दाल मखनी (daal makhni recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काळी उडीद डाळ व राजमा ८ तास पाण्यात भिजवावा. मग कूकर मध्ये ३ शिट्ट्या काढून डाळ चांगली शिजवून घेणे. मग एका कढइत १ टेबलस्पून तूप घेउन त्यात बारीक चिरलेला कांदा चांगला परतावा.
- 2
मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो परतावा. मग त्यात सर्व मसाले धना पावडर, जीरा पावडर व लाल तिखट घालावे. मग त्यात शिजवलेली डाळ घालावी व एकत्र करावी.
- 3
मग एका पळीत १ टेबलस्पून तूप घेउन चांगले गरम करुन त्यात लाल तिखट घालावे. व ते डाळीत मिक्स करावे. चवीनूसार मीठ व गरजेनूसार पाणी घालून चांगली उकळी आणावी. वरुन कोथिंबीर घालावी. हवे असल्यास फ्रेश क्रिम घालावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल मखनी (daal makhani recipe in marathi)
#GA4 #week17#Dal_makhaniदाल मखनी ही रेसिपी चपाती, फुलके, राईस कशाबरोबरही छान लागते 😋👌 जान्हवी आबनावे -
-
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#GA4#week17#dalmakhnie पझल मधुन दाल मखनी हा कि वर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
-
-
-
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#Cooksnap#भाग्यश्री लेले याची रेसिपी cooksnap केली आहे .नेहमी मी माझी दालमखनी ची रेसिपी करते म्हटले आज भाग्यश्री लेले ची करून बघुया.खुप छान झाली भाग्यश्री आवडली आम्हाला.थोडा बदल केला म्हणजे माझ्या कडे साल वाली उडिद डाळ होती ती घेतली. Hema Wane -
रेस्टॉरंट स्टाईल क्रिमी ॲन्ड स्मोकी दाल मखनी (creamy and smoky daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#कीवर्ड- दाल मखनीदाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. या पदार्थाचा तुम्ही आवडत्या पराठ्यासोबत आस्वाद घेऊ शकता. हा चविष्ट पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. आपण सुद्धा हॉटेल स्टाइल ‘दाल मखनी’ सहजरित्या तयार करू शकतो.चला,तर पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
राजमा दाल मखनी😋 (rajma dhal makhni recipe in marathi)
#GA4 #WEEK17 #DalMakhni #KEWORD🤤 Madhuri Watekar -
-
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#pcr#dalmakhniदाल मखनी हा प्रकार खूप चविष्ट लागतो पण जर तयार करायला घेतला तर खूप वेळ जातो पण प्रेशर कुकरमध्ये डाळ लवकर शिजून तयार होते आणि वेळही वाचतोबिना प्रेशर कुकर जर ही डाळ करायला घेतली तर शिजायला खूपच वेळ जातो आणि त्यात गॅस ही खूप वाया जातो पण प्रेशर कुकर मुळे खूप लवकर तयार होते वेळही वाचतो गॅसही वाचतो हेच कमाल आहे प्रेशर कुकर चे की यामुळे गॅसची खूप बचत होतेस्वयंपाक करताना एकच वस्तू नसते बऱ्याच वस्तू तयार कराव्या लागतात तेव्हा कमी वेळात पटकन सगळं तयार करायचं असते त्यामुळे हा प्रेशर कुकर च आपला सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या स्वयंपाक घरातला आहेतो आपल्याला खूप उपयोगी पडतोबघूया दाल मखनी ची रेसिपी Chetana Bhojak -
दाल मखनी (Dal Makhani recipe in Marathi)
#GA4 #Week17 #keyword_DalMakhaniदाल मखनी नुसत नाव घेतल तरी मखमली,चविष्ट अशी ही साबित उडदाची डाळ डोळ्यासमोर येते. दिल्ली स्थित मोती महल ह्या रेस्टॉरंट मधे सुंदरलाल गुजराल ह्यांनी ही दाल पहिल्यांदाच रेस्टॉरंट मधे सर्व्ह केली आणि आज ही दाल जगभर प्रसिद्ध आहे.पंजाबी क्युझिनचा अविभाज्य घटक असलेली ही दाल आमच्या घरीही तेवढीच आवडीची आहे. हिवाळ्यात तर करायलाच हवी.#दालमखनी Anjali Muley Panse -
दाल मखणी (daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#keyword_dal makhaneदाल मखणी करताना काळी उडीदडाळ वापरतात,पण मी अख्खे मसूर व राजमा वापरला आहे चला तर मग बघूया कसा करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
