बेसन मसाला रोटी (besan masala roti recipe in marathi)
#उत्तर हरियाणा
कुकिंग सूचना
- 1
कणिक बेसन मीठ हळद हिंग ओवा धने जीरे पावडर आमचूर पावडर आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट एकत्र करावे हळूहळू पाणी घालून घट्टसर पीठ भिजवावे 1 टेबलस्पून तेल घालून गोळा नीट मळून घ्या आणि 1/2 तास बाजूला ठेवावे.
- 2
एका वाटीत तिखट गरम मसाला चाट मसाला काळे मीठ आणि तेल घालून एकत्र करावे भिजलेल्या पीठातून गोळा घ्या आणि थोडं लाटून तिखट मसाला पेस्ट लावावी आत बाहेर असे करत गोल गुंडाळून लाटुन घ्यावे.
- 3
नंतर लाटुन पुडाची पोळी करतात तसे करावे आणि गरम तव्यावर तूप घालून बेसन मसाला रोटी भाजून घ्यावी.
- 4
गरमागरम बेसन मसाला रोटी दही लोणचे चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हरियाणाची चटपटीत बेसन मसाला रोटी : (besan masala roti recipe in marathi)
#उत्तरभारत#हरियाणा#हरियाणाबेसनमसालारोटीहरियाणाच्या खाण्यापिण्यात साधेपणा दिसून येतो. इथले लोक भाताच्या तुलनेत स्वादिष्ट आणि पौष्टीक रोटीला (पोळीला) पसंद करतात. ह्याच्या सोबतच हरियाणात दुधाचे उत्पादन जास्त होते , त्यामुळे जास्त करून इथल्या पदार्थांमध्ये दूध आणि दह्याचा जास्त वापर केला जातो. तर चला आज आपण करूयात हरियाणाची चटपटीत बेसन मसाला रोटी. Swati Pote -
-
बेसन भारवा मसाला रोटी (besan bharwa masala roti recipe in marathi)
#GA4#week25बेसन ची ही भरवा रोटी माझ्या आई च्या हाताची स्पेशल डिश आहे जेव्हा आम्ही बहिणी माहेरी आलो कि तेव्हा आई हि भरवा रोटी बनवत असते. साधारणता ही रोटी नाश्ता म्हणून बनवली जात असते. नाश्ता जर हेल्दी असेल तर पूर्ण दिवस आपल्याला एनर्जी मिळते. नाश्ता म्हटला की साउथ मध्ये इडली-वडा डोसा हे बनवले जाते, महाराष्ट्र मध्ये पोहा, मिसळपाव, बनवले जाते आणि नॉर्थ मध्ये पराठे बनवले जातात पण मी आज भरवा बेसन रोटी बनवली आहे ती राजस्थानची स्पेशलनाश्ता डिश आहे. काही कारणास्त मी माझ्या माहेरी आली होती , आणि माझ्या आईने रोटी बनवली मसाला रोटी खाऊन मी खूपच खुश होऊन गेली कारण बऱ्याच दिवसानंतर माझ्या आईच्या हाताच मला काहीतरी खायला मिळाले होतो. आणि तीच रेसिपी आज मी इथे सेंड केली आहे , सिंपल झटपट होणारी आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये पोटभर नाश्ता होईल अशीही डिश आहे. Gital Haria -
बेसन रोटी हरियाणा (besan roti haryana recipe in marathi)
#उत्तर#हरियाणा- आज मी इथे हरियाणा ची ट्रॅडिशनल रेसिपी बेसन रोटी बनवली आहे. Deepali Surve -
पुदिना फ्लेवर मसाला खाकरा (Pudina Flavour Masala Khakhra Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चणाडाळ रेसिपीज Sumedha Joshi -
-
-
मसाला रोटी (masala roti recipe in marathi)
#GA4 #week25 #Roti - कीवर्ड# मसाला रोटी (पराठा ) Rupali Atre - deshpande -
शाही भेंडी मसाला (shahi bhendi masala recipe in marathi)
#rr शाही भेंडी मसाला ही मुघलाई किंवा उत्तर भारतीय डिश प्रकारात मोडणारी पाककृती आहे. Main course order करताना रोटी किंवा चपाती सोबत खायला म्हणून काजू करी मधली ही भेंडी, एक उत्तम side डिश म्हणून जमून जाते 🤤 सुप्रिया घुडे -
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#टिफीन रेसिपीपावसाळ्यात भजी, मसाला पुऱ्या, कटलेट असे गरम गरम खायला मजा येते. Sumedha Joshi -
बेडमी पुरी आणि बटाट्याची रस्सा भाजी (bedmi puri -batata rassa bhaaji recipe in marathi)
#उत्तर उत्तर प्रदेश Rajashri Deodhar -
मसाला भाकरी.. (masala bhakhri recipe in marathi)
