खेरु (kheru recipe in marathi)

#उत्तर खेरु किंवा रेहरु या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ हिमाचल प्रदेशात दही वापरुन बनवला जातो. आपण कढी करतो साधारण काहीसा त्याप्रमाणेच चविष्ट असा हा पदार्थ आहे. भात किंवा पोळी बरोबर ह्या पदार्थाचा आस्वाद घेता येतो. नक्की करुन बघा खेरु.
खेरु (kheru recipe in marathi)
#उत्तर खेरु किंवा रेहरु या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ हिमाचल प्रदेशात दही वापरुन बनवला जातो. आपण कढी करतो साधारण काहीसा त्याप्रमाणेच चविष्ट असा हा पदार्थ आहे. भात किंवा पोळी बरोबर ह्या पदार्थाचा आस्वाद घेता येतो. नक्की करुन बघा खेरु.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात तेल घेऊन ते तापल्यावर त्यात अख्खे धणे आणि जीरे घालावे. मग त्यात हिंग आणि लाल मिरच्या घालून परतावे. मग चिरलेला लसूण घालावा.
- 2
लसूण परतल्यावर मग उभा चिरलेला कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतावे. कांदा लाल होऊ देऊ नये. कांदा परतत असतानाच त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे.
- 3
मग त्यात धणे पावडर, हळद आणि मीठ घालून व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे.
- 4
दही थोडेसे फेटून घ्यावे व त्यात पाणी घालावे. तयार फोडणीत आधी दह्याचे थोडे मिश्रण घालून चांगले मिक्स करुन घ्यावे आणि मग उरलेले मिश्रण घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. उकळी काढू नये. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात कोथिंबिर घालून गरम गरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खेरू(दही तडका) (kheru recipe in marathi)
#उत्तर #हिमाचल प्रदेश#हिमाचल प्रदेशात एकदम आवडणारा पदार्थ तुम्ही करून बघा छान लागतो. Hema Wane -
रेडु या केरू
#उत्तर #हिमाचलप्रदेश हिमाचल पहाडी प्रदेशातील घरोघरी नेहमी होणारी डिश चला तर कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
पारंपारीक हिमाचली खेरु(रेडू) (himachali kheru recipe in marathi)
#उत्तर#हिमाचलप्रदेशखेरू किंवा रेडू ही हिमाचल प्रदेश ची पारंपारीक रेसिपी आहे.खुप थंड वातावरण असल्याने तेथे गरम खाण्यावर जास्त भर असतो.हे खेरू गरम गरम चविला खूप छान लागते.आणि होतेही अगदी झटपट.... Supriya Thengadi -
पारंपरिक - पौष्टिक खाटं वरण (Khatt Varan Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#वरणहे खास करुन कोकणात केले जाते. या बरोबर तांदुळाची भाकरी, वाफाळलेला गरम गरम भात या सोबत आस्वाद घेता येतो. यात कोथिंबीर चे प्रमाण वाढवले तरी अजून चविष्ट लागते. Sampada Shrungarpure -
गुजराती कढी (Gujarati Kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीभारतात *कढी* या खाद्यपदार्थाचे अनेक प्रादेशिक व्हेरीएशन्स पाहायला मिळतात, तसेच विविध प्रांतीय नावांनी कढी ओळखली जाते,.... जसे पंजाबी कढी, गुजराती कढी, राजस्थानी कढी, हरयाणवी कढी, उत्तर भारतीय कढी, महाराष्ट्रीयन कढी, सिंधी कढी, दक्षिण भारतीय कढी... इत्यादि इत्यादि....या नानाविध कढी प्रकारात, गुजराती कढी काही अंशी गोडसर असते कारण त्यात साखर किंवा गुळाचा वापर केला जातो, तसेच महाराष्ट्रात बनवली जाणारी कढी हि, कोकम, चिंच व नारळाचे दुध वापरुन केली जाते. या उपरोक्त इतर ठिकाणी फळभाज्या, चणे, खडा मसाला इत्यादि घटक वापरुन कढी बनवली जाते.