मटन दम बिर्याणी(mutton dum biryani recipes in marathi)

#रेसिपीबुक
#week1
माझी रेसिपी बुक मधली ही पहिली रेसिपी आहे छान वाटतं असं आपण आपल्या करत असं काही काही वेगवेगळे पदार्थ बनवताना माझ्या घरी नॉनव्हेज हा प्रकार खूप बनतो आणि मलाही हा आवडी नाही बनवायला आवडतो यातले विविध प्रकार मी बनवत असते त्यातलं हे बिर्याणी म्हणजे माझ्या घरी माझ्या मुलांना सर्वात फेवरेट आहे म्हणून मी ही बनवली
आणि मुख्य कारण म्हणजे मला माझ्या मैत्रिणीला सोनल ला बिर्याणी खाऊ घालायची होती पण ती नॉनव्हेज खात नाही मग मी मटन बदला भात तिला खाऊ घातला आणि तिने आवडीने पहिल्यांदा आयुष्य बिर्याणी खाल्ली आणि खूप खुश झाली मला पण खूप आनंद झाला तिला आणि तिच्या मुलांना पण खावू घालताना ..
मटन दम बिर्याणी(mutton dum biryani recipes in marathi)
#रेसिपीबुक
#week1
माझी रेसिपी बुक मधली ही पहिली रेसिपी आहे छान वाटतं असं आपण आपल्या करत असं काही काही वेगवेगळे पदार्थ बनवताना माझ्या घरी नॉनव्हेज हा प्रकार खूप बनतो आणि मलाही हा आवडी नाही बनवायला आवडतो यातले विविध प्रकार मी बनवत असते त्यातलं हे बिर्याणी म्हणजे माझ्या घरी माझ्या मुलांना सर्वात फेवरेट आहे म्हणून मी ही बनवली
आणि मुख्य कारण म्हणजे मला माझ्या मैत्रिणीला सोनल ला बिर्याणी खाऊ घालायची होती पण ती नॉनव्हेज खात नाही मग मी मटन बदला भात तिला खाऊ घातला आणि तिने आवडीने पहिल्यांदा आयुष्य बिर्याणी खाल्ली आणि खूप खुश झाली मला पण खूप आनंद झाला तिला आणि तिच्या मुलांना पण खावू घालताना ..
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व सुके मसाले थोडे भाजून मिक्सरमधून जाडसर वाटून ठेवा कांदे बारीक कापून गोल्डन ब्राउन तळून घ्या मटण चांगले धुवून चाळणीत काढून घ्या
- 2
आता आपण मटण मॅरीनेट करून ठेवू या एका भांड्यात मटन टाका आता त्यात दही पुदिना बारीक कापलेला कोथिंबीर बारीक कापलेल पुदिना,3,4लवंग, 5,6 काळी मिरे, आले लसून पेस्ट, जाडसर मसाला थोडा साईडला ठेवून द्या व बाकीच टाका, तळलेला कांदा अर्धा ठेवून द्या व बाकीचा टाका तिखट मीठ तेल हिरवी मिरची पाऊण वाटी तेल टाकून हाताने चांगले मिक्स करून ठेवा चार-पाच तास ठेवले तरी चालेल नाही तर कमीत कमी दोन तास
- 3
आता एका भांड्यात तांदूळ अर्धा तास अगोदर धुऊन ठेवा
- 4
एका मोठ्या गंजात पाणी गरम करायला ठेवा पाणी थोडे गरम झाले की त्यात लागेल तेवढे मीठ टाका दोन टेबल स्पून तेल टाका व थोडे शहाजिरे टाकून उकळी येऊ द्या उकळी आली की त्यात तांदूळ टाका व तांदूळ फिफ्टी पर्सेंट म्हणजे अर्धेच शिजू द्या व मोठ्या गाळणीत काढून घ्या
- 5
आता चार-पाच तासानंतर एक जाड बुडाच्या गंजात मॅरीनेट केलेले मटन टाका व वीस मिनिट झाकण ठेवून शिजू द्या आपण बघायचे मटन शिजल, एका वाटीत दुध घेऊन त्यात दोन टिस्पून हळद टाकून ठेवा लाल फुल कलर एका वाटीत पाण्यात मिक्स करून ठेवा हिरवा कलर एका वाटीत मिक्स करून ठेवा
- 6
आता आपले मटन शिजलेले आहे बघा व आता त्यावर शिजलेल्या भाताची लेअर टाका त्यावर थोडी दूध आणि हळद मिक्स केलेलं पाणी टाका थोडा लाल कलर चा टाका थोडा हिरवा कलर टाका थोडे तळलेले कांदा टाका व त्यावर पुन्हा भात पूर्ण भाताचे लेअर अजून टाकून घ्या आता त्यावर तळलेला का पूर्ण कांदा पसरवुन घ्या
