दुधी (dudhi recipe in marathi)

#पंजाबी रेसिपी.
पंजाब मध्ये थंडी असल्याने तेथील लोकांना उर्जा निर्माण करणारे पदार्थ जास्त आवडतात. दुधी हा दुधापासून बनवला जाणारा पौष्टिक, ताकदवान आणि उर्जा निर्माण करणारा पदार्थ आहे.चला तर मग बनवूयात.
दुधी (dudhi recipe in marathi)
#पंजाबी रेसिपी.
पंजाब मध्ये थंडी असल्याने तेथील लोकांना उर्जा निर्माण करणारे पदार्थ जास्त आवडतात. दुधी हा दुधापासून बनवला जाणारा पौष्टिक, ताकदवान आणि उर्जा निर्माण करणारा पदार्थ आहे.चला तर मग बनवूयात.
कुकिंग सूचना
- 1
खसखस आणि काजू बदाम धूवून एक तास भर पाण्यात भिजत ठेवावे नंतर निथळून मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
- 2
बारीक करताना सुरुवातीला दूध न घालता वाटावे व नंतर अगदी थोडे दूध घालून मिश्रण पुन्हा बारिक करावे. पातेल्यात तूप घालून गरम करावे.
- 3
त्यात तयार मिश्रण ओतावे. घट्ट होईपर्यंत हलवत रहा.
- 4
घट्ट झाले की त्यात हळूहळू दूध घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे. गोड आवडत असल्यास साखर घालून हलवावे. किंवा तसेच पिण्यासाठी घ्यावे.
- 5
वेलची पूड घालून सर्व्ह करावे. दमदार, उर्जात्मक दुधी तयार. खूपच जड असते त्यामुळे थोडी थोडीच प्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी भोपळ्याचा हलवा (Dudhi Bhoplyacha Halwa Recipe In Marathi)
#WWRलोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे Mrs. Snehal Rohidas Rawool -
दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhopdyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा. आज मी हलवा बनवला. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याची खीर (Dudhi Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिन्यामध्ये दुधी भोपळा छान मिळतो आणि श्रावणी सोमवार सोडताना गोड खीर जेवणामध्ये हवीच असते Smita Kiran Patil -
हलवा दुधी भोपळ्ाचा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवामी आज की word. मध्ये हलवा ह शब्द ओळखून लौकी चा हलवा बनवला Maya Bawane Damai -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
ड्रायफ्रूट्स खजूर पाक (dryfruits khajur paak recipe in marathi)
#Cookpadturns4#Dryfruit recipeड्रायफ्रूटस पासून बनवूयात थंडीत उर्जा देणारा खजूर पाक.बनवायला अगदी सोपे Supriya Devkar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#trending recipesदुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे.दुधीसारख्या नावडत्या आणि बेचव भाजीपासून बनवला जाणारा दुधी हलवा हा पदार्थ गोड पदार्थांपैकी सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट डिश मानली जाते. म्हणूनच दुधीची भाजी म्हटलं की नाकं मुरडणारी ही मंडळी दुधीचा हलवा मात्र मिटक्या मारुन खातात. जितका हा हलवा चवीस स्वादिष्ट आहे तितकीच ही डिश बनवण्यास सोपी मानली जाते. या हलव्यासाठी दूध, वेलची पूड, साखर, साजूक तूप आणि काही ड्राय फ्रुट्स हे अगदी थोडं थोडकंच साहित्य लागतं.अगदी लवकर तयार होणारी ही डिश एखाद्याचं मन जिंकून घेण्यास सर्वात उपयुक्त मानली जाते. चला तर मग वाट कसली पाहताय? डेझर्ट म्हणून प्रसिद्ध असणारा दुधी हलवा बनवण्याची साधीसोपी रेसिपी चला तर बघू या! Sushama Y. Kulkarni -
दुधी ची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीदुधी ची खीर पौष्टिक आहे दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहेनक्की करून बघा Prachi Manerikar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 #halva #नैवेद्य #दुधी_हलवानवरात्रामधे देवीच्या नैवेद्यासाठी बनवलेला दुधी हलवा. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट होणारा असा हा पदार्थ. दुधी किसायला फार वेळ लागत नाही, तो आतून नरम असल्यामुळे साल काढून पटकन किसून होतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कर्ड राइस (Curd rice recipe in marathi)
#MLRउन्हाळ्यात खाल्ला जाणारा पदार्थ.कंपनीतल्या कॅन्टीन मध्ये मला आवडनारा पदार्थ म्हणूनच मी आज तो तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.चला तर मग बनवूयात कर्ड राइस. Supriya Devkar -
कैरीचे पन्हे
उन्हाळ्यात तापमान खूप असल्याने घाम येतो.अशा वेळी कैरीचे पन्हे शरीरात उर्जा निर्माणकरण्यासाठी उपयुक्त ठरते. आशा मानोजी -