माझे सासर, गुजरात मधे बडोदा शहरात असल्याने, काही अंशी गुजराती पाककलाकृतींचा प्रभाव सासरच्या स्वयंपाकात दिसून येतो. यामुळेच असेल कदाचित मी आज पहिल्यांदाच *गुजराती कढी* बनवली. *कढी* म्हणजे गुजराती थाळीचा अविभाज्य घटक... कढी-खिचडी, कढी-रोटला, कढी-पुलाव अशा विविध "कढी वानगी" घराघरात रोज बनवल्या जातात...*कोई पण प्रसंग होय... आपणे "कढी-खिचडी" तो होवी ज जोइए* असे गुजराती वाक्य ऐकत ऐकत.... गुजराती माणसांच्या नसानसांत भिनलेली हि *गुजराती कढी* खास तुमच्यासाठी... 🥰🙏🏽🥰©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
काफुली (kafuli recipe in marathi)
#उत्तर काफुली हा उत्तराखंडमधे प्रामुख्याने केला जाणारा पदार्थ आहे. ह्याला पाल का काप असेही संबोधले जाते. ह्यात हिरव्या पालेभाज्यांपासून बनवलेली ग्रेव्ही वापरली जाते. म्हणून आहारात जागरुक राहणार्या लोकांसाठी हा पदार्थ एक वरदान आहे.या पदार्थाचा मुख्य घटक पालक आहे ज्यात चरबी आणि कोलेस्ट्रॉलच प्रमाण देखील कमी आहे. पालकामध्ये नियासिन आणि झिंक तसेच प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि के आणि इतर खनिजे जास्त असतात. लोखंडी कढईत बनवलेली हि काफुली गरमगरम भाताबरोबर खायला अतिशय रुचकर लागते. Prachi Phadke Puranik -
काळा चणा खट्टा/हिमाचली खट्टा (kala chana khatta recipe in marathi)
#उत्तर हिमाचल प्रदेशहिमाचली खट्टा चवीला गोड आंबट असते हिमाचलप्रदेशमध्ये भाताबरोबर फुलक्या बरोबर हा खट्टा सर्व्ह करतात. Rajashri Deodhar -
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे -
सिमला मिरची पनीर राईस (shimla mirchi paneer rice recipe in marathi)
#GA4 #week4बेलपेपर हा क्ल्यु वापरुन मी सिमला मिरची घालून भाताची रेसिपी केली आहे. Prachi Phadke Puranik -
पकोडा कढी (pakoda kadhi recipe in marathi)
#उत्तर#उत्तर प्रदेशकढी आपल्या भारतात किती प्रकारे करतात बघा. ही उत्तर प्रदेशात करतात नि त्यात भजी (पकोडे)घालतात .छान होते जरूर करून पहा. Hema Wane -
खेरू (kheru recipe in marathi)
#उत्तर#cooksnapहि हिमाचल प्रदेश मधील रेसिपी आहे. हेमा वाणे ह्यांची ही रेसिपी आहे. छान आहे. मी करून पाहिली. धन्यवाद. Sumedha Joshi -
ताकाची कढी
#फोटोग्राफीखिचडी बरोबर कढी हवीच . कढी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. पटकन होते आणि छान लागते. बघू मग मी कशी करते कढी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली भाजणीपासून बनवतात.सोर्या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते. Purva Prasad Thosar -
सोलकढी /डायजेस्टीव शेक (solkadhi recipe in marathi)
#GA4 #week4#milkshakeहा क्लू वापरून बनवली आज सोलकढी नारळाच दूधकोकम वापरून बनविला जाणारा चवीला काहीसा अबंट गोड असा हा पदार्थ सोलकढी. पचनासाठी मदत करणारा हा पदार्थ. Supriya Devkar -
व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
#EB10 #W10 पास्ता म्हंटलं कि लहान मोठे सगळेच खुश होतात. हल्लीच हे पाश्चात्य पदार्थ आपल्याला हि आवडायला लागले आहेत. म बाहेर खाण्यापेक्षा घरीच केला तर शांत बसून त्याचा आस्वाद घेता येतो. मस्त चविष्ट असा पास्ता नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर पाटवडी रस्सा ही खूप लोकप्रिय पारंपारिक डिश आहे. महाराष्ट्रा बरोबर ती बाहेर सुद्धा लोकप्रिय झाली आहे. चमचमीत पाटवडी रस्सा ही विदर्भ नागपूर ह्या भागात खूपच लोकप्रिय आहे. गरम गरम भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर त्याची टेस्ट न्यारीच लागते. Prachi Phadke Puranik -
