भरलं वांग (bharla wanga recipe in marathi)

##GA4#week 9
भरलं वांग आम्हाला खूप आवडत. तें वेगवेगळ्या प्रकारे करता येते. मी भरल्या वांग्यात बटाटा आणि वालपापडी चे वाल घालून हे वांग बनवते. माझ्या मुलाला आणि मिस्टरांना ही भाजी खूपच आवडते.
भरलं वांग (bharla wanga recipe in marathi)
##GA4#week 9
भरलं वांग आम्हाला खूप आवडत. तें वेगवेगळ्या प्रकारे करता येते. मी भरल्या वांग्यात बटाटा आणि वालपापडी चे वाल घालून हे वांग बनवते. माझ्या मुलाला आणि मिस्टरांना ही भाजी खूपच आवडते.
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे व खोबरे किसून भाजून घ्यावे.लसूण कोथिंबीर व मसाले मीठ घालून मिक्सर मधून वाटून घ्यावे.
- 2
वालपापडी सोलून त्यातून वाल काढून ठेवावे. वांग्याला वरून दोन बाजूनी चीर पाडावी मागील देठ आवडत असल्यास ठेवावे नाहीतर कापून टाकावे. बटाट्याची सालं काढून फोडी करून घ्याव्यात.
- 3
वाटलेला मसाला वांग्यात भरावा. उरलेला मसाला बटाटा आणि वालाच्या दाण्यांना लावावा. पॅन ला तेल लावून गॅस मंद ठेऊन पॅन मध्ये वांगी व इतर भाज्या घालाव्या आणि परतून घावें. आवश्यकते प्रमाणे पाणी घालून झाकण ठेवून मंद गॅस वर वीस मिनिट भाजी शिजवून घ्यावी.
- 4
फोडणी पात्रता तेल, गरम करून राई, जिरं, लसूण, हिंग, लाल तिखट घालून चरचरीत फोडणी करावी व शिजलेल्या भाजीवर ओतावी. थोडावेळ झाकण ठेवावे वरून कोथिंबीर व टोमॅटो चे काप घालून सजवावे. भरलं वांग तयार. गरम गरम वरण भाता बरोबर सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#गवार भाजीआमच्या कडे गावरची भाजी आम्हाला दोघांना आवडते. ही भाजी ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाता यायची. त्यामुळे गवारीची भाजी मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. आज दाण्याचा कुट घालून केली आहे. Shama Mangale -
भरलं वांग(बेंगन मसाला ) (Bharla vanga recipe in marathi)
वांग्याची भाजी आपण अनेक प्रकारे करतो.आज मी मसाला वांग म्हणजेच बैंगन मसाला केले आहे. Sujata Gengaje -
वाल वांग बटाटा भाजी (Val Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2कडवे वाल याची वांगा, बटाटा बरोबरची सुकी भाजी अतिशय सुंदर लागते . Anushri Pai -
भरले वांग बटाटा भाजी (bharle vanga batata bhaji recipe in marathi)
वांग खूप लोकांना आवडत नाही, पण जर अशा प्रकारचि वांग बटाटा रस्सा भाजी केली तर ज्यांना आवडत नाही ते लोक पण आनंदाने खातील..तर मग् तुम्ही पण करून बघा. अगदी साधी सरळ सोपी अशी भाजी.#cpm5 Malhar Receipe -
वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)
सर्व ऋतू मध्ये मिळणारी हमखास भाजी म्हणजे वांग. सोबतच बटाटा व कोलंबी घालून केलेली झणझणीत अशी वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजीभाजी.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
फॅमिली डे स्पेशल थाळी (lunch thali recipe in marathi)
#फेमिली इंटरनेशनल फॅमिली डे निमित्त कूकपॅड ने खूपच छान संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. माझा मिस्टरांना आवडीचे वरण भात, बटाटा भाजी पुरी आवडते. मुलाला पनीर खूप आवडत आणि गोड मध्ये सर्वांसाठी जिलेबी बनवली. आज फॅमिली स्पेशल म्हणून सर्वांच्या आवडीची रेसिपि. Jyoti Kinkar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5वांग बटाटा भाजी आणि भाकरी माझा आवडता मेन्यू... Preeti V. Salvi -
वालाचं बिरडं (walache birde recipe in marathi)
