पिस्ता मिल्क पुडिंग (pista milk pudding recipe in marathi)

Poorvaji
Poorvaji @cook_poorva

पिस्ता मिल्क पुडिंग (pista milk pudding recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मी
  1. 1/4 लिटरदूध
  2. 1 टेबलस्पूनसाखर
  3. २० ग्रॅम पिस्ता
  4. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  5. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लावर

कुकिंग सूचना

३५ मी
  1. 1

    सर्व साहित्य एकत्रित घ्यावे.

  2. 2

    १ वाटी दुध, मिल्क पावडर,कॉर्न फ्लोअर सर्व एकत्रित करून घ्यावे.१० पिस्ता,अर्धी वाटी दुध मिक्सर मध्ये बारीक वाटुन घ्यावे.

  3. 3

    एका पॅनमध्ये दुध,मिल्क पावडर,कॉर्न फ्लोअर चे मिश्रण चांगले उकळून घ्यावे त्यामध्ये साखर टाकावी.

  4. 4

    सर्व मिश्रण चांगले घट्ट झाले की त्या मध्ये बारीक वाटुन घेतलेले पिस्ता चे मिश्रण टाकावे.

  5. 5

    पुडींग घट्ट झाले की छोटे ग्लासमध्ये भरावे व त्यावर पिस्ता पुड टाकून सजवून घ्यावे ४ तास फ्रिज मध्ये ठेवावे व त्यानंतर पिस्ता मिल्क पुडिंग सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poorvaji
Poorvaji @cook_poorva
रोजी

Similar Recipes