#मकर बदल हा सृष्टीचा नियम आहे.. मग आपण माणसे तरी त्याला अपवाद कसे असणार .आपल्याला पण त्याच गोष्टींचा कंटाळा येतो.. काहीतरी नवीन गोष्टीचा ध्यास सुरू होतो. नावीन्याचा ध्यास मानवाचा मुलभूत स्वभावच आहे आणि या ध्यासातूनच अनेक सृजनात्मक कला कौशल्य जन्मास येतात आणि यातूनच मानव कायम प्रगती पथावर राहतो. याच त्याच्या वृत्तीतून सतत संक्रमण होऊन विकास होत असतो.. हीच गोष्ट रोजच्या रोज आपल्याला खाद्यसंस्कृती मध्ये बघायला मिळते. इथे जगभर रोज नवनवीन प्रयोग होऊन नवनवीन रेसिपी जन्माला येत असतात याचे कारणही तेच.. रोजच्या चवीमध्ये काहीतरी बदल हवा काहीतरी हटके आहे याच अभ्यासातून शक्कल लढवली जाते आणि नवीन पदार्थ जन्मास येतो. नेहमी भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस काहीतरी वेगळं ..या विचारातून आजची ही खमंग चवदार अशी मसाला भाकरी..चला तर मग बाजरीच्या भाकरीचे हे नाविन्यपूर्ण version बघू या.. Bhagyashree Lele -
मसाला ब्रेड वडा (masala bread recipe in marathi)
#bfrरोजचा शिरा,उपमा ,पोहे खाऊन कंटाळा आला की माझ्या घरी फर्माइश होते ती ,वडे ,भजी यांची ...😊म्हटलं नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे बनवूयात...हा स्पेशल ब्रेड वडा आहे माझ्या काॅलेज कॅंटीनमधला ...😋😋काॉलेजमधे असताना सर्व मैत्रिणी अगदी तुटून पडायचो या वड्यावर ,तेव्हा हा मसाला ब्रेड सर्वांचाच खूप फेवरेट होता.एक दिवस न राहून मी कॅंटीनमधील शेफदादा कडून या वड्याची रेसिपी विचारून घेतली.आणि तेव्हापासून माझ्या किचनमधे हा वडा दर आठवड्याला बनवू लागले. या वड्याची खासीयत म्हणजेच यातील मसाला ...यातील मसाला आणि भाजी मुळे हा वडा खूप चविष्ट लागतो...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4Punjabi, Yogurt,aloo ,Paratha या clue विचारात घेऊन मी आलू पराठा केला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला... Rajashri Deodhar -
-
-
-
मसाला बाजरा रोटी (masala bajra roti recipe in marathi)
#GA4#week24# की वर्ड बाजरागोल्डन एप्रन4 वीक 24 मधील पझल क्रमांक 24 च्या कीवर्ड मधील बाजरा हा शब्द ओळखून मी मसाला बाजरा रोटी बनवली आहे.ग्लूटेन फ्री व हेल्दी खाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजेच ही रोटी होय. Rohini Deshkar -
-
मुळ्याच बेसन (mulyache besan recipe in marathi)
#GA4 #week12#मुळ्याच बेसनगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 12 मधुन बेसन हे किवर्ड सिलेक्ट करून मी मुळ्याच बेसन बनवलं.मुळ्याचा बेसन म्हणजे तुम्हालाही नवलच वाटलं असेल आणि मी पण हे पहिल्यांदाच बनवलं फक्त कुकपॅड साठी आणि खूप छान झालं. Deepali dake Kulkarni -
पराठा मसाला (paratha masala recipe in marathi)
हा पराठा मसाला वापरून मी नेहमी बटाटा पराठा पनीर पराठा कटलेट करते आणि याची चव अतिशय सुंदर येते त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
हेल्दी ओट्स पालक मसाला पराठा (healthy oats palak masala paratha recipe in marathi)
#cpm7माझ्या मुलीचा फेवरेट नाश्ता म्हणजे ओट्स पराठा ...आणि पालक तर तिला आवडतोच ..त्यामुळे पालक ओट्स मसाला पराठा तिला खूपच आवडला. Preeti V. Salvi -
बेजर रोटी... (bejar roti recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड--रोटीबेजर रोटी... बेजर रोटी ही एक राजस्थानची पारंपारिक रोटी आहे. जशी बाजरा आलू रोटी ,मिसी रोटी, त्याच पद्धतीची अतिशय पौष्टिक असलेली ही रोटी...बेजर रोटी protein packed रोटी आहे..ही रोटी शरीराला भरपूर एनर्जी तर पुरवतेच पण तंतुमय पदार्थ देखील पुरवते त्यामुळे कोठा साफ राहण्यास मदत होते..काहीवेळेस पोळी भाकरी खायचा पण कंटाळा येतो आपल्याला... त्यावेळेस ही रोटी एक मस्त option आहे आपल्याला..ही रोटी म्हणजे एखादा Versatile actor च जणू.. डाळं,कढी,पनीर, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यांच्याबरोबर अफलातून Chemistry जमते या रोटीची..आणि प्रत्येकाबरोबर वेगळ्या चवीचा खाद्याविष्कार आपल्याला पहायला आणि चाखायला मिळतो..मला तर राजस्थानी शाकाहारी खाद्यसंस्कृती विशेष आवडते.. खूप wide आणि चविष्ट range आहे.😋. चला तर मग या बेजर रोटीची versatility बघू या.. Bhagyashree Lele -
