झणझणीत कोळंबी रस्सा (kodambi rasa recipe in marathi)
"झणझणीत कोळंबी रस्सा"
कुकिंग सूचना
- 1
कोळंबी स्वच्छ धुवून घ्यावी..
- 2
खोबरे व कांदे भाजून घ्यावे.. लसूण थोडा परतून घ्यावा..व सगळे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे
- 3
कढईत तेल गरम करून त्यात एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून मग वाटलेला मसाला घालून चांगले परतावे... नंतर सुके मसाले घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे..व गरम पाणी टाकावे त्यामुळे चांगला तर्रीवाला रस्सा होतो...
- 4
चवीनुसार मीठ घालावे व दोन कोकमचे तुकडे घालून चांगली उकळी आली की मग प्राॅन्स घालावे आणि मिडीयम गॅसवर दहा मिनिटे शिजू द्यावे.... वरुन कापलेली कोथिंबीर घालावी व चपाती, भाकरी, भातासोबत सर्व्ह करावे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय (kodambi rasa ani bombil fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Fish # झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय# लता धानापुने -
प्राॅन्स बटर मसाला (prawns butter masala recipe in marathi)
#GA4#WEEK19#Keyword_Butter_masala " प्राॅन्स बटर मसाला" लता धानापुने -
सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा (sukhya bombil cha rassa recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन#Week3 "सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा"सुक्या बोंबील ची चटणी ही छान होते..पण रस्सा लयच भारी.. आमच्या कडे नाॅनव्हेज खाणाऱ्यांमध्ये बाळंतीण बाईला सर्रास हा बोंबील रस्सा आणि भाकरी कुस्करून जेवायला देतात...हो पण तिखट कमी असते त्यात... आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी मेथीची पातळ भाजी असते.कारण या दोन्ही पदार्थांमुळे दुध वाढीस उपयोग होतो..पण मी आज मात्र आमच्यासाठी झणझणीत रस्सा बनवला आहे.चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला. Sujata Gengaje -
-
झणझणीत अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccs "झणझणीत अख्खा मसूर भाजी" लता धानापुने -
मालवणी कोळंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
#VNR नॉनव्हेज रेसिपी या चमचमीत आणि छान असल्या म्हणजे खायला मजा येते आणि म्हणूनच आजचा आपण मालवणी कोळंबी रस्सा छान झणझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत Supriya Devkar -
झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
"चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
#डिनर#रविवार_फिश_करी#डिनर प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी " चमचमीत फिश करी" फिश करी म्हटलं की आमचं ठरलेलं असतं प्राॅन्स ...कारण दुसऱ्या कोणत्याही फिश ची खरी नाही आवडत आमच्या कडे.. आम्ही फिश खातो ,पण ठराविक च... त्यामुळे करी फक्त प्राॅन्सचीच.. चला तर माझी रेसिपी कशी आहे ते बघुया.. लता धानापुने -
सांडग्यांची रस्सा भाजी (sandgyachi rassa bhaji recipe in marathi)
"सांडग्यांची रस्सा भाजी"आज मी इन्स्टंट सांडगे बनवुन रस्सा भाजी बनवली आहे.. इन्स्टंट सांडगे ची रेसिपी आधीच पोस्ट केलेली आहे आता रस्सा भाजी.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
झणझणीत पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर शुक्रवारझणझणीत पाटवडी रस्सा Shilpa Ravindra Kulkarni -
मसाला कोळंबी रस्सा (masala kolambi rassa recipe in marathi)
#GA4 #week5#Fishमालवणी जेवणात कोळंबीचे बरेच प्रकार चाखायला मिळतात. कोळंबी घेताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असावी. लाल कोळंबी बहुतांशी वातूळ असते. भात, भाकरी, चपाती, पाव असे काहीही या कोळंबीच्या रश्स्या सोबत खाताना फारच चविष्ठ लागते तसेच मुद्दाम आणखी एखादी भाजी करण्याची गरज पडत नाही. Vandana Shelar -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (puran poli ani katachi amti recipe in marathi)
#hr "पुरणपोळी आणि कटाची आमटी" होळीचा सण म्हटलं की पुरणपोळी हवीच, प्रत्येक घरात होळीच्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य बनतोच..सोबत भजी, गुळवणी, किंवा दुध, आणि भातासोबत झणझणीत आमटीचा फुर्रका..या जेवणाची रंगत च न्यारी.. लता धानापुने -
