मॅंगो कोकोनट कुकीज (mango coconut cookies recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
लोणी आणि साखर मिक्स करावे आणि फ्लफी होईपर्यंत एकत्र करावे
- 2
लोणीच्या मिश्रणामध्ये १/२ कप आंबा लगदा मिक्स करावे आणि चांगले ढवळावे जेव्हा ते हलके होते तेव्हा सर्व कोरडे साहित्य मिक्स करावे
- 3
- 4
हे पीठ क्लींग रॅपमध्ये ठेवावे व ते १ तासासाठी थंड ठेवावे. अर्धा कप आंबा लगदा त्यात 3 चमचे साखर घाला आणि सारखे जाम होईपर्यंत मिश्रण गरम करा.
- 5
एक तासानंतर कुकीज ट्रे वर ठेवून कुकीजच्या मध्यभागी दाबा आणि आंबा जाम भरा. 20 मिनिटांसाठी 150 डिग्री वर ठेवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
झटपट कोकनट कुकीज (coconut cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week8 सहजच नारळाच्या कुकिज बघुया करून म्हणून घाट घातला पण इतक्या छान नी झटपट झाल्या की घरच्यांना सगळ्यांना आवडल्या चला तर बघु कश्या करायच्या Manisha Joshi -
मॅंगो कुकीज़ (Mango Cookies recipe in marathi)
#मॅंगोमॅंगो केक बनवण्याच्या सामानातूनच लगेहात... स्पर्धेचा दुसरा प्रकार पण झटपट बनवला.... 🥰😊👍🏽 Supriya Vartak Mohite -
मॅंगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मॅंगो हाय फ्रेंड्स मी पहिल्यांदा कुकीज बनवण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज सागा काही कमी-जास्त असेल तर माझी खूप इच्छा होते नवीन काहीतरी बनवायचे आणि मॅंगो पासून कुकीज किंवा केक बनवायचं होता पण मी कमी वेळा मुळे आणि कमी सामग्री बनवले. Jaishri hate -
#मॅगो जेली कुकीज (mango jelly cookies recipe in marathi)
#मॅंगोमाझे लग्न झाले तेव्हा बेकिंग चे प्रकार मी खूप करून पाहायचे.. पण नंतर मूली झाल्या वर माझा रस कमी कमी होत गेला.. नंतर नंतर तर करणेच बंद झाले... आज किती वर्षांनी कुकीज बनविण्याचा योग आला आणि निमित्त आहे... कुकपॅड मॅगो रेसिपी मध्ये कुकीज बनविण्याचे... खर सांगू भिती वाटत आहे.... कारण बऱ्याच वर्षांनी मी हे करुन बघत आहे... पण ठिक आहे.. प्रयत्न केला.. आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला.. 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
स्टफ जेली मॅंगो कुकीज (stuff jelly mango cookies recipe in marathi)
#मँगो आमच्या लहानपणी असल्या प्रकारचे जेलीचे बिस्किट असायचे,,,,त्या जेली बिस्कीटच आम्हाला लहानपणी खूप अट्रॅक्शन असायचं....मॅंगो चा सिझन चालू आहे, तर विचार केला की चला असल्या प्रकारचे कुकीज बनवूया...मुलांना पण व्हेरायटी होऊन जाईल खाण्यासाठीचला तर मग बनवूया,, मी तर फस्ट टाईम करते आहे असल्या प्रकारचे कुकीज,,,,बघूया कसे होतात... Sonal Isal Kolhe -
-
राजगिरा कोकोनट कुकिज (rajgira coconut cookies recipe in marathi)
नवरात्र उपवास किंवा कुठल्याही उपवासासाठी राजगिरा पिठाचा एक वेगळा पदार्थअगदी खुशखुशीत ,झटपट होणारा Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
कोकोनट मँगो कुकीज (cocount mango cookies recipe in marathi)
#मँगो कुकीज #कोकोनट मँगो कुकीज मी पहिल्यांदाच केलेले आहेत. नेहमी कुकीज मी बाहेरुनच विकत आणत असते. पण कूकपॅड मराठी मध्ये मँगो कुकीज च्या थीम मुळे कुकीज बनवण्याचा चान्स मला मिळालं. अगोदर छान क्रिस्पी होतील की नाही असं मनात वाटत होतं. पण एकदम मस्त खुसखुशीत कोकोनट मँगो कुकीज झालेले आहेत .मुलाला फार आवडले .सध्या थोड्याच प्रमाणात केले. जमतील की नाही या भीतीपोटी प्रमाण जरा थोडच घेतलेलं. आता वेगवेगळ्या वेरायटी करून आणखी कुकीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.👍👍😍 Shweta Amle -