रेस्टॉरंट स्टाईल क्रिमी ॲन्ड स्मोकी दाल मखनी (creamy and smoky daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#कीवर्ड- दाल मखनीदाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. या पदार्थाचा तुम्ही आवडत्या पराठ्यासोबत आस्वाद घेऊ शकता. हा चविष्ट पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. आपण सुद्धा हॉटेल स्टाइल ‘दाल मखनी’ सहजरित्या तयार करू शकतो.चला,तर पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
कढी चावल (महाराष्ट्रीयन पद्धत) (kadhi chawal recipe in marathi)
#cr#कॉम्बिनेशन रेसिपीमहाराष्ट्रीयन पद्धतीने केली जाणारी कढी चावल अर्थात कढी भात हा सर्वांच्याच आवडीचा असतो दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा हा असा कढी भात चला करून बघूया. Prajakta Vidhate -
खान्देशी होळी स्पेशल कढी फूनके (kadhi phunke recipe in marathi)
#hr उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश या भागात होळी पौर्णिमा या सणाला कढी फूनके बनवून हा नैवद्य होळीला दाखवतात. Vaishali Dipak Patil -
फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)
फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :#कॉलीफ्लॉवर#GA4#week10वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी. Swati Pote -
पिंडी कढी भात (pindhi bhaat recipe in marathi)
#KS3#पिंडीकढीभातविदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे.विदर्भात हिंदी ही खूप छान बोलणारे आपल्याला मिळतिल मराठी असूनही सुंदर हिंदी बोलतात बऱ्याच वस्तू वाटून खाण्याची सवय विदर्भात दिसेल'खर्रा सुद्धा वाटून खातात'😊मनमिळावू आणि बोलकी लोक विदर्भात दिसते मराठी हिंदी मिश्र अशी भाषा दिसेल खाण्यापिण्याचे शौकीन ,साधारण राहणीमान असे व्यक्तिमत्व असणारे लोक आपल्याला दिसतीलविदर्भाची प्रमुख शहर म्हणून नागपूर आता ओळखले जाते पूर्वी नागपूर हे मध्य प्रदेशाची राजधानी होतीत्यामुळे विदर्भात मिश्र अशी खाद्यसंस्कृती आहेविदर्भाचा काही भाग हा मध्य प्रदेशात गेल्यामुळेखाद्य संस्कृती ही एकत्र झालेली आपल्याला तिथे दिसेलविदर्भाची ओळख म्हणून तयार केले जाणारेगोळाभात, भरडाभात, भजीभात, वडाभात, हातफोडणीचा भात, मूग वड्याचा भात, खिचडी, बेसनभात, रावणभात, वांगीभात असे भाताचे नाना प्रकार विदर्भात आहेत. त्यातलाच एक प्रकार पिंडी कढी भात हा प्रकार माझे सासर चंद्रपूर चे असल्यामुळे मी पहिल्यांदाच माझ्या सासरी लग्नानंतर खाल्लेला हा पदार्थ विदर्भाची बरेच पदार्थ पहिल्यांदा खाल्ली आणि सासूबाईन कडून शिकूनही घेतली पिंडी कढी भात हा पदार्थ आमच्याकडे दिवाळी ,गौरी आणि बऱ्याच सणावाराला तयार केला जातो . सासरी हा पदार्थ तयार करतात त्यामुळे हे सगळे पदार्थ मी आवर्जून त्या सणावाराला तयार करते . आजही अक्षय तृतीया निमित्त हा विदर्भीय मेनू तयार केला जो माझ्या सासरी तयार केला जातो. Chetana Bhojak -
मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