- 7
कोथिंबीर टाकून घ्या आणि तूप पूर्ण भारतामध्ये सोडा आणि साईडला पण सोडा फूड कलर पूर्ण टाकून घ्या आणि वरून एक लिंबू पिळून घ्या व 35 मिनिटे सिम गॅस वर ठेवा, लागल्यास खाली तवा ठेवा व त्यावर गंज ठेवा म्हणजे खाली लागणार नाही
- 8
आता आपली मटन दम बिर्याणी तयार आहे गरम गरम दालच्या सोबत सर्व करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हैद्राबादी मटण दम बिर्याणी.(hyderabadi mutton dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी ही शाही रुबाब असलेली रेसिपी आहे. जेवढी शाही तेवढीच किचकट आणि तेवढीच लज्जतदार अशी ही रेसिपी...बिर्याणी मध्ये मॅरीनेशन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची.. आणि जेव्हा आपण मॅरीनेशन करण्यासाठी दही वापरतो,, तेव्हा चिकन 🐥.. मटण किंवा बाकीच्या ही पदार्थात तेव्हा तो पदार्थ सॉफ्ट तर होतोच पण तेवढीच टॅंगी आणि क्रीमी टेक्शचर पदार्थाला येते....... हैद्राबादी बिर्यानी करताना त्यामध्ये गुलाब किंवा केवडा पाणी चा फ्लेवर नसतो. म्हणजे त्याचा वापर केला जात नाही. टोमॅटो सुध्दा वापरत नाही. केरळ साईडला बिर्याणी मध्ये टमाटर वापरतात..... हैद्राबादी दम बिर्याणी मध्ये केशरचा वापर जास्त असतो. म्हणजे तिथल्या बिर्याणीचा तो स्टार आहे... असे म्हटले तर वावगे ठरू नये...... ही झाली माहिती हैद्राबादी बिर्याणी बदल... आता थोडसे माझ्या बदल..मी व्हेजिटेरीयन असल्याने माझ्या कडे नाॅनव्हेज फारच कमी केले जाते.. मुलीपण खात नाही.. लहान मुलगी बाहेरून आणलेली बिर्याणी कधीतरी खाते आवडली तर...माझ्या लग्नाला 25 वर्ष झालीत... पण अजून पर्यंत मी नाॅनव्हेज बिर्याणी कधीच केली नाही... नवरोबांना नेहमीच तक्रार असायची... मी ती तक्रार आज cookpad ने दिलेल्या थीम मुळे,, तसेच माझ्या नवरोबानी देखील चॅलेंज केल्याने.. मी पर्ण करु शकले... त्याबद्दल Cookpad टीम चे खूप खूप धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻..तसेच नवरोबांचे देखील आभार.. कि त्याचा मदतीने मी इतकी छान बिर्याणी बनवु शकले.. मी केलेला माझा पहिलाच प्रयत्न 100% यशस्वी झाला... बिर्याणी खूप छान झाली.. . एक एक दाणा अलग.. आणि प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर अगदी परफेक्ट... असे छान कमेंट आमच्या. अहोनकडून.. मिळाल्या... 🙈यांचा जास्त आंनद झाला... Vasudha Gudhe -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीकाल नवऱ्याचा बर्थडे तर आमच्याकडे प्रत्येकांच्या बड्डेला नॉनव्हेज हे बनवत असते तर काल मग चिकनची भाजी मटन ची भाजी आणि चिकन बिर्याणी ही हमखास घरी सर्वांना खुप आवडते आणि घरचीच बनवलेली बिर्याणी माझ्या मुलांना खूप आवडते आणि आता सर्वच मला म्हणतात तो नॉनव्हेज बनवण्यात एकदम मस्त ट्रेन झालेली आहे Maya Bawane Damai -
अल्टिमेट फणस बिर्याणी (fanas biryani recipe in marathi)
बिर्याणी ही तर माझ्या घरी मुलांना कधीही फेवरेट आहे ,नेहमीं ने नॉन वेज करते पण आज फणस छान मिळाले म्हणून बनवायचे ठरले आणि सोबत फणस भाजी पण अल्टिमेट झाली ह ...आपण ही बिर्याणी नॉनव्हेज पण अशीच बनवावी फक्त फणस एवजी चिकन या मटण Maya Bawane Damai -
