अजवाईन शेव (ajwain sev recipe in marathi)
Cooksnap रेसिपी ( सूर्योदय )
कुकिंग सूचना
- 1
परातीत बेसन पीठ घ्या. त्यात गरम तेलाचे मोहन घाला. पीठ व तेल चांगले मळून घ्या.
बेकिंग पावडर, मीठ व ओवा मिक्सरवर फिरवून बारीक करून, चाळून घ्या.हे मिश्रण बेसन पिठात घाला. त्यातच हिंग पूड, हळद, तिखट घालून त्याचा घट्टसर गोळा बनवा.थोडा वेळ झाकून ठेवा.
- 2
गॅसवर कढईत तेल तापत ठेवा.शेवेच्या सोऱ्यामध्ये पिठाचा लांबट गोळा घालून, हळूहळू शेव पाडून, दोन्ही बाजूने छान तळून घ्या.
मस्त ओव्याच्या चवीची खमंग शेव, गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट शेव - फाफडा (Fafda recipe in marathi)
#tmr हल्लीच्या धकाधकीच्या काळात, सर्वांनाच वेळ कमी असतो. त्यामुळे झटपट रेसिपीच सारे पसंत करतात . अशीच चटकन होणारी , खमंग , चटपटीत, शेव व फापडा रेसिपी मी केली आहे . तुम्हीही करून बघा . आवडते कीं, नाही सांगा . चला आता ही रेसिपी कसे करतात ते पाहू . Madhuri Shah -
-
तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल#तिखट जाडी शेवदसरा झाल्या बरोबर सगळीकडे उत्साहाचे वातावरण मग पहिले साफसफाई मग शॉपिंग डेकोरेशन आणि सर्वात महत्वाचे दिवाळी फराळ.मग चकली ची भाजणी ,नवीन पदार्थ शेव चिवडा प्रकार वर चर्चा रंगते.आमच्या मी दोन प्रकारचे शेव करते.जाड तिखट शेव आणि बारीक फिकी शेव.तिखट शेवेला जास्त डिमांड असते ,त्याचा वापर भाजी,मिसळ भेळ इत्यादी मध्ये होतो. Rohini Deshkar -
-
चटपटीत शेव (sev recipe in marathi)
#GA4 #week9आज मी fried (फ्राईड) कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत Fried, Maida, Eggplant, Dryfruit, Mithai, Puri Sampada Shrungarpure -
-
-
कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
-
तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे. Ujwala Rangnekar -
लसुणी शेव (lasooni sev recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीत गोड पदार्था सोबतच तिखट चमचमीत पदार्थ ही केले जातात त्यातलाच ऐक प्रकार म्हणजे लसुणी शेव चला तर बघुया लसुणी शेव कशी करायची ते Chhaya Paradhi -
-
लसूण शेव (lasoon sev recipe in marathi)
#GA4#week 9#friedदिवाळी निमीत्त तिखट लसूण शेव Jyoti Chandratre -
लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)
#CDYबालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝 Vasudha Gudhe -
तिखट शेव (sev recipe in marathi)
#dfr दिवाळीच्या दिवसात गोड धो ड पदार्थांबरोबर ही तिखट शेव जिभेला जरा वेगळीच चव देऊन जाते. करायला पण सोप्पी आणि मस्त कुरकुरीत....दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 Aparna Nilesh -
-
साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे. Shama Mangale -
अजवाइन शेव (ajawain shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल फराळ#अन्नपूर्णादिवाळी मध्ये मी वेग वेगळे फराळाचे प्रकार करीत असते .आज खास ओवा जास्त वापरून त्याची शेव बनवली.खासच लागते तीच वेगळा तिखटपणा ही त्याची खासियत .खूपच. खुसखुशीत आणि आजच्या वातावरणाला आवश्यक असा ओवा म्हणजे चव आणि आरोग्य टी इन् वन. Rohini Deshkar -
कुरकुरीत खुसखुशीत शेव (sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर2अगदी साधी सोपी आहे ही रेसिपी.फराळाला मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की शेव आठवते. Shilpa Gamre Joshi -
मसाला शेव (masala sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ म्हंटले विवीध प्रकारचे फराळाचे, तळकट, गोड, व खमंग वास मध्येच फटाक्याचे आवाज व विझलेल्या फटाक्याची वास हे सर्व आलेच इथे मी मसाला शेव ची रेसीपी करत Shobha Deshmukh -
लसुनी शेव (lasuni sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चॅलेंजखुसखुशीत खमंग लसुणी शेव Shobha Deshmukh -
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
घरगुती तिखट शेव (sev recipe in marathi)
#diwali21 # रोज रोज गोड गोड खाऊन कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन पदार्थ बनवला तो पदार्थ माझ्या कुटुंबाला खुप आवडला.#गुजराती_पदार्थ #Neeta_recipe Neeta Patil -
घरगुती तिखट शेव (sev recipe in marathi)
#diwali21 # रोज रोज गोड गोड खाऊन कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन पदार्थ बनवला तो पदार्थ माझ्या कुटुंबाला खुप आवडला.#गुजराती_पदार्थ #Neeta_recipe Neeta Patil -
-
आजवाईन खाकरा (Ajwain khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज काँटेस्ट" खाकरा " हा गुजराती पदार्थ आहे .अनेक प्रकारचे खाकरे असतात . हा टिकाऊ असल्याने, प्रवासात सर्रास नेला जातो .आज मी ओवा टाकून खमंग , खुसखुशीत खाकरा बनविला आहे . तो लोणचे , चटणी , तूप किंवा चहा बरोबर खातात .तिखट असल्याने चहा बरोबर खायला मजा येते . आता आपण तो कसा बनवायचे हे पाहू चला तर मग Madhuri Shah -
-
-
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15742687
टिप्पण्या