चवळीची भाजी (chavli bhaji recipe in marathi)
#लंच
2.मंगळवार- चवळीची भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चवळीला व्यवस्थित धुऊन कुकरमध्ये पाच शिट्टी घेऊन शिजवून घ्या.
- 2
त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवा. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी जीरे, हिंग, हळद,लाल तिखट, धनेजिरे पूड,मीठ, गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 3
गरमागरम आपली चवळीची भाजी कोरडी ही तयार झालेली आहे.
- 4
आपण टिफिन मध्ये पण घेऊन जाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चवळीची उसळ भाजी रेसिपी (chavdi chi usad bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीची उसळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
चवळीची भाजी (chavli bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची भाजी करायला खूपच सोपी पण तेवढीच टेस्टी.. यात खूप सारे मसाले घालण्याची गरज पडत नाही.खुप मसाले यात नसल्याने चवळीची ओरिजनल टेस्ट आपल्याला अनुभवता येते... 💃 💕 Vasudha Gudhe -
चवळीची रस्सा भाजी (chavli chi rasa bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची रस्सा भाजी हि अगदी सोपी आणि झटपट बननारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
-
-
-
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते. Bhanu Bhosale-Ubale -
चवळीची भाजी (Chavlichi bhaji recipe in marathi)
चवळी ची भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची चवळीची भाजी उत्तम होईल अशी मला खात्री आहे. Poonam Joshi -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे. Shama Mangale -
-
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #मंगळवार अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटेना घरचा पाहुणा उठेना..लहानपणी या बडबड गीतातूनच आपल्याला चवळीची ओळख होते..मानवाने तर दोन हजार वर्षांपासूनच चवळीची लागवड, मशागत करायला सुरुवात केलीये..मी वाचले तेव्हां विश्वासच बसला नाही माझा.. अतिशय गुणकारी असे हे कडधान्य शरीराला Protein,Calcium चा मुबलक पुरवठा करणारे त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच यांचा पूरेपूर फायदा..गरोदर स्त्रियांपासून ते वजन कमी करण्यासाठी नेटाने प्रयत्न करणार्यांपर्यंत फायदाच प्रत्येकाला..वजन कमी करण्याच्या या चवळीच्या खासियतमुळेच की काय..एखाद्या शेलाट्या अंगाच्या स्त्रीला "चवळीची शेंग" अगदी अशी उपमा देत असावेत..अशी प्रत्येक कडधान्याची महती..चला तर मग आज आपण बिना कांदा लसणाची चवळीची उसळ करु या ... Bhagyashree Lele -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#cooksnap #Megha Jamadade.. यांची चवळीची भाजी ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे...आणि पोळी सोबत खाण्या ऐवजी सगळ्यांनी, नाश्त्याला खाल्ली. सगळ्यांना खूप आवडली...धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच दुसरी रेसीपी..ग्रेन्स हे प्रोटीन युक्त असतात सो आठवड्यातून २-३ वेळा जरूर खावेत असे डायटेशियन नेहमी सांगतात.. खासकर स्त्रियांनी तर जरूर खावेत असे म्हणतात...तर सिंपल अशी चवळी ची भाजी रेसिपी केली आहे... Megha Jamadade -
-
चवळीच्या शेंगाची भाजी😋 (chavdichya shenghachi bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीच्याशेंगाचीभाजी Madhuri Watekar -
लाल चवळीची उसळ (Lal Chavali Chi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या चवळीची उसळ खूप सुंदर लागते Charusheela Prabhu -
चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
#jbrचवळीची उसळ कांदा-टोमॅटो मध्ये केलीकी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
आख्खी चवळीची, सुखी भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#आख्खी चवळीची सुखी भाजी जास्त साहित्य न वापरता. Sapna Telkar -
चवळीची भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
नागपुरी स्टाईल मध्ये चवळीची भाजी Pallavi Maudekar Parate -
-
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
#cooksnap चवळीची पालेभाजी # मी आज रूचाची ही रेसिपी cooksnap केली आहे. चवळीची भाजी आमच्या सर्वांच्या आवडीची आहे. आणि रूच्याच्या रेसिपी नुसार छान झाली आहे. थॅन्क्स ऋचा... Varsha Ingole Bele -
-
-
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21एक गुजराती मध्ये म्हण आहे दुधी खाय तेनी बुद्धी वधे. तेच म्हणत म्हणत मी आज दुधी भोपळ्याची भाजी केली आहे. सोपी आणि झटपट होणारी आणि चवीला पण छान अशीही गुणधर्म युक्त भाजी तयार आहे. Gital Haria -
कढी मध्ये भेंडीची भाजी (kadhi bhendi bhaji recipe in marathi)
#GA4#week7# कढी भेंडी....भेंडी मध्ये पातळ भाजीची एक डिश आहे . ही भाजी पण छान लागते . आपण बाजरीच्या भाकरी सोबत पण खाऊ शकतो. Gital Haria -
गोबीची भाजी(Gobichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेंज😋😋#गोबीची भाजी🤤🤤 Madhuri Watekar -
-
पनीर भाजी रेसिपी (paneer bhaji recipe in marathi)
#लंच-7-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पनीरची भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14350341
टिप्पण्या