#GA4#week 11स्प्राउड्स हा की वर्ड घेऊन मी आज मोड आलेल्या वालाचं बिरडं बनवलं आहे. हे बनवायला सोपं असत पण मोड आल्यावर वाल सोलायला बराच वेळ लागतो.पण हल्ली बऱ्याच ठिकाणी असे सोललेले वाल मिळतात. मी नेहमी घरीच वाल भिजत घालून मोड आणून ते सोलून मी बिरडं बनवते.आमच्या कोकणात हे वालाचं बिरडं वेगवेगळ्या प्रकारांनी प्रत्येक घरी बनवतात. Shama Mangale -
भरलं वांग
#लॉकडाउनरेसिपीस#डे७लॉकडाउन असल्यामुळे जोपर्यंत भाज्या मिळतात तोपर्यंत एकदम ५-६ भाज्या आणून ठेवल्या की एक आठवडा बघायला नको फक्त त्या व्यवस्थित पेपरात गुंडाळून प्लास्टिक बॅग मध्ये ठेवल्या की खराब होत नाहीत. तर आज मी भरलं वांग केलं आहे. Deepa Gad -
पावटा वांगी बटाटा भाजी (Pavta Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 आज मी पावटा,वांग बटाटा मिक्स भाजी बनवली आहे. ही भाजी हिवाळ्यात खूपच चविष्ट लागते. चला तर पाहूया पावटा ची वांगी बटाटा घालून बनवलेली भाजी. SHAILAJA BANERJEE -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग पटकन व झटपट लवकर होणारी रेसिपी आहे डाळ वांग आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं वांग्याची भाजी भरलं वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं हलक फुलक डाळ वांग नक्की करून व खाऊन बघा 😀मी आज डाळ वांग भातासोबत सर्व्ह केलेडेकोरेट साठी मी भाताची छोटी छोटी बदकाचे पिल्ले केली कशी वाटली ते नक्की सांगा😊😛 Sapna Sawaji -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 week5 साठी कीवर्ड वांग बटाटा भाजी ही रेसीपी मी आज बनवली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#स्टफ्ड #week1वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी. स्मिता जाधव -
खारं वांग (khara vanga recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी#भरलं वांग हा किवर्ड घेऊन मी खारं वांग बनवलं आहे.हे वांग थोडं वेगळं असत. हे कोरडं असत आणि त्यातला मसाला ही वेगळा असतो. Shama Mangale -
मोकळी वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन#वांग_बटाटा_भाजी मी या आधीच एक वांगी बटाटा रस्सा भाजी शेअर केली आहे👉 पण आज या रेसिपी मॅगझीन साठी पुन्हा एकदा ही मोकळी वांग बटाटा भाजी सादर करत आहेत🤗 मोकळी म्हणजे मी या भाजी मध्ये पाणी न घालता बनवलेली आहेत🤗 म्हणून मी या भाजीला मोकळी वांग बटाटा भाजी हे नाव देत आहे👉 Jyotshna Vishal Khadatkar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे. Pallavi Musale -
-
कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)
डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण. Anushri Pai -
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
भरल्या कांद्याची वालवणी (kandyachi valvani recipe in marathi)
#भरला कांदाहिवाळा सुरु झाला की आमच्या वसईला नवीन सफेद कांदा बाजारात विकायला येतो. त्यात छोटे छोटे सफेद कांदे सुद्धा येतात. हे कोवळे कांदे जेवताना फोडून खायला फार छान लागतात.. ते भरून सुद्धा बनवतात त्यात वालपापडी चे वाल (पावट्याच्या शेंगाचे दाणे)घालून केलेला भरला कांदा अप्रतिम लागतो. माझ्या मिस्टरांना ही भाजी खूपच आवडते. तर चला पाहूया भरल्या कांद्याची वालवणी. वाल घालून करतात म्हणून वालवणी. Shama Mangale -
भंडारी पद्धधतीने पारंपरिक वाल-वांग (vaal vanga recipe in marathi)
