क्रिमी भोपळा सूप... (creamy bhopla soup recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
क्रिमी भोपळा सूप... (creamy bhopla soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भोपळ्याच्या बारीक फोडी करून. कांदा बारीक करून घ्या.
- 2
गॅसवर कढईत बटर गरम करायला ठेवा. त्यात तेजपत्ता, लवंगा, काळेमिरी, हिरवी मिरची,लसूण घालून छान परतवून घ्या. त्यावर कांदा आणि भोपळा घालून पुन्हा एकदा परतून घ्या. त्यावर लिंबू रस आणि मीठ घालून झाकण लावून १० मिनिटे वाफेवर शिजू द्या.
- 3
गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. थंड झालेले मिश्रण मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. गॅसवर कढई मध्ये बटर घालुन वरील मिश्रणाची पेस्ट घालावी त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. शेवटी त्यात फ्रेश क्रीम आणि काळीमिरी पावडर घालून गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिमी स्पिनच सूप (creamy spinach soup recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- spinach soup पालकांची भाजी भरपूर पौष्टिक असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता कमी केली जाऊ शकते. लहान मुलांसाठी बनवल्या जाणा-या रेसिपींमध्ये पालकचे सूप खूपच हेल्दी मानले जाते.चला तर पाहुयात या हेल्दी सूपची झटपट रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मिक्स व्हेजिटेबल सूप... (mix vegetable soup recipe in marathi)
#GA4#week20#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
क्रिमी मश्रुम सूप (creamy mushroom soup recipe in marathi)
# GA4 # Week 20 किवर्ड सूप.. थंडी च्या दिवसात हे गरमा गरम सूप प्यायला नक्कीच आवडेल Sushama Potdar -
-
लेमन अँड कोरियांडर सूप (lemon and coriander soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soup#Lemon&CorianderSoupAsha Ronghe
-
-
पौष्टिक आणि क्रिमी पालक सुप (paushtik ani creamy palak soup recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Spinach_Soup पालकाची भाजी खुप पौष्टिक असते.. अनेक प्रकारे बनवली जाते... सुकी भाजी,हाटुन पालक भाजी पण छान च होते...पण आजकाल मुलांना ही भाजी नको ती नको असं असतं.. म्हणुन सुप बनवले की गपगुमान पितात आणि तेही आवडीने.. लता धानापुने -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#सूपसूप हा खरं तर भारतीय प्रकार नाही. परंतु हल्ली भारतीय जेवणातही सूपचं सर्रास सेवन होतं आणि खास भारतीय पद्धतीची सूप मिळतात. आपल्याकडे चायनीज गाड्यांवर मिळणारी सूपही बरीच लोकप्रिय आहेत. टोमॅटो सूप आपल्याकडे सर्रास प्यायले जाते. सध्याच्या पावसाळी वातावरणात तर असं काही गरमागरम प्यायची खूप इच्छा होते. आज मी क्रिमी टोमॅटो सूप बनवले. स्मिता जाधव -
-
-
ग्रीन पिस सूप (green peas soup recipe in marathi)
#GA4 #week10 #सूपलहान मुलांना देण्यासाठी तसेच मोठेही आवडीने खातील असे मटार सूप... हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये खूप छान प्रकारचे हिरवेगार मटार येतात. लहान मुले मटर तसेच खायला कंटाळा करतात पण असे सूप जर बनवून दिले तर तेही आवडीने खातील... खूपच सोप्या प्रकारचे असे सूप आहे मोजक्याच साहित्यात बनवलेले. Purva Prasad Thosar -
-
वेज क्रिमी गार्लिक सूप (veg creamy garlic soup recipe in marathi)
#सूपकधी कधी काही पदार्थ बनविण्यासाठी परिस्थिती परफेक्टली जुळून येते. तसे काहीसे आत्ता या रेसिपीच्या बाबतीत झाले. पावसाने आणि व्हायरसने जम बसवला आहे, कधी नव्हे इतकी आपल्याला इम्युनिटी, फिटनेस आणि घशाची काळजी वाटते आहे. घरी बनविलेल्या, पौष्टिक आणि चमचमीत पदार्थांची जोरदार मागणी आहे. मागणी नुसार पुरवठा या न्यायाला जागून 'व्हेज क्रिमी गार्लिक सूप' चा बेत ठरला.व्हेज-नॉनव्हेज अशी अनेक प्रकारची सूप्स घरात बनत असतात. पण लसूण, काळी मिरी, कांदा, आणि व्हेजिटेबल स्टॉक वापरून तयार होणारी ही रेसिपी, वर वर्णन केलेल्या परिस्थितीवर रामबाण इलाज आहे. क्रिमी असुनही सणसणीत असे सूप पिताना होणारे फिलिंग काय वर्णावे! आहाहा!!!😋😋 Ashwini Vaibhav Raut -
स्वीट अँड सौर सूप (sweet and sour recipe in marathi)
#GA4 #week10#key ward # soup Mrs. Sayali S. Sawant. -
-
पालक सुप (palak soup recipe in marathi)
#sp#शुक्रवार#सुप प्लॅनर#पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक सूप कसे बनवायचे ते. Hema Wane -
क्रिमी शाही पनीर (creamy shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword- Shahi paneer Deepti Padiyar -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#soupsnap आपल्या ऑर्थर लता धानापुने ह्यांची टोमॅटो सूपची रेसिपी आज मी बनवली आहे थोडा बदल करून खुपच छान टेस्टी हेल्दी झालीय धन्यवाद लता ताई🙏 Chhaya Paradhi -
"क्रिमी टेस्टी टाॅमेटो सूप" (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#hs#सूप_प्लॅनर#सोमवार_टाॅमेटो सूप "क्रिमी टेस्टी टाॅमेटो सूप" लता धानापुने -
-
क्रिमी मशरूम सूप (creamy mushroom soup recipe in marathi)
#क्रिमी मशरूम सूप हेल्दी व टेस्टी असते. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंड असते त्यामुळे वय वाढण्याची गती कमी होते. विटॅमिन " डी" असते हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते मशरुममध्ये कार्बोहाइड्रेट्स कमी प्रमाणात त्यामुळे वजन व ब्लड शुगर वाढत नाही. केस व त्वचेसाठी मशरूमचे सेवन फायदेशीर असते. बराच वेळ भूक लागत नाही. कॅन्सरपासुन बचाव होतो. नेहमी तरुण उत्साही राहण्यासाठी मशरूम खाल्ले पाहिजेत चला तर पौष्टीक क्रिमी मशरूम सूपची रेसिपी बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
-
-
-
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
व्हेज मँक्रोनी सुप (veg-macaroni soup recipe in marathi)
#GA4 #week10गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील सुप (soup ) या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
ओली हळद व गाजर सूप (oli halad - gajar soup recipe in marathi)
#GA4 #week10गोल्डन ए प्रन पझल 10 मधील की वर्ड सूप ओळखून मी ओल्या हळदीचे सूप बनवले आहे.बाजारात ओली हळद गाजर टोमॅटो पाहून एक हेल्दी सूप चे प्रयोग सुपरहिट झाला. Rohini Deshkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूप ....टोमॅटो सूप ..हेल्दी आणी हाँटेल सारख क्रीमी टेस्टी सूप ... Varsha Deshpande -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14095431
टिप्पण्या