कैबेज सैंडविच (cabbage sandwich recipe in marathi)

Janhvi Pathak Pande @cook_25243264
कैबेज सैंडविच (cabbage sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पत्ता कोबिचि भाजी गाजर आणि मटर घालून छान शिजवून घेणे.
- 2
कांदा आणि टमाटर बारीक करून घेणे. टोमॅटो आणि मेयोनेज घ्यावे.
- 3
ब्रेड ला सॉस आणि मेयोनेज लावावे आ त्यावर भाजी व बारीक कांदा, टमाटर घालून त्यावर दूसरी ब्रेड ठेवावी
- 4
फ्राय पॅन वर बटर घालावे व त्यावर ब्रेड दोन्ही साईड ने भाजून घ्यावे फोटोत दखवल्या प्रणाने.
- 5
आपले आता कैबेज सैंडविच तयार आहे. कधी कोबिचि भाजी जास्त झाली तर कैबेज सैंडविच नक्कीच ट्राय करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत Janhvi Pathak Pande -
बॉम्बे सैंडविच (Bombay Sandwich Recipe In Marathi)
#JPRझटपट होणारा आणि तितकाच tempting असा हा पोटभरीचा प्रकार बॉम्बे सँडविच. Shital Muranjan -
चिजी वेजी टोस्ट सॅंडविच (cheese veggie toast sandwich recipe inmarathio)
#GA4 #week10#cheeseवेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविच हे सगळ्यांनाच खूप आवडतं. आमच्या कडे चिज घालून केलेलं सॅंडविच तर जास्तच आवडीचं. कधी कधी तर फक्त ब्रेकफास्टलाच नाही तर चेंज म्हणून लंच किंवा डिनरला पण चिज सॅंडविच खायला हेल्दी आणि पोटभरीला बरं पडतं. आज मी चिज आणि आलू पराठ्याची बटाट्याची भाजी शिल्लक होती ती घालून सॅंडविच बनवलं होतं. खूपच मस्त टेस्टी झालं होतं. त्याची अगदी सोपी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10 थंडी मधे गरमा गरम सूप आहाहा काय मस्त, म्हणूनच आज टोमॅटो सूप रेसिपि. Janhvi Pathak Pande -
तिरंगा सॅन्डविच (tiranga sandwich recipe in marathi)
#सॅन्डविचगाजर ,हिरवी चटणी ,काकडी ,मेयोनेज याचं काॅम्बीनेशन असलेले हे सॅन्डविच खूप झटपट तयार होते.लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मेयोनेज सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचआज माझ्या लेकीने नाश्त्याला झटपट होणारा पदार्थ म्हणजेच मेयोनेज सँडविच बनविले. खरंतर मला मेयोनेज अजिबात आवडत नाही म्हणून लेकीला सांगितलं तुला आवडत असेल तर कर आणि खा तुला. हे सँडविच बनविल्यानंतर लेकीने जबरदस्तीने मला हे सँडविच खायला दिलं आणि काय सांगू मला त्याची चव अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच आवडेल, बघा करून... Deepa Gad -
मेयोनेज चीज सॅन्डविच (Mayonnaise Cheese Sandwich Recipe In Marathi)
#BRRसॅन्डविच हा पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ आपण केव्हा ही खावू शकतो. चला तर हे सॅन्डविच बनवूयात. Supriya Devkar -
चिझी शेजवान ऑमलेट सॅंडविच ( Cheesy schezwan Omelette Sandwich
#GA4 #week22 #omletteआॅमलेट आणि ब्रेड हे खूप वेळा खाल्लं जातं. म्हणून थोडा वेगळा विचार करुन यावेळी चिझ स्लाईस घालून ऑमलेट सॅंडविच बनवलं. खूप छान टेस्टी झालं आणि झटपट तयार झालं Ujwala Rangnekar -
मियो सँडविच (mayo sandwich recipe in marathi)
काहीतरी चटपटीत आणि झटकिपत खावस वाटलं तर हे सँडविच एकदा करून पाहा .मोठे पण खुश आणि बच्चे कंपनी ही खुश . Adv Kirti Sonavane -
कॅबेज सॅलड (cabbage salad recipe in marathi)
#GA4 #week14#cabbageसाधे पत्ता कोबीचे सॅलड Jyoti Chandratre -
मॅंगो ब्रेड सँडविच (mango bread sandwich recipe in marathi)
#amr# सगळ्यात मस्त सुपर झालेली रेसिपी आणि सगळ्यांना खूप आवडेल मॅंगो ब्रेड सँडविच.... Gital Haria -
मुंबई सॅंडविच (mumbai sandwich recipe in marathi)
#GA4 #week26 #bread#मुंबई_सॅंडविच #ब्रेड_सॅंडविचसॅंडविच खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येते. भुकेच्या वेळी पटकन खायला आणि बनवायला पण अगदी सहज सोपे असते. मी सगळ्यांचे आवडते मुंबई सॅंडविच बनवलं त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मैगी सैंडविच (maggi sandwich recipe in marathi)
#HealthydietTasty and crunchyमुलांचे आवडते. जलद बनवणे. Sushma Sachin Sharma -
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
गार्लिक-चीजी सैंडविच (Garlic Cheesy Sandwich Recipe In Marathi)
#जागतिक सैंडविच डे Sushma Sachin Sharma -
-
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #week 3 सँडविच सगळ्यांनाच आवडते. सगळ्यात सोप्पी आणि अगदी कमी वेळात होणारी रेसिपी आहे. Sangita Bhong -
-
-
हक्का नूडल्स विथ मंचुरियान ग्रेव्ही (hakka noodles recipe in marathi)
पावसाळ्यात गरम गरम व्यंजने खाण्याची मज्जा वेगळीच असते. मी आणि माझा नवरा, आम्हा दोघांना गरमा गरम Chinese खायला भरपूर आवडतं. हर प्लाटर हीस शटर -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
-
झटपट सँडविच (sandwich recipe in marathi)
मुलांसाठी - झटपट आणि घरच्याच साहित्यात बनवता येणारे खूपच टेस्टी सँडविच Jyoti Saste -
कॅफे स्टाइल ग्रिल सँडविच (cafe style grill sandwich recipe in marathi)
#GA4#Week15#grill Swara Chavan -
मेयोनेज- चीज मसाला सँडविच (mayonnaise cheese masala sandwich recipe in marathi)
#sandwich#mayocheeseसँडविच हा प्रकार सर्वांना आवडतो. या मधे बीटरूट सोबत मायो सॉस आणि चीझ ने याची लज्जत वाढवली आहे. Prajakta Vidhate -
-
व्हेज मयोंनीस सँडविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4#week12#MAYONNAISE Shweta Kukekar -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
मेयोनेज वेज चीज ग्रील सँडविच (Mayonnaise veg cheese grill sandwich recipe in marathi)
#GA4#week 12#keyword-मेयॉनीज नंदिनी अभ्यंकर -
आंबट गोड सँडविच
गुढी पाडव्याच्या दिवशी केलेली बटाटा भाजी उरली v त्यापासून झटके पट तयार केलं सँडविच . #goldenapron3#leftover#week१० GayatRee Sathe Wadibhasme
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14259770
टिप्पण्या