मखाना कबाब (makhana kabab recipe in marathi)

मखाना कबाब (makhana kabab recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम फ्राईंग पॅनमध्ये तूप घालून मखाने 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यावे.
- 2
आता मखाने मिक्सरमधून ग्राईंड करून बारीक करून घ्यावे आणि एका वाटी मध्ये काढून घ्यावे.
- 3
आता त्यात बटाटे, जीरे आणि मिरी पावडर टाकावी.
- 4
त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण ऍड करावे.
- 5
आता त्यात तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावे.
- 6
शेवटी लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 7
आता हाताला थोडे तेल लावून मिश्रणाचे समान भाग करून घ्यावे आणि त्याला हाताने किंवा साच्याने गोल आकार द्यावे.
- 8
नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये 2 ते 3 टेस्पून तेल घालून सर्व कबाब मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यावे.
- 9
गरमागरम कबाब सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सॉस सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी रवा डोसा (crispy rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 #RavaDosaक्रॉसवर्ड पझल मधील Rava Dosa हा कीवर्ड सिलेक्ट करून मी रवा डोसाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 #Papadक्रॉसवर्ड पझल मधील Papad हा कीवर्ड सिलेक्ट करून मी मसाला पापडची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
चीझी मेक्सिकन राईस (cheese mexican rice recipe in marathi)
#GA4 #week17 #Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील Cheese हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी मेक्सिकन राईस रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
ओट्स-मखाना भेळ (oats makhana bhel recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-मखाना भेळची एक नाविन्यपूर्ण रेसिपी. सरिता बुरडे -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week26 #Breadक्रॉसवर्ड पझल मधील Bread हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ब्रेड पकोडाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
चीझी गार्लिक बटर नान (cheese garlic butter naan recipe in marathi)
#GA4 #week9 #Maidaक्रॉसवर्ड पझल मधील 'Maida' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी गार्लिक बटर नानची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #Pizzaक्रॉसवर्ड पझल मधील Pizza हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चपाती पिझ्झाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज (peri peri french fries recipe in marathi)
#GA4 #week16 #peri periक्रॉसवर्ड पझल मधील पेरी पेरी हा कीवर्ड सिलेक्ट करून मी पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #Week13 मखाना हा कीवर्ड घेऊन मी मखाना खीर केली आहे. Dipali Pangre -
मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी येथे गोल्डन ऍप्रन मधील मखाना हा शब्द घेऊन मखाना चिवडा ही रेसिपी बनवली. Deepali Surve -
स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)
#GA4 #week11 #Sprouts #Green onionsक्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batatda bhaji recipe in marathi)
#GA4 #week24 #Cauliflowerक्रॉसवर्ड पझल मधील Cauliflower हा कीवर्ड सिलेक्ट करून मी फ्लॉवर बटाटा भाजीची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
बीटरूट मेयोनेज (beetroot mayonnaise recipe in marathi)
#GA4 #week12 #Mayonnaiseक्रॉसवर्ड पझल मधील 'Mayonnaise' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी होममेड, एगलेस आणि हेल्दी अशी बीटरूट मेयोनीजची रेसिपी बनविली आहे. हे मेयोनेज सलाद, ब्रेड, सँडविच, बर्गर, मोमोज सोबतही सर्व्ह करू शकता. सरिता बुरडे -
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
मखाना भजी (makhna bhaji recipe in marathi)
#GA4#week13नमस्कार मैत्रिणिनो गोल्डन ऍप्रन साठी मखाना हे वर्ड वापरून मी तुमच्याबरोबर मखाना भजी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड-मखानामखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात.चला तर ,पाहूयात मखाना पासून एक चटपटीत रेसिपी..😊😋 Deepti Padiyar -
शाही मसाला मखाना रेसिपी (shahi masala makhana recipe in marathi)
#GA4 #week13# शाही मसाला मखाना रेसपी Prabha Shambharkar -
टोमॅटो ऑमलेट (tomato omelet recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो ऑमलेट ची रेसिपी. सरिता बुरडे -
रसरशीत बालूशाही (balushahi recipe in marathi)
#GA4 #week9 #Mithai #Maida #Friedक्रॉसवर्ड पझल मधील 'Mithai, 'Maida' आणि 'Fried' हे तिन्ही कीवर्ड्स सिलेक्ट करून मी खास दिवाळीच्या निमित्त्याने बालूशाहीची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
जास्वंद चाय (jasvand cha recipe in marathi)
#GA4 #week17 #Chaiआपण नेहमीच ग्रीन टी, मसाला टी किंवा हर्बल टी पीत असतो, पण आजची माझी रेसिपी ही थोडी युनिक, गुणकारी आणि नाविन्यपूर्ण आहे. क्रॉसवर्ड पझल मधील चाय हा कीवर्ड सिलेक्ट करून मी जास्वंद चहाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #week12 #FoxtailMilletक्रॉसवर्ड पझल मधील Foxtail Millet हा कीवर्ड सिलेक्ट करून मी बाजरीच्या भाकरीची रेसिपी बनविली आहे. थंडीच्या दिवसांत गरमागरम भाकरी खाण्याची मज्जा वेगळीच असते. सरिता बुरडे -
मटकीची उसळ (mutki usal recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून घरोघरी बनविली जाणारी एक हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी. सरिता बुरडे -
ॲपल व्हीट केक (apple wheat cake recipe in marathi)
#GA4 #week14 #wheat cakeक्रॉसवर्ड पझल मधील व्हीट केक हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ॲपल व्हीट केक बनविला आहे. सरिता बुरडे -
-
मखाना नगेट्स (makhana nuggets recipe in marathi)
#nrr#मखाना नगेट्स# नवरात्रीसाठी खास स्पेशल चटपटीत नगेट्स Anita Desai -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
अक्रोड व्हेजिटेबल कबाब (Akrod vegetable kabab recipe in marathi)
#walnuttwistsनेहा त्यांच्या रेसिपी प्रमाणे मी बनवले आहेत फक्त मी कच्चा केला हा ऍड केला आहे आणि खरच नेहा ताई तुमच्या सांगितल्याप्रमाणे चना चटपटी ची कॉटिंग केल्याने खूपच अप्रतिम अशे कबाब तयार झाले आहेत आणि नवीन काहीतरी शिकायला मिळाल, मला हे मी फर्स्ट टाइम कोटिंग करून बनवले आहेत.... थँक यु मॅम give me nice रेसिपी... Gital Haria -
टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो दाल तडकाची रेसिपी सरिता बुरडे -
More Recipes
टिप्पण्या (4)