ड़ाय बेसन मेथी झुणका (dry besan methi jhunka recipe in marathi)
#GA4 #week12#besan -नेहमी होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे झुणका भाकर चला करू या...... Shital Patil -
भेंडी मसाला.. (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार मला वाटते भेंडी हा सर्व भारतीय मनांचा जिव्हाळ्याचा विषय आहे..कुणालाही विचारा....भेंडीची भाजी मनापासून आवडते...कित्येक घरं मी बघितली आहेत..दर आठवड्याला फ्रीज मध्ये या भाजीची हजेरी असतेच..अगदी आवर्जून..काय जादू आहे या भेंडीत ते त्या निर्माणकर्त्यालाच माहित..उपरवाले ने बडी फुरसत से बनाया है भिंडी को..म्हणूनच माझ्यासारख्यांची भेंडी म्हणजे अगदी जान आहे.24×7 आवडणारी भाजी आहे आमच्या घरात..म्हणून या लाडक्या भाजीला दरवेळी नवनवा मेकप करुन तिला सजवते मी..आणि मग मोठया कौतुकाने देवाजीचे आभार मानत या लाडक्या भाजीचा आस्वाद घेतो आम्ही.. चला आज आपण भेंडीला मसाल्याचा मेकप करुन बघू या.. Bhagyashree Lele -
छोले मसाला.. (chole masala recipe in marathi)
#उत्तर#पंजाब #उत्तरभारतरेसिपीज #छोलेपंजाब ..पंजाब म्हटलं की डोळ्यासमोर येते वाऱ्यावर डोलणारी पिवळीधमक मोहरीची शेती, त्यातील ट्रॅक्टर्स, आणि त्या शेतातून दोन्ही हातांनीओढणीची टोक पकडून वाऱ्यासंगे धावणारी एखादी पंजाबी कुडी सिमरन.. आणि तिच्या मागे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे असं म्हणत धावणारा राज.. तर कधी बल्ले बल्ले केलेला भांगडा आठवतो..उडत्या चालीची गाणी..किती fantasy निर्माण केलीये ना आपल्या मनात या पंजाबने..खरंच पंजाब म्हणजे पाच नद्या,सुवर्णमंदिर,गुरु ग्रंथ साहिबा,गुरु नानक,गुरु गोविंदसिंग,घुमान येथील संत नामदेवांचे १५ वर्षाचे वास्तव्य,भागवत धर्माचा प्रसार,अटक..या अटकेपार पेशव्यांनी लावलेले झेंडे,जालियनवाला बाग, प्रसिद्ध फुलकारी डिझाईन,पंजाबी ड्रेस ,पंजाबी भाषेचा गोडवा,पैरी पौना म्हणत वडीलधार्यांच्या पायाला हात लावून केलेला नमस्कार..या सगळ्याचा खाद्यसंस्कृती वर झालेला परिणाम...मक्के दी रोटी,सरसों का साग,राजमा,पनीर,समोसा छोले,छोले टिक्की,छोला भटुरा,आलू पराठा,बटर रोटी...दुधातुपाचा पूर...नुसता नाव घ्यायचा अवकाश...डोळ्यांसमोर हे पदार्थ आलेच म्हणून समजा..आणि पहिले डोळे आस्वाद घेतात..आणि मग जिव्हां... मग आता सांगा अशा चमचमीत पदार्थांना राज्यांच्या सीमारेषा थोडीच अडवू शकणार???..अजिबात नाही..हे पदार्थ मजल दरमजल करत आपल्या स्वयंपाकघरात येऊन पोहोचले.आणि कधी आपलेच होऊन गेले हे कळलेही नाही..आता छोल्यांचं,पनीरचं ,पराठ्यांचे उदाहरण घ्या....सण, समारंभ,पार्टीज चे हे शान आहेत. Bhagyashree Lele -
पंजाबी भरवा भेंडी (punjabi bharwa bhendi recipe in marathi)
#उत्तर #पंजाबभेंडीची भाजी बय्राच लोकांना आवडत नाही. पण पंजाबी स्टाईल भेंडी वरण भात तसेच दाल फ्राय राइस बरोबर खूप छान लागते. Jyoti Chandratre
More Recipes
- कॉलिफ्लॉवरची भाजी (cauliflower bhaaji recipe in marathi)
- अरबी फिंगर चिप्स (arbi finger chips recipe in marathi)
- राईस कोथिंबीर वडी (rice kothimbir vadi recipe in marathi)
- ग्रीन ओनियन लच्छा पराठा (green onion laccha paratha recipe in marathi)
- मोड आलेल्या मटकीची भेल🤤😋 (mod aalelya matakichi bhel recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14096398
टिप्पण्या (3)