मॅंगो खोबरा पाक (mango khobra paak recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
मॅंगो खोबरा पाक (mango khobra paak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये खोबऱ्याचा केस घेऊन तो कोरडाच छान परतून घ्या
- 2
खवा आणि खूप व्यवस्थित एकत्र छान परत घ्या. आता त्यातच मॅंगो पल्प टाका आणि परतून घ्या.
- 3
ऐका कढईत एक वाटी साखर आणि त्यात अर्धा वाटी पाणी टाका आणि पाक तयार करा. आता हा पाक वरील खोबर्याच्या मिश्रणात टाका.
- 4
आता वरील मिश्रण घट्ट गोळा होईल तोपर्यंत परतवा. एका तूप लावलेल्या थाळीत हे मिश्रण सेट व्हायला ठेवा.एक तासानंतर वड्या कापा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रवा खवा बर्फी (rava khava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#रवा खवा बर्फीदिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे विविध पदार्थांची रेलचेल असते. लाडू चिवडा शेव बर्फी असे विविध प्रकार गृहिणी बनवतात. म्हणूनच लाडूच्या ऐवजी मी रवा खवा बर्फी बनवली अगदी सोप्या पद्धतीने. Deepali dake Kulkarni -
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#कुकस्नॅप #Bharti Sonawane यांच्या खोबरा चिक्की आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे. Rajashree Yele -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र *3हे लाडू बनवताना पाक करावा लागत नाही.. हे झटपट होतात.हे मऊ असतात. मला माझ्या मैत्रिणीनी शिकवले. Shama Mangale -
मॅंगो जेली डिलाईट (mango jelly delight recipe in marathi)
#amrजेली म्हणजे सर्वांचीच आवडती.आणि घरी बनवलेली फ्रेश जेली ते ही आंब्यापासून म्हणजे एकदम फ्रेश आणि यम्मी ..😋😋 मॅंगो पासून बनवलेली ही जेली माझ्या मुलांची खूपच आवडती आहे...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
केशर खोबरा पाक (keshar khobre paak recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात .... #केशर_खोबरा_पाक ... #नारीयल _पाक #ताजा_नारीयल _खोबरा_पाक #नारळाची_बर्फी...#प्रसाद #ऊपवास_रेसिपी . अशा विविध नावांनी ओळखली जाणारी बर्फी ....आज मी गूजरातची फेमस केशर टाकून खोबरा पाक बर्फी बनवली ...अतीशय साँफ्ट पेढ्या प्रमाणे माझ्या पध्दतीने ... खूपच सूंदर लागते ... Varsha Deshpande -
-
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
लेअरची करंजी (layered karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ-आज मी दिवाळी फराळ मध्ये लेअरची करंजी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
मॅंगो जाम (mango jam recipe in marathi)
#मॅंगोजाम... मुलांना jam दिले की ते खुश होते. मग ठरवले विकत तर आपण नेहमीच घेतो. आज घरी बनवून पाहते कसा पण आपला थीम मॅंगो वर आहे . तर मी प्रयत्न करून पहायला jam करण्याचा आणि माझ्या मुलींना खूप आवडला पहिल्यांदाच केला मी आणि झाला पण स्वादिष्ट मुली आवडीन खाऊन राहिल्या चला तर तयार करू मॅंगो jam कमी सामग्रीत तयार होणारा पदार्थ आंबट गोड... Jaishri hate -
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#रेसीपीबुक विक 8....मस्त थीम आहे बरेच काही करू शकतो आपण.. पण मला मात्र खोबरं चिक्की खुप आवडते.... एकदम आठवण आली आहे लोनावळा.. चिक्की म्हणजे लोणावळा येथील अगदी फेमस आहे.... मस्त रेसीपी झाली आहे खुप कमी साहित्य वापरून केलेली सोपी रेसिपी आहे... पण चवीला छान अन पौष्टिक सुद्धा आहे... 👌👌🤗 Rupa tupe -
-
मॅंगो चीला (mango thalipeeth recipe in marathi)
एरवी आपण साधा चिला करतो पण आज मी मॅंगो टाकून चीला करून बघितला तर तू खूप छान झाला.#मॅंगो Vrunda Shende -
मूग डाळीचे लाडू (moong daliche ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी दिवाळी फराळ मध्ये मुगाचे लाडू बनवले आहेत.लाडू खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
मॅंगो कुल्फी विथ ग्रिल्ड मॅंगो (mango kulfi with grilled mango recipe in marathi)
#मॅंगोकुल्फी सोबत ग्रिल्ड मॅंगो प्रेझेन्ट केले आहे, त्यामुळे tangy +sweet+hot अशी टेस्ट येते कुल्फी सोबत. Varsha Pandit -