शाही तिरंगा मटन दम बिर्याणी (shahi tiranga mutton dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी # कल्पना # कुकपँड ची थीम बघितली आणि तोडला पाणीच सुटले आणि त्यात लँकडाउन असल्याने सगळे जण घरी जेव्हा मी सागितले की आपण आता बियाणी बनवली तर तो आनंद बघून मला खूप घुनेरी आली व मग मी ही बियाँंःणी बनवली तशी ही माझ्या मिस्टरांची फेव्हरेट डिश आहे व नेहमी करते ते स्वतः उत्तम बियाणी बनवतात आवजुन त्यांना सांगितले जात असते तर चला बघुया कशी बनवली ते Nisha Pawar -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
# आज माझ्या मुलाला बिर्याणी खायची इच्छा झाली...म्हणून मटण आणले आणि बिर्याणी करायचे ठरवले...पण जरा वेगळ्या पद्धतीने....मी केले खूप छान झाले ..तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल...चला मग बनवू...मटण बिर्याणी... Kavita basutkar -
नवाबी मटण दम बिर्याणी(nawabi mutton dum biryani recipe in marathi)
#रेसीपीबूक जर्दाळू, मनुका, बदाम, काजू आणि सूर्यफूल बियाणे यासारख्या कोरड्या फळांचा उपयोग झाल्यामुळे नवाबी मटन बिर्याणीचे नाव पडले.मला खुपच आवडते..मटन बिर्याणी Amrapali Yerekar -
पोटली बिर्याणी (potli biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1माजी ही रेसिपी खूप स्पेशल आहे माज्यासाठी. मला खूप आवडते बिर्याणी आणि ती पण नॉनव्हेज हा. म्हणून माज्या रेसिपी बुक मध्ये हिचा उल्लेख आणि रेसिपी आलीच पाहिजे Swara Chavan -
व्हेज हैदराबादी दम बिर्याणी (veg hyderabadi dum biryani recipe in marathi)
मी पुलाव वगैरे नेहमीच बनवते. पण या वेळेस काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून हैदराबादी व्हेज बिर्याणी बनवली आणि ती खूप छान झाली विशेष म्हणजे कलरफुल असल्यामुळे मुलांना फार आवडली.#बिर्याणी #व्हेज हैदराबादी दम बिर्याणी Vrunda Shende -
गावरान चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी ,,,,, मी आज संडे स्पेशल म्हणून कि गावरान चिकन दम बिर्याणी बनवली ,आणि या ⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सोबत मला शेअर करायला मिळाली माझ्यासाठी ही खूप जास्त स्पेशल रेसिपी आहे, वर्षातून एक किंवा दोन दाच बिर्याणीचा बेत नक्की होतोय, बिर्याणी चे बरेच प्रकार आहेत , पण मी नेहमी च याच प्रकारे बनवते, चला तर बघुया 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
चिकन शाही बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी आयुष्यात फर्स्ट टाइम चिकन बिर्याणी केली,इतकी सुंदर बिर्याणी झाली की एकेक दाणा मोकळा झाला बासमती राइस, एकदम परफेक्टआणि इतकी छान झाली इतकी छान झाली की मुलं जाम खुश आहे, बिर्याणी चा A,B पण माहित नव्हता ,मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, फक्त अंड खायला शिकली, पण मुलांना आवडते तर मटण आणि चिकन ची भाजी मी करते, #cookpad, Ankita Ravate mam, Swara Chavan mam तुमचे खूप धन्यवाद, 🌹🙏♥️थीम दिली नसती तर कदाचित मी बिर्याणी कधीच केली नसती,कालपासून नुसते युट्युब बघते आहे, खूप सर्च केलं बिर्याणी बद्दल, आणि आता आवड निर्माण झाली की आता परत परत बिर्याणी करायची,खूप सोळा शृंगार असतात या बिर्याणीचे,आणि सोळा शृंगार मला आवडतात,म्हणून बिर्याणी करायला परत खूप आवडेल..आता वेगवेगळ्या व्हेरायटी बिर्याणीच्या मी करून बघेल... Sonal Isal Kolhe -
चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi)
आता बिर्याणी ची गोष्ट अशी की , माझ्या घरी नवऱ्याला बिर्याणी बाहेरची च आवडायची पहले, आमचे एक फॅमिली फ्रेंड होते एकदा त्यांनी त्यांच्या घरी इद ला बिर्याणी दालचा ची पार्टी दिली आम्हाला पण बोलावले आणि त्यांच्या घरची बिर्याणी व दालचा ह्यांना खूप आवडला , मग एकदा आम्ही घरी बिर्याणी करायचे ठरविले तर मग काय आमच्या फॅमिली फ्रेंड आणि त्यांची बायको त्यांना फोन करून पूर्ण स्टेप बाय स्टेप विचारली ,आणि त्यांनी खूप सोप्या पद्धती ने आम्हाला सांगितली रेसिपी आणि मग बिर्याणी बनवता ना सुद्धा ते आम्हाला फोन वर इन्फॉर्मेशन देत होते , तर मग काय इतकी झक्कास बनली बिर्याणी , आणि तेव्हा पासून आम्ही त्यांच्या च पद्धतीने बनवतो आणि मुलांना , घरच्या लोकांना सर्वांना खूप आवडते आणि सर्व बिर्याणी चा बेत मी कधी ठरवते हा चान्स च बघत असतात Maya Bawane Damai -
-
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी चा बेत करायचा म्हंटल कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत.मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनववं असेल.त्यामुळे कोणत्या बिर्याणीचा बेत करायचा असं म्हंटल कि यामध्ये बुहुतांश नॉनव्हेज प्रेमिंची चिकन बिर्याणीलाच पसंती असतें. म्हणूनच मला चिकन बिर्याणी बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. आज मी या कॉन्टेस्ट साठी माझी चिकन बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करतेय.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
हैदराबाद चिकन दम बिर्याणी (Hyderabad Chicken Dum Biryani recipe in marathi)
मी हैदराबादला स्थायिक आहेहैदराबादची बिर्याणी जगप्रसिद्ध आहेम्हणून मी बिर्याणी बनवलीमाझ्या मुलाची आवडती आहे बिर्याणी#MPP Preeti Vishwas Pandit -
चिकन-मलई हंडी दम बिर्याणी (chicken malai handi dum biryani recipe in marathi)
....आणि अशा प्रकारे 200 रेसिपीस पूर्ण....😊😊#br"चिकन-मलई हंडी दम बिर्याणी" बिर्याणी म्हणजे एक one pot meal....!! झटकन बनून पटकन गट्टम होते, आणि त्यात नॉनव्हेज म्हटलं,म्हणजे माझ्या मुलाची आवडती चिकन बिर्याणी...व्हायलाच हवी..👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा बिर्याणी 🥚🍚(aanda biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज मी स्पेशल पण झटपट आणि चविष्ट अंडा बिर्याणी केली आहे बिर्याणी हा बेत मला फारच आवडतो मग ती बिर्याणी कोणत्याही प्रकारची आणि पद्धतीची असो 🤷🏻♀️ Pallavii Bhosale -
हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी (hyderabadi veg dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी बनविण्याचा योग आज कूकपॅड मुळे आला. मस्त टेस्ट झाली 😋😋बिर्याणी करतेवेळी घरात जो बिर्याणीचा सुगंध दरवळतो ना आहाहा क्या बात!!👌👌 Shweta Amle -
चिकन बिर्याणी.. (chicken biryani recipe in marathi)
