मुगाचे लाडू (moongache ladoo recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
मुगाचे लाडू (moongache ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मुगाचे पीठ चाळून घेणे.पीठीसाखरही चाळून घ्या.
- 2
जाड बुडाचे पसरट भांडे घ्या त्यात पीठ घाला व नंतर हळूहळू तुप घाला साधारण 400/450 ग्रॅम तुप लागते.पीठ भाजताना मंद गॅसवर भाजा मधेच गॅस मोठा करून भाजा परंतु सतत ढवळत रहा.साधारण 40/45 मिनीटात पीठाला ब्राऊन रंग येतो. त्यात थोडे म्हणजे 1टेबलस्पून दुध घाला नी ढवळत रहा 2/3 मिनीटात गॅस बंद करा.
- 3
हे वरील मिश्रण आता पुर्ण थंड होऊ द्या.थंड झाले की त्यात वेलचीपुड नी पिठी साखर घाला.छान मिसळून घ्या.नी लाडू वाळा,वळताना काजू नि मनूका लावा.
- 4
पोष्टीक मुगाचे लाडू तयार आहेत.बाप्पा ला नैवेद्य दाखवून कधीही खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नाचणी,मखाणे, ड्रायफ्रूट लाडू (nachni makhana dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 लाडू हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.लहान मुलासाठी पोष्टीक लाडू. Hema Wane -
मुगाचे लाडू (moongache ladoo recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#मुगाचे_लाडू...😋गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🙏 गणेशोत्सवाच्या तुम्हां सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💐🌹जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी ।गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥ गणपतीच्या या आरती मध्ये बाप्पाला आवडणार्या ,प्रिय असणार्या सर्व गोष्टींचं वर्णन केलंय..माझा बाप्पा येणार म्हणून मोदकांबरोबरच त्यांच्या आवडीचे लाडू केलेत..यावर्षी मी मुगाचे लाडू केले आणि बाप्पाला नैवेद्य दाखवला..😍देवाला आवडणारे पदार्थ स्वतः च्या हाताने करुन देवाला अर्पण करण्यात खूप सुखसमाधान असतं..शेवटी काय देव भावाचा भुकेला..😊😊 बोला गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🙏 Bhagyashree Lele -
रवा लाडू नारळ घालून (rava laddoo naral ghalun recipe in marathi)
#diwali21#कधी पासून कुकपॅड मधे रवा लाडू करायचे होते पण मुहूर्त लागत नव्हता. माझ्या मुलांना अत्यंत प्रिय असे हे माझ्या हातचे लाडू. मुलगी ऑस्ट्रेलियात आहे तिची आठवण काढत खावे लागणार.खुप छान होतात हे लाडू अवश्य करून पहा आमच्या घरी सर्वाना प्रिय. Hema Wane -
-
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे लाडूहिवाळा म्हटले की डिंकाचे लाडू आठवतात .पण आमच्या कडे मनात आले तेव्हा हे लाडू बनतात.तसेच आज पण बनवले . ऑल टाइम फेवरेट असे हे लाडू . Rohini Deshkar -
बुंदीचे लाडू (Boondiche ladoo Recipe In Marathi)
#GSR#बाप्पासाठी नैवेद्यबुंदीचे लाडू(बुंदी न पाडता) Hema Wane -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
शुगर फ्री हिरव्या मुगाचे लाडू (hirvya moongache ladoo recipe in marathi)
#wdही रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे.हॅपी वुमन्स डे आई.... डायबिटीस आहे. लाडू शुगर फ्री आहेत आणि हिरव्या मुगाचे म्हणजे पौष्टिक सुद्धा आहेत.खूप चविष्ट लागतात. Preeti V. Salvi -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
बेसन लाडू दिवाळीला सर्वात जास्त केला जातो.बर्याच जणांना हा लाडू आवडतो पण मी जरा दिवाळी अगोदर केलाय नातीला आवडतो नि जाणार आहे त्यांना भेटायला म्हणून खास केलेत लाडू. Hema Wane -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
ब्राऊन ब्रेड लाडू (bread ladoo recipe in marathi)
#लाडूकमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी ही ब्राऊन ब्रेड लाडू ची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.... आपल्या घरातल्या लहान मुलांच्या टिफीन मध्ये सुद्धा ही देऊ शकता.... तसेच भूक लागली की पटकन तोंडात टाकता येते.... Aparna Nilesh -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4#डिंकाचे लाडूहिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋 Madhuri Watekar -