पंजाबी पद्धतीची स्वादिष्ट दाल मखनी..#EB4 #w4 Sushama Potdar -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#dr दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी तिसरी पाककृती सादर करत आहे - दाल मखनी 😊दिल्ली मध्ये प्रसिद्ध असलेली दाल मखनी मुख्यत्वे पंजाबी डिश आहे. १९४७ च्या दरम्यान अनेक पंजाबी दिल्ली मध्ये स्थलांतरित झाले त्यांनी या पाककृती ची ओळख दिल्लीकरांना करून दिली. दाल मखनी प्रथम सरदार सिंग यांनी बनविली होती. नंतर कुंदन लाल गुजराल यांनी दर्यागंज, दिल्ली येथे मोती महल रेस्टॉरंट उघडले आणि स्थानिक लोकांना दाल मखनीची ओळख दिली. आणि आता तर दाल मखनी ला भारतीय डिश म्हणून वैश्विक मान्यता प्राप्त आहे. 😊 सुप्रिया घुडे -
दाल मखनी (dal makhnni recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड #gravy ..तुमने पुकारा और हम चले आए... काय वाचून बुचकळ्यात पडून हसायला आले ना..हसा आणि लठ्ठ व्हा..पण सध्या जमाना slim n trim चा..असो तर मूळ मुद्दा असा की caption च्या ओळी म्हणजे आमच्या घरातील code language आहे..तुमच्या पण घरात असेलच असं coding decoding...असायलाच पाहिजे 😀..आमच्या दोघा चिरंजीवांनी या code वाल्या lines गायल्या की समजायचे ...आया मौसम PT और DM का...confusion ही confusion है..solution का पता नहीं ..असं नाहीये..तुमच्या confusion चृया solution ची नावं आहेत..PT याने की पनीर टिक्का...DM याने की दाल मख्खनी..😀परत code language...😀जेव्हां चिरंजीवांची इच्छ PT आणि DM चा पुकारा करते..तेव्हां* हम चले आए तुम्हारे पास माॅं*..असं म्हणत मख्खन लावतात मला..समजून जायचं आपण.. जेव्हा आपल्याला तिखट मसालेदार, चमचमीत,चटपटीत खायची इच्छा होते ते्व्हां पंजाबी डिश चे नाव डोळ्यासमोर येते..केवळ पंजाब मध्येच नाही तर संपूर्ण भारतातील घरा घरांमध्ये Punjabi cuisine अतिशय आवडतं आणि दार मखनी तर veg वाल्यांची फेवरेट एकदम👌👍👍पार्टीजचा मेन्यू..अतिशय सुरेख स्वाद..भले भले नांगी टाकतात ..याला तुम्ही नाही म्हणूच शकत नाही.इतकी rich n creamy,लजीज आणि तितकीच पौष्टिकतेतही नंबर 1.अर्थात पंजाब मध्ये खूप थंडी म्हणून असे पौष्टिक, घी वाले,बटर वाले,दुधातुपातील पदार्थ अंगात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी must च..पण मुंबईत चार दिन की मेहमान ही थंडी.पण म्हणून दाल मखनी आम्ही खायची नाही की काय. असली खवैय्यांना मंजूरच नाही ते. मसालेदार ग्रेव्ही मध्ये सुखनैव डुंबणारा राजमा आणि त्याला असली घी, मख्खनचामस्काअहाहा..एकमेकांमध्येएकरुपहोणारी स्वर्गीयचवीची दालमखनी खाऊन आत्मा कसातृप्त करायचासांगते Bhagyashree Lele -
-
दाल मखनी (dal recipe in marathi)
आमच्याकडे पंजाबी डिशेश सर्वांनाच आवडतात त्यामुळे आज पंजाबी जेवण बनवण्याचा प्रयत्न केला लॉक डाऊन डिश दाल मखनी लच्छा पराठा मठ्ठा आणि जीरा राईस.#आई Rekha Pande -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
दाल मखनी हा पंजाबी पदार्थ आहे. अतिशय स्वादिष्ट व पौष्टिक, प्रथिने युक्त आहे.भरपूर बटर,क्रिम असल्याने खूप चं चवदार होते. दाल मखनी पंजाब मध्ये रात्रभर तंदुर च्या निखारा वर ठेवून शिजवतात.त्यामुळे डाळी व मसाल्यांचा फ्लेवर त्यात उतरतो..झकाससस लागते. Rashmi Joshi -
-
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#GA4 #week13या विकच्या चँलेंज़ मधून Tuvar हा क्लू घेऊन मी आज़ दाल तडका बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
आज मी दाल तड़का बनवले ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. काही जणांना, दाल तडका आणि दाल फ्राय वेगवेगळे वाटते. पण दाल तडकामध्ये, डाळ बनवून वरून फोडणी घालतात. या फोडणीत लसूण आणि कढीपत्ता घातल्याने तेलाचा सुगंधित तवंग डाळीवर राहतो. दाल फ्रायमध्ये आधी फोडणी तयार करून त्यात कांदा, टोमॅटो परतून त्यावर डाळ फोडणीस घालतात. दाल तडक्याप्रमाणे दाल फ्रायमध्ये वरून फोडणी घालत नाहीत.दोन्ही प्रकार खुपच चविष्ट लागतात तसेच दोन्हीमध्ये अगदीच थोडा फरक आहे Tejashree Jagtap -
