार (taakatil gavar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे. गवार निवडून घ्यावी.
- 2
ताक घेऊन त्यात मीठ घाला ढवळून घ्या. ते आता गावरीवर घालून घ्या.
- 3
शेंगांना ते चोळून घ्या व उन्हात वळवायला ठेवा वळले की तळून खावे. खुप सुंदर लागेल. पूर्वी हा साठवणीसाठी पदार्थ बनवत असे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट पोहे (pohe recipe in marathi)
#GA4 #week7#पोहे#ब्रेकफास्ट (breakfast)घाई चा वेळेत अगदी झटपट होणारा पदार्थ, आणि पौष्टिक व चवीला तेवढाच रुचकर लागतो. कोकणात हा पदार्थ सकाळी नाश्ता साठी करतातच. Sampada Shrungarpure -
कुरकुरीत गवार (Kurkurit Gavar Recipe In Marathi)
ही एक साईड डीश आहे. जेवणात डाविकडील.लांब आणि जरा जाडसर पण कोवळ्या गवारी या साठी घ्याव्यात. Shama Mangale -
भरलेली गवार (bharleli gavar recipes in marathi)
एकदा तरी ट्राय करा.. रेसिपी नेहमी सारखी पण मेन घट वेगळे आहे.. Aditi Mirgule -
ताकाचा माठहा (masala taak recipe in marathi)
#GA4 #week7 Buttermilk. ताक पिणे शरीरासाठी उत्तम असते .पण शक्यतो ताजेच ताक प्यावे. ताक हे वजन कमी करण्यासाठी पण खूप लाभदायी आहे. तसेच ताक पिल्यामुळे शरीर उन्हाळ्यात थंड रहाते आणि जेवण ही पचते. Sangita Bhong -
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
ताकाची कढी#GA4#week7या विक च्या चंँलेज़ मधून ताक हा क्लू ओळखून आज़ मी ताकाची कढ़ी बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
गवार ची भाजी (Gavar bhaji recipe in marathi)
#trendingगवार भाजी ही तंतुमय पदार्थ यात मोडतेजे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे.तंतुमय fibre food आपल्या शरीरातीलघातक पदार्थ बाहेर काढण्यासाठी याची मदत होते. Anjita Mahajan -
"वऱ्हाडी मसाल्यातील तळलेली गवार (talleli gavar recipe in marathi)
#KS3" वऱ्हाडी मसाल्यातील तळलेली गवार" विदर्भ म्हटला की डोळ्यासमोर येतं ते वऱ्हाडी जेवण. हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि भन्नाट चव.विदर्भाच्या मातीतील, माणसातील अघळपघळ, मोकळाढाकळा स्वभाव वऱ्हाडी खाद्यसंस्कृतीनेही उचललाय. एकाच पदार्थातून गोड, तिखट पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा! चवीबरोबर पोषक मूल्यांचंही संवर्धन करणाऱ्या या विदर्भाच्या पदार्थाचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश करायलाच हवा..... वऱ्हाडी मसाला आणि त्याची चव खूपच भारी आहे, जाळ नुसता....👌👌 तेव्हा हा मसाला वापरून रेसिपीस नक्की करुन बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
जीरा पुदिना मसाला ताक (jeera pudina masala taak recipe in marathi)
#GA4 #week7Buttermilk की वर्ड घेऊन मी आज जीरा पुदिना मसाला ताक बनवले आहे. Shilpa Gamre Joshi -
-
गवार-मसाला (gavar masala recipe in marathi)
#भाजी-नेहमी तिचं भाजी खाऊन कंटाळा येतो काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Patil -
-
शेंगदाणे -गवार शेंगांची भाजी (shengdane gavar shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 आमच्याकडे -शेंगदाणे गवार भाजी सर्वांच्या आवडीची आहे . Dilip Bele -
उकडीचे डांगर (तांदुळाचे) (ukadiche dangar recipe in marathi)
#bfrहा पदार्थ मी लग्नानंतर माझ्या सासूबाईंकडून शिकले. अलिबाग-पेण या भागात हा पदार्थ नाष्ट्यासाठी म्हणून केला जातो. उकडलेले डांगर कुटून त्याचे पापड ही करतात पण सकाळच्या वेळात नाष्टा म्हणून हा पदार्थ जास्त लोकप्रिय आहे. Pooja Kale Ranade -
गवार ठेचा (gavar thecha recipe in marathi)
#मकर -काहीतरी वेगळे केले कि, सर्वांना मनापासून आवडते.तेव्हा मी हटके-झटके गवारचा पाट्यावरचा ठेचा केला आहे,भाता बरोबर, भाकरी, पोळी बरोबर खाता येतो. Shital Patil -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
Weekly Trending recipe गवार भाजीगवार भाजी विवीध प्रकारे करता येते . पण जर कुठेलेही मसाले न घालता , व हिंग जीरे घालुनफोडणी दिली कर गवारीची भाजी खुप चविष्ट होते. Shobha Deshmukh -
-
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#गवार भाजीआमच्या कडे गावरची भाजी आम्हाला दोघांना आवडते. ही भाजी ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाता यायची. त्यामुळे गवारीची भाजी मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. आज दाण्याचा कुट घालून केली आहे. Shama Mangale -