#MBR मसाले भात हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा खास करुन लग्नाच्या पंगतीत आवर्जून हजर असणारा. कोणताही रेडीमेड मसाला न वापरता घरच्याच मसाला डब्यातले सर्व खडे मसाले (जीरे ,मिरे,दालचीनी,लवंग,तमालपत्र,बडीशोप,हिरवी वेलची,मोठी वेलची,स्टार फूल,धणे,जायपत्रि ) वापरुन मसाले भात कसा बनवायचा ते पाहू.आपण सर्व मसाले वेग वेगळे ठेवतो पण तेच मसाले एकत्र करुन पावडर केली की मस्त सुगंध दरवळतो. मसाले भाताला थोडा वेळ लागतो पण चव मात्र अप्रतिम...... चला तर मग मसाले भात बनवायला सुरुवात करुया.. SONALI SURYAWANSHI -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#कढीगोळेकढ़ी हा आमच्याकडे सर्वात लोकप्रिय असा खाद्यपदार्थ आहे रात्रीच्या जेवणात जास्त करून आमच्याकडे घेतला जातो. लहानपणापासूनच कढ़ी हा माझा आवडता पदार्थ आहे जसजशी मोठी होत गेली तसतसे बऱ्याच प्रकारची कढ़ी खाण्यात आली ताकाची कढी, दह्याची कढी, आमसुलाची कढी, चिंचेची कढी, कढ़ी पकोडा बऱ्याच प्रकारची कढ़ी टेस्ट केलेली आणि बनवली आहे माझेसासर विदर्भाचे असल्यामुळे कढ़ी गोळा हाही प्रकार बऱ्याचदा खाण्यात आलेला आहे घरातही बनवला जातो.पण आता बर्याच दिवसांनी हा पदार्थ तयार केला खूप आनंदही होत होता त्यात कढ़ी भात असा छान बेत जेवणात असणार आहे. मग तयारी करून फटाफट कढ़ी भात रात्रीच्या जेवणात बनवायला घेतला त्यात गावरान रेसिपी तही रेसिपी टाकायची होती .कढ़ी गोळा बनवताना शक्यतो आंबट दही घेतले तर कढ़ी अजुन छान होते . गोळे थोडे तिखट बनवले तर अजून भारी लागते कढ़ी भात ,पोळी भाकरी बरोबर छान लागते. तर बघूया कढी गोळा रेसिपी Chetana Bhojak -
कोकम कढी (Kokam Kadhi Recipe In Marathi)
मालवणी किंवा असली कोकणी माणूस मच्छीच्या जेवणानंतर कोकमकढी बरोबर भात जेवल्याशिवाय उठतच नाही. त्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. मच्छीचा वास तोंडाला राहत नाही आणि जेवण व्यवस्थित पचते. कोकम कढी चार-पाच प्रकारे केली जाते त्यातील हिरव्या मिरची आणि हिंगाची कढी आज आपण पाहूया जी उपासाच्या जेवणासाठी सुद्धा चालू शकते. Anushri Pai -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR विदर्भ मराठवाडा भागातील विशेष खमंग व चविष्ट असा प्रकार म्हणजे कढीगोळे हे भाकरी पोळी भाता सोबतही खाता येतो बऱ्याच वेळी गोळे हे फक्त चनाडाळी पासुन बनवले जातात पण ते पचनाला जड जातात म्हणुन चनाडाळ व तुरीच्या डाळीपासुन बनवलेले गोळे चविष्ट होतात चलातर ही कढी गोळ्याची रेसिपी मि कशी बनवली ते तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
स्पेशल कढी फुणके (kadi phunke recipe in marathi)
#GR #खान्देशीकढी आणि फुनके हा एक पारंपरिक पदार्थ आहे . खानदेशात पाहुण्यांसाठी केला जाणारा पाहुणचार आहे. माझी आई नेहमी हा पदार्थ माझ्या आत्या घरी आल्यावर करते. Vaishali Dipak Patil -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 हिवाळ्यात खूप मस्त भाज्या आणि फळं येतात. आणि गरमागरम पदार्थ करुन खायला एक हुरुप येतो. असाच एक मधल्यावेळेला किंवा नाश्त्याला करायचा पदार्थ म्हणजे मटार पॅटिस. मस्त लागतात आणि करायलाही सोपे. Prachi Phadke Puranik -
इटालियन व्हाइट सॉस पास्ता (italian white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटालियन व्हाईट सॉस पास्ता हा भारतात सर्वात आवडता जाणारा पदार्थ आहे. तो मुळत: इटालियन देशाचे प्रतिनिधित्व करतो Shilpa Limbkar -
चना मादरा (chana madra recipe in marathi)
#उत्तर भारत#हिमाचल प्रदेशहिमाचल प्रदेश हा थंड प्रदेश असल्याने तिकडे उर्जा निर्माण करणारे पदार्थ बनवले जातात. दालचिनी, लवंगा यांचा समावेश बर्याच पदार्थात केला जातो. तसेच दही ही वापरले जाते .या रेसिपीत छोले वापरून बनवीले जाते पण काळे चणे ही वापरले जातात. आजची रेसिपी काळे चणे वापरून बनवीली आहे. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या