भाकरवडी (bakarwadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम १बाउल घेणे त्यात मैदा, बेसन, तेल,चवीनुसार मीठ,हे सर्व मिक्स करून घेणे त्यात पाणी टाकून ते घट्ट भिजून घेणे
- 2
मग सारण करणे जीर, तीळ,चवीनुसार मीठ, साखर, धने,खोबऱ्याचा किस, शेव हे सर्व मिक्स करून मिक्सर मधून बारीक करून घेणे,चिंच गुळाची चटणी करणे.मग गोल आकाराची पोळी लाटून त्यावर चिंच गुळाची चटणी लावायची मग मसाला लावणे,मग ५मिनिट रोल करणे
- 3
मग छोटे छोटे गोल तुकडे करून मंद गॅसवर तळणे ब्राऊन कलर ये पर्यंत तळणे आशा प्रकारे आपली खुसखुशीत भाकरवडी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
सुक्या खोबऱ्याच्या् करंज्या (साठयाची) (sukya khobryachi karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ Gital Haria -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
-
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज दिवाळी फराळ मध्ये मी इन्स्टंट चकली बनवली आहे. चकली खूप प्रकारांनी बनवता येते. Deepali Surve -
-
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी खमंग खुसखुशीत अशी महाराष्ट्रातील फेमस बाकरवडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मधल्या वेळेत खायला किंवा संध्याकाळच्या छोट्या-छोट्या भुकेसाठी चटपटीत अशीही भाकरवडी खायला खूपच छान लागते तसेच मुलांना खाऊ साठी डब्यात द्यायलाही छान आणि झटपट होते तर पाहूयात बाकरवडी ची पाककृती. Shilpa Wani -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#२नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर तुपातील बेसनाचे लाडू ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #शंकरपाळी(4)#दिवाळी फराळ.#शंकरपाळी Sujata Gengaje -
-
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12#बाकरवडीमी ह्या पाहिले भाकर वडी कधी बनवले नाही पण कूक पड मुळेकरायला मिळाली तशी मला खूप आवडते भाकर वडीमाझ्या ओळखीचे कोणीही पुण्याला गेले म्हणजे तिथले चितळे बंधूंची भाकरवडी मागतेच मागवते आणि आणि त्यात सुद्धा माझ्यासाठी सर्व आवडीने पण घरी कधीच बघून नसल्यामुळे मला असं वाटले की अवघड असेल पण अवघड असं काहीच नाही खूप सोपी आहे थँक्यू भूक पेड तुमच्यामुळे आम्हाला आम्ही न केलेल्या विशेष पण करायला आणि महत्त्वाचं म्हणजे शिकायला मिळाल्या Maya Bawane Damai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14061972
टिप्पण्या