आवला अचार (आवळ्याचे लोणचे) (aavdeche lonche recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#आवलाअचार
आवळ्या ईतकं पौष्टीक फळ खरच दूसरं कुठलही नाही.कसाही खा यातील व्हिटामिन्स नष्ट होत नाही.थंडीच्या दिवसात हा आवळा भरपूर मिळतो.म्हणून वर्षभरासाठी याला स्टोअर करून ठेवण्यासाठी याचे विविध प्रकार करतात ,जेणेकरून आपल्याला यातील व्हिटामिन C नेहमीच मिळत राहील.म्हणून खास हि आवला अचार रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३0 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोमोठे आवळे
  2. 1 वाटीगुळ किसुन
  3. 2मोठे चमचे प्रत्येकी धणे,जीरे ,सोप
  4. 2मोठे चमचे मोहरी डाळ
  5. मीठ आवश्यकतेनुसार
  6. तेल आवश्यकतेनुसार
  7. 1/2 कपतिखट..कमी जास्त करू शकता
  8. 2 चमचेहळद
  9. 1/2 कपतयार लोणचे मसाला

कुकिंग सूचना

३0 मिनिटे
  1. 1

    प्रथम आवळे स्वच्छ धुवुन चाळणीत ठेउन वाफवून घ्यावे.

  2. 2

    आता यातील बिया काढून गर घ्यावा.

  3. 3

    आता एका पॅन मधे धणे,जीरे,सोप भाजुन घ्यावे.आणि मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे.

  4. 4

    आता मोठे चार चमचे तेल एका कढईत घेउन गरम करावे.त्यात हिंग आणि हळद घालावी.

  5. 5

    आता यात वाफवलेले आवळे घालुन सात आठ मिनिटे परतावे.

  6. 6

    आतायात वाटलेले धणे,जीरे,घालुन परतावे.मग तिखट,लोणचे मसाला,मोहरी डाळ,घालावी.

  7. 7

    मग किसलेला गुळ घालावा.आणि त्याला वितळू द्यावे.मग दोन मिनाटानी गॅस अॉफ करावा.

  8. 8

    आता हे लोणचे तयार आहे.गार झाले की बरणीत भरावे.

  9. 9

    हे लोणचे तुम्ही पराठे,थालिपिठ कशाही सोबत खाउ शकता.मस्त आंबट गोड होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या (9)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
खूप छान झालेय लोणचं. मी नक्की try करेन. Thank you फॉर sharing

Similar Recipes