दह्यातली गवार (dahyatli gavar recipe in marathi)
#गवारीची भाजी #ट्रेडिंग रेसिपीगवरीची भाजी नेहमीच करत असाल पण दह्यातली गवार जरा वेगळी आणि खुप मस्त होते. पहा कशी करायची ते Shama Mangale -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#mdमाझ्या आईच्या हाताची गवारीच्या शेंगाची भाजी मला फार आवडती. kalpana Koturkar -
चमचमीत गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#KS4ही गवार ची भाजी माझ्या मैत्रिणी ची आहे ती खान्देशातच राहते एकदा मी तिच्या घरी खाल्ली होती. आणि तिला मी काल फोन केला आणि रेसिपी विचारली आणि आज बनवली खूप छान झाली आहे तुम्ही पण करून बघा.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
गवार बाकरवडी भाजी (gavar bhakarwadi bhaji recipe in marathi)
#pcr #प्रेशर_कुकर_रेसिपीज. #गवार_बाकरवडी_भाजी..😋 गवार बाकरवडी ही मजेशीर भाजी आज आपण पाहू या.. शेंगा वर्गातल्या ज्या भाज्या आहेत त्या मी नेहमीच प्रेशर कुकर मध्ये करते म्हणजे त्या योग्य प्रमाणात शिजल्या जातात आणि त्यांची चवही छान लागते आणि मुख्य म्हणजे मिळून येतात..वेळ वाचतो हे मुख्य कारण.. प्रेशर कुकर बाबतीतली एक छानशी आठवण मला तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटते.. माझे लग्न झाले आणि दुसऱ्या दिवशी मला स्वयंपाक करायचा होता. सासूबाई लग्नाच्या आधी 12वर्षापूर्वीच निवर्तल्या होत्या.. म्हणून घरात तसं बाईमाणूस कोणीच नव्हतं..साधाच रोजचा स्वयंपाक करायचा होता.. मनात विचार केला की आधी कुकर लावू..मग कुकर होईपर्यंत बाकीचं करु.. म्हणून प्रेशर कुकर बघायला गेले..तर कुकर नाहीये आपल्या घरी.. कुकरमध्ये शिजवलेलं आवडतं नाही असं मला सांगितलं..म्हटलं हाय रे कर्मा..आता कसं होणार..भात तर शिजेल पटकन..पण वरणाचं कसं करायचं.. म्हणून मग तसंच पातेल्यात तुरीची डाळ शिजत ठेवली..तब्बल एक ते दीड तासाने ती डाळ शिजली..आणि वरण झाले एकदाचे...घरातल्या वडीलधारी मंडळीं समोर कुकर विकत आणावा हे सांगण्यासाठी माझी पण डाळ शिजत नव्हती..😀..पण काही दिवसातच माझी पण डाळ शिजली आणि घरात प्रेशर कुकरचं आगमन झालं..आणि मी हुश्श झाले..😄😄 चला गप्पा काय मारत बसले...रेसिपी कोण सांगणार...😀 Bhagyashree Lele -
-
खांडवी (khandavi recipe in marathi)
#GA4#week7#buttermilkआजच लोणी काढून ताक शिल्लक होत म्हणून खांडवी केली.अतिशय आवडती डिश आमच्याकडे सगळ्यांना आवडते.ताक ही उपयोगात येते. Charusheela Prabhu -
गवार भाजी रेसिपी (gavar bhaji recipe in marathi)
#cooksnap#वर्षा ताईंची गवार भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे.पहिल्यांदाच मी तिळकूट वापरून केली भाजी खूप छान झाली होती. nilam jadhav -
ताक पोळी _ वन पाॅट मिल
#ताक पोळी#वन पाॅट मिल#one pot meal#उन्हाळा#पावसाळा#हिवाळाहा पदार्थ गरम गरम अधिक छान लागतो. गार झाल्यावर चव बदलते. अगदी आयत्या वेळी काय करायचे प्रश्न पडतो. तेव्हा अगदी झटपट होणारी ही रेसीपी आहे...पोळ्या शक्यतो करून ठेवलेल्या हव्या. सकाळी केल्या की संध्याकाळी अगदी पोटभर जेवण होते आणि तेही अगदी झटपट...चला तर मग ही रेसीपी कशी करायची ती बघूया... Sampada Shrungarpure -
-
मठ्ठा (mathha recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील बटर मिल्क (ताक) हा पदार्थ. ताक शरीरासाठी उपयुक्त आहे. उष्णता कमी करते. पाचक पेय आहे. जिलेबी आणि मठ्ठा तर खूप छान लागते. Sujata Gengaje -
गवार रस्सा सावजी स्टाईल (gavar rassa saoji style recipe in marathi)
पश्चिम महाराष्ट्रात जसा अक्खा मसूर प्रसिद्ध आहे ,तसाच नागपूरला "सगळा गवार" म्हणून ही भाजी प्रसिद्ध आहे .सावजी स्टाइलची ही भाजी ..शेवग्याच्या शेंगेसारखी गवार ओरपायची ..आज भाजीवाल्याकडे अस्सल गावरान गवार मिळाल्यामुळे हा बेत संपन्न झाला Bhaik Anjali -
-
पोह्याचे मुटकुळे (pohyanche mutkule recipe in marathi)
ks7लॉस्ट रेसिपी ऑफ महाराष्ट्र हि थीम यावेळची असल्यामुळे डोळ्यासमोर एक पदार्था आला . माझी आत्या करायची पण हा पदार्थ आता लोकं विसरून गेलेले आहे मला पण या थीम मुळे हा पदार्थ आठवला. लहानपणी खूप खायची पण आता कोणी हे करत मला तरी वाटत नाही. चला तर मग बघूया हा आगळावेगळा झटपट होणारा पोह्याचा एक पदार्थ. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13974903
टिप्पण्या