#लंच#चिकनबिर्यानीचिकन बिर्याणी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ऑल टाइम फेवरेट.... पण कधीकधी बिर्याणी बनवायला खूप कंटाळा येतो. कारण यांची प्रोसेस खूपच लेंदी असते. पण आज मी तुम्हाला कुकर मध्ये बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे.कुकरमध्ये केल्याने जवळजवळ आपला अर्धा वेळ वाचतो..तेव्हा नक्की ट्राय करा कुकर मधील *चिकन बिर्याणी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8week 8कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी दिलेल्या "मटण बिर्याणी" या कीवर्डच्या निमित्ताने मी "मटण बिर्याणी" बनविली. माझ्या लहानपणी आमच्या शेजारी मुस्लिम, साऊथ इंडियन, ख्रिस्ती आणि आम्ही मराठी असे एकमेकांचे शेजारी होतो. त्यामुळे जवळपास एकमेकांच्या पदार्थांची देवाणघेवाण होत असे. आमचे शेजारी मुस्लिम असून देखील त्यांच्या मुलांना माझ्या आईची पुरणपोळी, साबुदाणा खिचडी, कांदेपोहे आणि असे बरेच आपले महाराष्ट्रयीन पदार्थ खूप आवडत. त्यामुळे त्या भाभीनी ते पदार्थ माझ्या आईकडून शिकून घेतले. आणि आमच्याकडे मटण बिर्याणी बनवायची असली की, मग भाभीचा मोठा पुढाकार असे. सुरीने कांदा पातळ चिरण्यापासून, गर्निशिंगसाठी फ्राय केलेला कांदा आणि बिर्याणी फोडणीला टाकण्याची सर्व जबाबदारी त्या भाभीचीच असे. तश्या भाभी माझ्या आईच्याच वयाच्या. पण सगळ्या लहान - थोर मंडळींची त्या भाभी होत्या. कालांतराने सर्वांची घरे बदलली पण अजूनही त्यांची बिर्याणी आणि त्या स्मरणात आहेत. 😊 अजूनही आम्ही एकमेकांनची विचारपूस करतो. असो...तर त्या भाभी करत असलेली सोपी व चविष्ट"मटण बिर्याणी" मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#रेसीपीबुक #week4 हैद्राबादी चिकन दम बिर्याणी मला खुपच आवडते.हैद्राबादला माझी मावशी रहायला असल्याने हैद्राबादला जायचा योग नेहमिच येतो.जेव्हाही मी हैद्राबादला जाते.या बिर्याणीचा आस्वाद घेते.हैदराबादी चिकन दम बिर्याणी जगप्रसिद्ध आहे आणि डिश हैदराबादहून अनेक देशांत आणली जाते, मूळची हैदराबादची, चिकन बिर्याणी ही सर्वात लोकप्रिय भारतीय डिश आहे.हैदराबादला भेट देणारी कोणतीही व्यक्ती (मांसाहारी) हैदराबादी चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी खाल्ल्याशिवाय जाऊ शकत नाहीभारत किंवा जगभरात अशी अनेक ठिकाणे असू शकतात जिथे तुम्हाला हैदराबादी बिर्याणी मिळतील. पण माझा ठाम विश्वास आहे की हे होणार नाही अस्सल हैदराबादी बिर्याणी सारखी चव .आपली अस्सल ची चव घ्यायची असेल तर हैदराबादमध्येच घ्यावी.हे मिर्ची का सालन आणि रायता नंतर चवदार मिष्टान्न खुबानी का मीठा दिले जाते .मनुन माझी फेवरेट डिश हैदराबादी बिर्याणी आहे. Amrapali Yerekar -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#-हेल्दी रेसिपीचा टेन्ड सुरू आहे, तेव्हा आज मी अशीच बिर्याणी केली आहे. गरमागरम बिर्याणी खाऊ या... करोनाचा नायनाट करून या..... Shital Patil -
स्मोकी दम चिकन बिर्याणी (smokey dum chicken biryani recipe in marathi)