कोळंबी मसाला
कोळंबी मासे मुळे शरीराचे प्रोटीन वाढून ऊर्जा मिळते. तसेच मासे व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात....#सीफुड_ Pallavii Bhosale -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12कोळंबी बिर्याणी....अहाहा... नुसतं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं...आणि खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तो काय वर्णावा... Preeti V. Salvi -
कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)
कोळंबी भात हा असा पदार्थ आहे जो पहाताच प्रत्येकाच्या पसंतीस पडतो. अतिशय चविष्ट असा भात सर्वांना आवडतो. Supriya Devkar -
बोंबील फ्राय आणि कोळंबी चे लिपते (bombil fry ani kombdiche lipte recipe in marathi)
#GA #week19#prawns (कोळंबी) Sampada Shrungarpure -
कोळंबी सुके (kodambi sukhe recipe in marathi)
#GA4 #week18#fishकोळंबी समुद्रात आणि गोड्या पाण्यात सापडतात. चवीला दोन्ही छान लागतात. मसाला घालून केलेली कोळंबी कोरडेच खायला मस्त लागतात. Supriya Devkar -
-
पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#Cooksnap मी ही भाजी आपली मैत्रीण Vasudha Gudhe हीची cooksnap केली आहे.. थोडासा बदल करून बनवली आहे.तर्री वाली नाही बनवली."पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
झणझणीत पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर#पाटवडीरस्सा#5साप्ताहिक डिनर प्लॅनर मधली पाचवी रेसिपी मस्त नागपुरी स्टाईल झणझणीत पाटवडी रस्सा भाजी....... Supriya Thengadi -
कोळंबी ग्रेव्ही (kolambi gravy recipe in marathi)
#GA4#week4 GA4 चॅलेंज मधल्या ग्रेव्ही हा कीवर्ड घेऊन मी आज कोळंबी ग्रेव्ही बनवले ली आहे. Sneha Barapatre -
"झणझणीत पाटवडी रस्सा" (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #शुक्रवार_पाटवडी रस्सा#डिनर प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी या रेसिपी ला विदर्भ स्पेशल असे का म्हणतात तेच कळत नाही.. कारण आमच्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर नवीन नवरीच्या दुसऱ्या बोळवणीला (पाठवणीला) शिदोरी म्हणून ही पाटवडी लागतेच..हो रस्सा नसतो म्हणा.. आणि बाळाच्या बारावी ला सुद्धा पाटवडी लागतेच.. अगदी काही जण तर डोहाळे जेवणाला सुद्धा माहेराहून पाटवडी ची शिदोरी आणतात.. रस्सा मात्र घरी पाटवडी बनवली तरच असतो.. माझी रेसिपी तशीच आहे की वेगळी आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
मालवणी कोळंबी कढी
कोकणात , मालवणात फिरायला आल्यावर खवय्यांची पहिली पसंती असते ते तळलेले मासे आणि माशांची कालवणे यांना .. आजची कोळंबीची पाककृती अगदी ठेवणीतली , रत्नागिरी , मालवण भागात विशेष करून जेव्हा नेहमीच्या माशांच्या रश्श्यांना फाटा देऊन साधे सरळ , सोप्पे काहीतरी बनवायचे असते ना तेव्हा ही बनवली जाते -” मालवणी कोळंबी कढी” ! Smita Mayekar Singh -
-
"मटकीचा झणझणीत रस्सा" (matkicha zhanzhanit rassa recipe in marat
#cf "करी"_रस्सा भाजी_कालवण मी आज आमच्याकडे आठवड्यातुन एकदा होणारा झणझणीत मटकीचा रस्सा बनवला आहे..सोबत बाजरीची भाकरी,कांद्यावर एक बुक्की देऊन फोडायचा आणि मग काय मटकीच्या रस्स्यात भाकरी चुरुन आणि मध्येच एक कांद्याचा तुकडा कचकन चावायचा..लय भारी बेत होतो बघा... लता धानापुने -
सूरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा (surmai fry ani kolambi rassa recipe in marathi)
#wdr वीकेंड रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी सुरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोळंबीची ग्रेव्ही (kombdichi gravy recipe in marathi)
#GA4#week 19- गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन कोळंबी ग्रेव्ही बनवली आहे. Rajashree Yele -
झणझणीत सुकट (Sukat recipe in marathi)
#cooksnapआज मी, Prajkta Patil यांची झणझणीत सुकट ही रेसिपी थोडासा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुकट खूप छान झाली आहे.मी ही सुकट ,बटाटा आणि कैरी घालून केली आहे...😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14451528
टिप्पण्या