दाल माखणी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4प्रोटीनयुक्त डाळ हि शरिराला उपयुक्त असते.पंजाबी लोकांच्या जेवणात राजमा,आख्खी उडीद डाळ खाण्यात येते ते दाल माखणीच्या स्वरूपात. तसे तर माखणीमध्ये सालासकट डाळ वापरली जाते यात तुम्ही मसुर,राजमा, उडीद, हरबरा वापरू शकता. चला तर मग आज आपण मसूर,हरबरा, मुघमग आणि उडीद डाळ वापरून दाल मखणी बनवूयात. Supriya Devkar -
दाल कश्मिरी (daal kashmiri recipe in marathi)
#उत्तर#जम्मुकाश्मिर कोणतीही डाळ ही पौष्टीकच असते.यात प्रोटीन चे प्रमाण चांगले असते.त्यामुळे शरीराची वाढ चांगली होते.ही खास दाल कश्मिरी रेसिपी आहे जी कश्मिरमधे प्रत्येक घरी बनवली जाते.कारण थंड वातावरण असल्याने भाज्यांची कमतरता असते .म्हणून कश्मिरी लोक जास्त प्रमाणात ही दाल बनवतात.तेही घी मधे.अतिशय पौष्टीक होते.शरीराची सगळी झिज भरून निघते. Supriya Thengadi -
"मिक्स-दाल मखनी" (mix daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#keyword_dal_makhni " मिक्स-दाल मखनी " दाल मखनी ही रेसिपी शक्यतो अख्खी सालासकट उडीद डाळ आणि राजमा घालून बनवतात,पण आमच्या घरी अख्खी उडीद डाळ कोणीही खत नाही म्हणून मी मिक्स डाळ वापरून ही रेसिपी केली...मी कधी दाल मखनी खाल्ली नाही पण आज जी रेसिपी बनवली ती खरंच खूप सुंदर लागली...👌👌 दाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे.या पदार्थाचा तुम्ही आवडत्या पराठ्यासोबत आस्वाद घेऊ शकता. हा चविष्ट पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. तुम्ही देखील घरच्या घरी हॉटेल स्टाइल ‘दाल मखनी’ सहजरित्या तयार करू शकता. एखादा नवा पदार्थ ट्राय करून पाहण्याची इच्छा असेल तर या डिशची चव नक्की चाखून पाहा. चला तर जाणून घेऊया "मिक्स-दाल मखनीची" रेसिपी..आणि ही अनोखी डिश नक्की करून पाहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
-
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#drदाल मखनी अख्ख्या उडीद पासून बनवलेली पौष्टिक अशी रेसिपी नक्की करून पहाउडीद यामध्येे व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात. उडीदआपण वरचेवर खाल्ले पाहिजेत उडदाच्या डाळीचे घुट असं सुद्धा याला म्हणतात. अख्खे उडीद घेतल्यामुळे दिसायला काळी दिसते पण खूप पौष्टिक आहे Smita Kiran Patil -
तूरीचे दाणे व बटाटा रस्सा (tooriche dane and batata rassa recipe in marathi)
#GA4#Week13#तूर प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
दाल मखनी विथ जीरा राईस (dal makhani with jeera rice recipe in marathi)
#उत्तर#पंजाबनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर दाल मखनी जिरा राईस ही रेसिपी शेअर करते. पंजाब मध्ये ही दाल मखनी खूपच फेमस आहे. खरं तर दाल मखनी तंदुरी रोटी पराठा सर्व बरोबर छान लागते पण मी आज दाल मखनी ची रेसिपी जीरा राईस बरोबर शेअर करतेय. हे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागते नक्की ट्राय करा 🙏🥰Dipali Kathare
-
दाल मखनी आणि नान (dal makhani ani naan recipe in marathi)
दाल मखनी ही पंजाबी रेसिपी आहे. उडीद राजमा पासून बनवली जाते. नान किंवा जिरा राईस सोबत छान लागते. Ranjana Balaji mali
More Recipes
- श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
- गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
- मेक्सिकन व्हेजिटेबल सिझलर (mexican vegetable sizzler recipe in marathi)
- सुका बोंबील आणि बटाट्याचा रस्सा (sukha bombil and batadychya rasa recipe in marathi)
- फ्रेंच बीन्स आलू फ्राय मसाला (french beans aloo fry masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14393798
टिप्पण्या