बेसन लाडू (मायक्रोवेव्ह रेसिपी) (besan ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #लाडूबेसन लाडू बहुतेक सर्वांना खुप प्रिय असतात त्यामुळे घरात सतत केलें जातात. पण ते भाजण्यासाठी जी मेहनत लागते त्याला कंटाळून मग लाडू बाहेरून मागवले जातात. साहजिकच त्याची चव आपल्या आवडीप्रमाणे असतेच असे नाही. हे लाडू भाजताना तूप सुद्धा जास्त लागते त्यामुळे डाएट वर असलेल्या लोकांच्या खाण्यावर नियंत्रण येते. आमच्या घरी बेसन लाडू खूपच प्रिय आहेत त्यामुळे वरच्या वर घरी केले जातात. या वेळी पहिल्यांदाच मी नवीन घेतलेल्या माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये बेसन लाडू केले आणि खूपच छान झाले. माझे काम खूपच सोपे झाले. म्हणून ही रेसिपी आज शेअर करत आहे.Pradnya Purandare
-
पोष्टीक लाडू (ladu recipe in marathi)
थंडी आली कि हे लाडू माझ्या कडे होतातच. ही रेसीपी म्हटंली कि माझ्या सासूबाई च्या मैत्रीण ज्यांना आम्ही माई म्हणतो त्याची आठवण येते त्यांनीच एकदा शिकवले लाडू. एकदम बाळंतीणीस खाण्यास पोष्टीक नि पोटभरू पण .या थंडीत करा नक्की. Hema Wane -
रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi)
#ks5 # बिना साखरेच्या पाकाच्या रव्याचे लाडू ची रेसिपी बनवू या. Dilip Bele -
मेथी सूके मेवे मीक्स लाडू (methi ladoo recipe in marathi)
#लाडू ....नूसता मेथी लाडू जरा जास्त कडवट लागतो... म्हणून मी त्यात सूके मेवे आणी बाकी वस्तू जास्त टाकते आणी करते म्हणजे मूल पण एक लाडू रोज खाऊ शकतात ....हीवाळ्यात नेहमी मी मेथीचे लाडू करते ते जास्त आवडतात ...पण मूल जरा मेथी खायचा कंटाळा करतात म्हणून ...सूके मेवे जे असतील ते सगळे टाकते ...थोडे कमी जास्त कोणते असले तरी चालतात ....पण लाडू पोष्टिक साजूक तूपातले छानच लगतात.... Varsha Deshpande -
हिरव्या मुगाचे लाडू (HIRWYA MOONGACHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEET #पूजा असो की घरात सणवार लाडूच्या बिना होऊ शकत नाही हिरव्या मुगाचे लाडू पौष्टिक तर आहेच आणि करायला सोपे आहेत R.s. Ashwini -
साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
#लाडू#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्रआपण नेहमी वेगवेगळे प्रकारचे फळ ,कडधान्य,पिठ, इत्यादी वापरूण लाडू बनवतोपण मी आज मोतीचूर लाडू सारखे दिसणारे ,पणसाबुदाणा लाडू बनवले आहेत.मी यात थोडे मीठ घातले आहे ,गोड पदार्थात मीठ घातल्याने त्याचा गोडवा जास्त वाढते.खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
उकडिचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पा आगमन सर्व घरांमध्ये होताच पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. मोदक म्हणजे थोडी तयारी करावी लागते. मोदक करतात मी थोडा वेगळा करते ते मी सांगणारच मी मोदकाच्या पारीत १ चमचा साबुदाण्याचे पीठ टाकते त्यानी फुटत नाही. Deepali dake Kulkarni -
पंचखाद्याचे मोदक (panchkhadyache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक पंचखाद्याचे वेगवेगळे आकाराचे जिन्नस बनवून तळलेलं नैवेद्य गणपती बाप्पासाठी दाखवला जातो रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
मूगडाळीचे लाडू (moong daliche ladoo recipe in marathi)
आता लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे . मग नैवेद्य आणि गोडाच्या पदार्थांची रेलचेल चालू होईल. त्यात बेसन लाडू असतातच. पण मूगडाळीचे लाडूसुद्धा सुरेख लागतात. ब-याच जणांना बेसनाचा त्रास होतो.पण हे मूगडाळीचे लाडू पचायला हलके असतातच शिवाय साखर विरहित आहेत. Bhawana Joshi -
मेथी, डिंक गुळाचे पौष्टिक लाडू (methi dink gudache ladoo recipe in marathi)
मेथी दाणे हे सर्व गुण संपन्न आहेत.थंडी मध्ये विशेष करून मेथी चे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करतात.मेथी रक्तातल्या साखरेचा आणि कॉलेस्ट्रॉल लेव्हल च कंट्रोल करतात.स्तनपान करणाऱ्या आईन साठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मेथी डिंक पौष्टिक लाडू. Deepali Bhat-Sohani -
मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
#लाडू #New Weekly Receipe Theme. सायली सावंत -
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
#tri#श्रावण.. शेफ ..चॅलेंज#करायला एकदम सोप्पी. बघा कशी करायची ते . Hema Wane -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दळाचे लाडू (dalache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 पोस्ट -1....दळाचे लाडू हे खानदेशी लोकान कडे नेहमी केले जातात ....तरी प्रत्येक खानदेशी लोकांची पध्दत खाण्याची त्यांच्या घराण्या प्रमाणे वेगवेगळी ....मी सासर, माहेर दोन्ही कडून खानदेशी.... पण सासरी प्रत्येक वेळेस दळाचे लाडू केले जातात आणी तेच आवडतात ...समजा रव्या ,बेसनाचे लाडू बनवले ,कींवा माहेरून आले तर त्याला लपेटे म्हणतात ..😂 कारण काय तर जास्त मेहनत न लागता पटकन लपेटे बांधून मोकळे ....पण दळाचे लाडू मंद आचेवर एक-एक वस्तू भरपूर साजूक तूपात भाजा आणी नंतर थंड करून रवा पूर्ण मोडे पर्यंत वाटिने फेसतात मीश्रण हलक आणी पांढर होई पर्यंत म्हणजे मग बनणारा लाडू पेढ्या सारखा साँफ्ट आणी मूलायम होतो .....आणी माहेरी खानदेशी पण अगदि सगळ्या सणांना तांदळाची खीर कम्पलसरी असते दूसरे खूप पक्वान्न बनवले तरी थोडी भाताची तरी खीर करून वाढायची ...पण सासरी बिल्कुल सणांना चालत नाही खीर श्राद्धाला करतात म्हणून ..... Varsha Deshpande -
बैठे बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory स्वीट होम made रेसिपी म्हणजे लाडू. छान गोल गोल मस्त असे हे लाडू.करायला आणि टिकायला देखील एकदम छान आहे.:-) Anjita Mahajan -
मखाने-ड्राय फ्रुट लाडू (makhane dryfruits ladoo recipe in marathi)
#gurआज अनंतचतुरदशी म्हणजे आपल्याकडे आलेले पाहुणे गणपती बाप्पा आज परत जाणार मग जाताना त्यांना काही तर गोडधोड केलंच पाहिजे ना म्हणून मी आज आरोग्यदायी मखाने-ड्राय फ्रुट लाडू बनवले ,जे लाडू अतिशय पौष्टिक असून उपवासाला देखील चालतात.मखाने तर आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून त्यात भरपूर कॅल्शियम व प्रोटीन आहेत त्याच बरोबर इतर आरोग्यदायी ड्राय फ्रुट बदाम,काजू,पिस्ता, बेदाणे,मनुके ,आक्रोड यांचा वापर मी त्यात केला आहे ,तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
हरवाळ पोहे लाडू (Pohe Ladoo Recipe In Marathi)
#GSR गणपती बाप्पा मोरया....🙏🙏🙏 बाप्पा कधी घरी येणार.... याची आतुरतेने वाट पाहत असतो खूपच आनंद होतो. बाप्पासाठी कुठचा नवीन प्रसाद करावा ? असे सतत मनात येते. त्यांच्या आवडीचे मोदक खिरी, वड्या, लाडू असे अनेक प्रकार आपण बनवतो. येथे पोह्यांचा लाडू खमंग, हरवाळ फटाफट होणारा प्रसाद तयार केला . हा प्रसाद गणपतीच्या चरणी ठेवून मनोमन त्यांचा आशीर्वाद मागते चला तर कसा तयार केला ते पाहूयात.... Mangal Shah -
तिरुपती गोविंदा लाडू
#रेसिपीबुक #week1आपल्याकडे भारतामध्ये देवाला 56 भोग दाखवले जातात. गोविंद गोविंद गोविंदा अशी आरोळी तिरुपती ला गेलेत त्यांना ओळखीची असेल. असा हा सुमधुर जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानाचा लाडू तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी शंभर टक्के नाही पण 90 टक्के तरी. हा लाडू तुम्हाला काही क्षणापुरता तिरुपती देवस्थान त असल्याची अनुभूती देऊन जाईल.लहानपणापासूनच लाडू माझा खूप प्रिय आहे. तिरुपतीला कोणी जावून आले की पहिला तो भला मोठा तोफेचा गोळा हातात कधी येतोय याची वाट मी पाहत असायचे.पण लाडू मोठा असल्याने प्रसादामध्ये फक्त एकच लाडू यायचा, मग आम्ही सर्वजण घरात थोडा थोडा करून वाटून खायचे. खूप दिवसा पासून ची इच्छा होती कि तो लाडू कसा बनवतात ते करून पहावी. शेवटी रेसिपी शोधून काढली आणि एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे तो बनवण्याचा बाकी.. व्यंकटेश्वरा ची ईच्छा.शिवाय आज पितृदिनानिमित्त ही लाडू रेसिपी मी माझ्या वडिलांना डेडीकेट करत आहे. Jyoti Gawankar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15454893
टिप्पण्या (5)