दुधी भोपळ्याची खीर /विटामिन फुल खीर (dudhi bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr# दुधी भोपळ्याची खीरदुधी भोपळा हा लहान मुलांसाठी खूप उपयुक्त असा आहे त्यांना रोज कशाला कशा माध्यमातून काही न काही खाऊ घालणेखूप आवश्यक आहे. दुधी भोपळ्याचे गुणधर्म हे खूप आहेत मी आज दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे स्पेशल माझ्या मुलासाठी..... चला तर मग रेसिपी बघूया झटपट आणि युनिटी बूस्टर अशी खीर आहे. Gital Haria -
तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9"तीळ गूळ पोळी "अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तीळ गुळाची पौष्टिक पोळी. जास्त दिवस टिकत असल्याने, ही प्रवासात सुद्धा वापरू शकता. Shital Siddhesh Raut -
पौष्टिक बदाम खीर (badam kheer recipe in marathi)
सध्या थंडी मुळे पौष्टिक असे पदार्थ करून खावेत जेणेकरून वर्षभर आपली energy छान राहते.:-) Anjita Mahajan -
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष रेसिपी चॅलेंजदुधीची भाजी मुलांना अजीबात आवडत नाही.पण त्यात पोषक द्रवे भरपूर प्रमाणत असतात. तसेच दुधी अत्यंत गुणकारी आहे.अनेक समस्यानंवर रामबाण उपाय आहे. म्हणून आपल्या आहारात दुधीचे सेवन आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे दुधी खावा म्हणून मी प्रयत्न करत असते. कधी मुटके, पराठे, सूप तर कधी हलवा.सर्वांचा आवडीचा.बालदिन स्पेशल दुधी हलवा बनवला. Shama Mangale -
-
खोवा दुधी हलवा !!
#गोडदुधी भोपळा बाजारात बाराही महिने उपलब्ध असतो त्यामुळे दुधी हलवा खायला कधी पण सहज बनविता येतो. दुधी हलवा गरम किंवा गार कसा ही छान लागतो आणि ज्यांना दुधी आवडत नाहीत ते सुद्धा खूप आवडीने खातील. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाब म्हटलं की समोर येते तेथील विशिष्ट अशी खाद्य संस्कृती. तेथील पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत ते तेथील विशिष्ट पद्धतीमुळे आणि चवीमुळे!भरपूर....मख्खन!! लावलेले पराठे... ह्याशिवाय पंजाबी माणसाचा दिवसच जात नाही!!! Priyanka Sudesh -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
दुधी म्हटंल की सगळे नाक मुरडतात त्याच हलवा केला की आवडीने खातात कमी साहित्यात पटकन होणारा पदार्थ. Monali Sham wasu -
दुधी कोकोनट हलवा (dudhi coconut halwa recipe in marathi)
#gurदुधी भोपळा खूपच पोषक असतो.रोजच्या आहारात त्याचा समावेश असावा. Supriya Devkar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला. Pranjal Kotkar -
बाजरीचे आलू चीज पॅटीस (bajrichi aloo cheese patties recipe in marathi)
#GA4 #week24#बाजरी हा क्लू. बाजरी काही अंशी उष्ण असते. मात्र थंडी मध्ये शरिराला उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
चना मादरा (chana madra recipe in marathi)
#उत्तर भारत#हिमाचल प्रदेशहिमाचल प्रदेश हा थंड प्रदेश असल्याने तिकडे उर्जा निर्माण करणारे पदार्थ बनवले जातात. दालचिनी, लवंगा यांचा समावेश बर्याच पदार्थात केला जातो. तसेच दही ही वापरले जाते .या रेसिपीत छोले वापरून बनवीले जाते पण काळे चणे ही वापरले जातात. आजची रेसिपी काळे चणे वापरून बनवीली आहे. Supriya Devkar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdदूधी हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येईल. चला तर मग बनवूया खूपच सोप्या पद्धतीने दुधी हलवा 😋👍 Vandana Shelar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड हलवा... Purva Prasad Thosar -
पाकातली रताळी (pakatli ratali recipe in marathi)
श्रावण महिन्यात किंवा इतर उपवासाच्या दिवशी खाल्ला जाणारा एक कंद म्हणजे रताळी.आज पाकातली रताळी केली.मस्त लागतात. Preeti V. Salvi -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhoplyahchi kheer recipe in marathi)
#दूध दुधी भोपळा ही थंड व सौम्य भाजी ही पथ्याची व आजारी माणसांची भाजी मानतात ही भाजी पित्तरोधक मूत्रल शामक आहे तहान भागवणारी व थकवा नाहीसा करणारी भाजी म्हणुन आपल्या आहारात नेहमी वापर केला पाहिजे चला तर आज मी दुधीची खीर कशी बनवायची दाखवते Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या