झटपट मँगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मॅंगोबिना ओव्हन चा वापर करता तयार केलेल्या मॅंगो कुकिंज अतिशय सुंदर व टेस्टी झाल्या आहेत Shilpa Limbkar -
कोकोनट मॅंगो रोल (coconut mango roll recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week8यावेळेस ती रेसिपी थीम ही नारळ असल्यामुळे पहिल्यांदाच कोकोनट मँगो रोल बनवले आणि आवडले सगळ्यांना. Deepali dake Kulkarni -
-
मॅंगो खोबरा पाक (mango khobra paak recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#मॅंगो खोबरा पाकदिवाळी विशेष या भागात आज मी मॅंगो खोबरा पाक हि अगदी सोप्या पद्धतीने वडि बनवली. Deepali dake Kulkarni -
-
-
व्होल व्हीट कोकोनट कुकीज (Whole wheat coconut cookies recipe in marathi)
एकदम घरगुती साहित्यात छान कुकीज तयार होतात.खूप सोप्पी कृती आहे.नक्की करून बघा. Rashmi Joshi -
-
कोकोनट केक (without oven) (coconut cake recipe in marathi)
#GA4 #week14 गोल्डन एप्रन 4 - आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड coconut milk शोधून मी कोकोनट केक तयार करून बनवले. Pranjal Kotkar -
मल्टी ग्रेन मँगो कूकिज (mango cookies recipe in marathi)
#मँगो जसे की मी सगळ्या रेसिपी मध्ये सांगते की मी सगळ्या रेसिपी मध्ये हेल्थ बेनिफिट्स शोधते.तसेच या कुकीज रेसिपी मध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेन्स चे पिठं वापरले आहे विथ ओरिजनल मॅंगो फ्लेवर.चला तर बनवूया मल्टीग्रेन मेंगो कुकीज. Ankita Khangar -
-
-
एक्झॉटिक मॅंगो कोकोनट स्मुधी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगो मॅंगो चा सिझन आहे..तर विचार केला की चला मँगो च काहीतरी करू या..कालपर्यंत माझ्याकडे पिकलेला आंबा नव्हता कच्च्या कैर्या होत्या लॉक डाऊन कडक असल्याने मला बाजारात जाता आले नाही,,,आज बाजारात न पिकलेले आंबे आणले...मॅंगो स्मूदी बनवावी असं डोक्यात आलं...पण खूप विचार केला की कशी वेगळी मॅंगो स्मूदीबनवावी,,,मला नेहमी प्रमाणे बनवायची,, नव्हती काही तरी वेगळे करुया...दिवसभर विचार केला की काय वेगळं काय करायचे..मग माझ्या मुलांच्या लहानपणीची एक आठवण आली..त्यांना मी नेहमी मनुका चे सरबत द्यायची.तसाही मनुका हा आरोग्याला खूप चांगला असतो..तर म्हटलं याच्यात मनुका ॲड करावा...मँगो सोबत अजून काय कॉम्प्लिमेंट करेल..तर डोक्यात आलं की कोकोनट बेस्ट राहील..मग मी काहीतरी वेगळं करण्याची सुरुवात केली ..आणि ती" मॅंगो स्मूदी," इतकी सुंदर झाली मला वाटलं पण नाही की अशी सुंदर टेस्टी .होईलमुलांना खूप आवडली आणि परत कर म्हणाले...माझा प्रयोग सफल झाला आणि आगळं वेगळं इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली.... Sonal Isal Kolhe -
मॅंगो लाव्हा केक (Mango Lava Cake recipe in marathi)
#मॅंगोमॅंगो मेनिया या स्पर्धेचा दुसरा आठवडा.... नवीन मॅंगो रेसीपी विषय मिळाला.... मॅंगो केक किंवा कुकीज़..... लागले कामाला.... घरात आमच्या Anniversary च्या निमित्ताने केक बनवायचाच होता.... मग विचार केला का नाही एका दगडात दोन पक्षी मारावेत..... तसेही आंब्याचा सीझन सुरुच.... शिवाय लाॅकडाऊन थोडे शिथिल झाल्याने हव्या त्या वस्तू आणून ठेवल्या आणि बनवला "मॅंगो लाव्हा केक"..... खूप प्रोफेशनल नाही पण खायला चवदार नक्कीच बनला आणि त्यामुळे सेलीब्रेशन पण झकास झाले.... 🥰❤👍🏽🥰 Supriya Vartak Mohite -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12673896
टिप्पण्या