#br " स्मोकी दम चिकन बिर्याणी "भात म्हटले की, जवळजवळ सर्वांचा आवडता आहार. मग अश्या या भाताबरोबर चिकन ची जोड असेल तर " सोने पे सुहागा ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 🥰 तर अशीच ही भाताची " स्मोकी दम चिकन बिर्याणी " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
फिश दम बिर्याणी (fish dum biryani recipe in marathi)
#GA4#week5चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी तर आपण करतोच पण कधी फिश बिर्याणी केली आहे का नाही ना मग नक्की ट्राय करा.... Sanskruti Gaonkar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीघरात असलेल्या साहित्यातून सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवली आहे.. Purva Prasad Thosar -
सोया दम बिर्याणी (soya dum biryani recipe in marathi)
सोया बिर्याणी खुप सोपी रेसिपी आहे.ही बिर्याणी खुपच स्वदिष्ठ लागते.बनवुन पहा. Amrapali Yerekar -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4हैद्राबाद हे खूप छान पर्यटन स्थळ आहे. आणि हैदराबादला जाऊन तिथली बिर्याणी नाही खाल्ली तर काही तरी चुकल्यासारखे नक्की वाटते. प्रत्येक शहराची एक खासीयत असते तशीच हैद्राबादची ही स्पेशल बिर्याणी.. Tanaya Vaibhav Kharkar -
मटण बिर्याणी(mutton biryani recipe in marathi)
#बिर्यानी..... बिर्याणी म्हटलंकी की सर्वांचीचं आवडती मग ती व्हेज आसो की नॉन व्हेज.खूपच आवडती थिम मिळाली आहे. आज cookpad थिम साठी खूपच चमचमीत आणि झणझणीत बिर्याणी झाली आहे. Jyoti Kinkar -
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
#brहैदराबादी स्पेशल पनीर दम बिर्याणी..!!! kalpana Koturkar -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#cm ही रेसिपी मला माझ्या लाडक्या आईने जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा शिकवली होती आमच्या घरातल्या सर्वांची खूप फेवरेट रेसिपी आहे कारण याच्यामध्ये माझ्या आईचं प्रेम आहे... Pooja Farande -
हैदराबादी पनीर दम बिर्याणी मिरचीचे सालंन (Hyderabadi Paneer Dum Biryani Salan recipe in marathi)
#br#पनीरदमबिर्याणीबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व नॉनव्हेज वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.नॉनव्हेज वापरून बिर्याणी बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.मी तयार केलेली बिर्याणी हैदराबादी पनीर दम बिर्याणी आहे या बिर्याणी बरोबर असे विशिष्ट प्रकारचे मिरचीचे सालन म्हणून एक करी सर्व केली जाते तोही प्रकार तयार केला आहे. बिर्याणी हा वन पॉट मिल आहे एकदा तयार केला तर आपल्याला दोन वेळेस पुरेल असे तयार होते सकाळची बिर्याणी रात्री ही खायला खूप छान लागतेबऱ्याचदा नॉनव्हेज खाणारे व्हेज बिर्याणी ला पुलाव असे बोलतात पण व्हेजिटेरियन लोकांनाही बिर्याणी खावीशी वाटेलच मग ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी तयार करतात बटाटा, पनीर ,भाज्यांचा वापर करून व्हेज बिर्याणी तयार करतातमी हे व्हेजिटेरियन असल्यामुळे भरपूर व्हेजिटेबल्स आणि पनीर वापरून बिर्याणी तयार करतेआजही नेहमी तयार करते तशीच बिर्याणी तयार केली आहे रेसिपी तून नक्कीच बघा हैदराबादी पनीर दम बिर्याणी आणि मिरचीचे सालंन Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या