सॅगो -मॅंगो कस्टर्ड डेझर्ट (saago mango dessert recipe in marathi)
#goldenapron3Week21Keyword:desertसाबुदाणा ची खीर थोड्या वेगळ्या आणि टेस्टी पद्धतीने केली आहे,मॅंगो पल्प चा समावेश केलेली ही रेसिपि उपवास निम्मित ही करू शकता. Varsha Pandit -
स्टफ मॅंगो पिस्ता आईस्क्रीम (stuff mango pista ice cream recipe in marathi)
#icrस्टफ मॅंगो पिस्ता आईस्क्रीम Mamta Bhandakkar -
-
मॅगो मलाई बर्फी (mango malai barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#मंगो मलाई बर्फीआज मी दिवाळीत फराळासाठी नवीन स्वीटमॅंगो मलाई बर्फी ट्राय केली खूप सुंदर झाले जरा वेगळा प्रकार आहे मॅंगो पल्प उरला होता त्यासाठी ही बर्फी मी ट्राय केली. Deepali dake Kulkarni -
आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव रेसिपीज #आंबा_नारळ_पाक.. या महोत्सवातील आंबा नारळ पाक किंवा आंबा नारळ वडी ही एक पारंपारिक रेसिपी..आंबा,नारळ,साखर यांचे त्रिकूट जमलं की काय धमाल उडवून देते हे त्रिकूट हे मी काही तुम्हांला नव्याने सांगायला नको..😊.. म्हणून मुद्दाम मी या रेसिपीचा समावेश केला आहे..चला तर मग या त्रिकुटाकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
फ्रेश क्रिम मॅंगो पिस्ता कुल्फी (fresh cream mango pista kulfi recipe in marathi)
#मॅंगो कुल्फी Anita Desai -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी दिवाळी फराळ मध्ये गोड शंकरपाळी बनवली आहे. शंकरपाळे गोड, तिखट, खारे असे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. Deepali Surve -
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज दिवाळी फराळ मध्ये मी इन्स्टंट चकली बनवली आहे. चकली खूप प्रकारांनी बनवता येते. Deepali Surve -
-
एगलेस क्रिमी मॅंगो मूस (eggless cream mango mousse recipe in marathi)
#amrक्रिमी मॅंगो मूस एक यम्मी आणि कूल डेझर्ट .हे मॅंगो मूस मी , अंडं व जिलेटीन न वापरता बनवले आहे .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मॅंगो चीजी सॅंडविच (mango cheese sandwich recipe in marathi)
#amr#Best summer recipe ..... मॅंगो सँडविच मॅंगो च्या सीझनमध्ये मॅंगो सॅंडविच झाली पाहिजे... करायला एकदम सोपी व कमी इन्ग्रेडियंट मध्ये आणि खुप यम्मी डिलिशियस टेस्टी..... लहान मुलांपासून मोठ्या ना सगळ्यांना आवडेल..... मॅंगो सँडविच तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
मॅंगो चिल्ला (mango chilla recipe in marathi)
#amrमॅंगो पासून चिल्ला , डोसा पण बनवू शकतो एक न्यू वर्जन रेसिपी आहे कमी इन्ग्रेडियंट मध्ये शाही टेस्ट देणारी डिश आहे... माझ्या मनात पहिला प्रश्न होता की मॅंगो पासून चिल्ला कसा तयार होईल पण खरच खूप छान झाला टेस्ट पण खूप छान झाली आहे . चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
मॅंगो डीलाईट केक/ इन्स्टंट मॅंगो केक (mango delight cake recipe in marathi)
#amrइन्स्टंट मॅंगो केक ....कमी वेळात super'b केक होतो.. Gital Haria -
राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)
#KS2सर्वप्रथम ‘मस्तानी’ हे पेय पुणे शहरात नावारूपास आहे. पुण्यातील गुजर नावाच्या गृहस्थाने १९२३ च्या सुमारास ‘मस्तानी’ पेयाला व्यवसायिक स्तरावर सुरू केले. विविध फळांचे रस, फळांचे काप यांचा योग्य मेळ साधून पिता-पिता खाता येणारे ‘मस्तानी’ पेय बाजारात आणले. मात्र मस्तानी या पेयास प्रसिद्धी दिली ती फळांच्या राजाने! हापूस आंब्याच्या गरापासून तयार होणारी ‘मँगो मस्तानी’ पुणेकरांच्या जिभेला रुजली आणि आज ती जगप्रसिद्ध आहे.मॅंगो मस्तानी हे पेय जसे पुण्यात खूप फेमस आहे.तसेच मॅंगो मस्तानी फालूदा देखील तितकाच लोकप्रिय आहे. म्हणजे घट्ट मँगो मिल्कशेक, मॅंगो आईस्क्रीम,मॅंगो रबडी ,ड्रायफ्रूटस ,फालूदा शेव ,सब्जा या सर्वांचे अप्रतिम काॅम्बीनेशन म्हणजेच राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा...😋😋😋हा अप्रतिम फालूदा पिऊनच मन खूप तृप्त होते.करायला अगदी सोप्पी आणि लागते एक्दम झक्कास.चला तर पाहूया मँगो मस्तानी ची रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14023965
टिप्पण्या (3)