"भंडारी पद्धधतीने पारंपरिक वाल-वांग"#wdr भंडाऱ्यांचं जेवण म्हणजे, तिखट आणि झणझणीत....!!माझी सासरकडची मंडळी "वसईतील शेषवंशीय भंडारी" असल्याने, प्रॉपर कोकणातली मी, सुरवातीला जेवण करताना, खूप बावचळून जायचे, जेवणाची पद्धधती, मसाले अगदी वेगळे, कोकणात वाटनाशिवाय जेवण नसतं... आणि इथे वेगळीच तऱ्हा....!! पण जसजशी इथली थोडी फार पद्धत शिकले, तशी या जेवणाची चव खूपच आवडू लागली, (तसं काही दुसरं ऑप्शन पण न्हवत म्हणा...😆) पण जोक अपार्ट... खूप सुटसुटीत आणि मस्त जेवण बनवलं जात "भंडारी" पद्धधतीने, आणि माझ्या सासूबाई अगदी एक्स्पर्ट यात, सो हळू हळू अजूनही शिकत आहे मी....👍👍 #वालवांग म्हणजे, इथली अत्यंत महत्वाची आणि वर्ल्ड फेमस भाजी, जी येथील प्रत्येक लग्नकार्यात, समारंभात असणे गरजेचे...😊😊. म्हणजे समीकरणच म्हणा ना, आजकालच्या मॉर्डन काळात, लग्नाच्या मेनू मध्ये कितीही आगळे वेगळे पदार्थ असुद्या, पण एका मेनू काउंटर ला तुम्हाला ही वाल वांग भाजी आवर्जून बघायला मिळेल...अजूनही पूर्वापार आलेली पद्धधत चालू आहे हे विशेष...👌👌आणि आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी बनतेच... ओले वालाचे दाणे नसले तरी कडधान्य वापरून तरी....!!! पण ओले वालाचे दाणे नि वांग ,शेवग्याच्या शेंगा,बटाटा याच कॉम्बिनेशन आणि काही खास भंडारी मसाले यामुळे या डिश ची चव अगदी भारी लागते...चला तर मग आज मस्त अशी पारंपरिक रेसिपी बघुया...👌👌 Shital Siddhesh Raut -
डाळ वांग भाजी (dal vanga bhaji recipe in marathi)
वांग्या ची भाजी हरभरा डाळ घालून मोकळी केली डब्या साठी खूप छान आहे आणि सोपी झटपट होते Suvarna Potdar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi)
#KS150 वी रेसिपी.. 😄😄😄म्हणता म्हणता मी पन्नासव्या रेसिपी वर कधी पोहोचले काही समजलेच नाही, पण मस्त वाटतंय कूकपॅड टीम ने खूप छान प्लॅटफॉर्म चालू करून दिलाय.आता या रेसिपी बद्दल बोलते जरा... कडवे वाल आणि कोकण हे एक आजार समीकरणच मुळी त्यात रायगड मध्ये दर संकष्टी ला सगळ्यांच्या घरी अगदी ठरलेला बेत म्हणजे वालाचं बिरडं, वरण-भात, आणि उकडीचे मोदक.. आणि सासर अलिबाग असल्यामुळे एखाद वेळेस वाल नसले मग मात्र काहीतरी कमी आहे असा वाटतं.. त्याच कडव्या वालाची भाजी केलीये... 😀 Dhanashree Phatak -
कांदापात वांग्याची सुकी भाजी (Kandapaat Vangyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#KGR वांग्याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने कांदापात घालून करता येते ही भाजी खूपच चविष्ट आणि रुचकर बनते यामध्ये तुम्ही सुकट ही घालून बनवू शकता Supriya Devkar -
वांग पावटा भाजी (vanga pavta bhaji recipe in marathi)
#shr श्रावणात श्रावणी घेवडा, दोडका या भाज्यांच्या मांदियाळी मध्ये हिरवागार कवळा पावटा देखील आपल्याला खुणावत असतो.... वसईकर या पावट्या बरोबर वांगी आणि बटाटा घालून मस्त मसालेदार भाजी करतात.... तशीच भाजी मी श्रावण स्पेशल भाजी या थीमसाठी बनविली आहे Aparna Nilesh -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शनिवार_पालक भाजी मी नेहमीच या पद्धतीने पालक भाजी बनवते.. माझ्या मिस्टरांना खुप आवडते..ते जाम खुश आहेत, आपल्या लंच प्लॅनर वर ... लता धानापुने -
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cooksnapमी सपना सावजी मॅडम ची डाळ वांग रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली.अगदी थोडेफार बदल केलेत, घरी सगळ्यांनाच खूप आवडली. Preeti V. Salvi -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
वाल बटाटा टोमॅटोची भाजी (Val Batata Tomato Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी वाल बटाटा टोमॅटोची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या