आवळा भाजी (aawla bhaaji recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#GA4 #week11
# आवळा भाजी

आवळा भाजी (aawla bhaaji recipe in marathi)

#GA4 #week11
# आवळा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 व्यक्ती
  1. 4आवळे
  2. फोडणीसाठी तेल
  3. 1/4 टीस्पूनमोहरी जीरे
  4. 1/4 टीस्पून हळद
  5. चिमुटभरहिंग
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनधने-जिरेपूड
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम आवळ्यांना व्यवस्थित धुऊन कुकरमध्ये दोन चिठ्ठी घेऊन शिकून घ्या. थंड होऊ द्या थंड झाल्यावर सर्व फोडी वेगळ्या करून घ्या.

  2. 2

    एक पॅन गरम करून घ्या त्यामध्ये तेल मोहरी जीरे, हिंग, हळद, लाल तिखट धने-जिरेपूड,चवीनुसार मीठ आवळा टाकून मिक्स करून घ्या.

  3. 3

    चला मग आपली आवळ्याची भाजी ही तयार झालेली आहे वरण भातासोबत पण आपण तोंडी लावायला घेऊ शकतो एकदम सुंदर अशी बनली आहे.

  4. 4

    रेडी आहे, आवळा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes