मीर्चि बोंडा.. (mirchi bonda recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#Cooksnap Ujwala Rangnekar ताईंची मीर्चि वडा रेसिपी कूकस्नँप केली खूपच सूंदर झालेत .... थोडे बदल केलेत ...
...तशी ही रेसिपी राजस्थान मधील फेमस स्ट्रीट फूड आहे ...कमी तिखट असलेल्या आणी जाड मीर्ची वापरून बनवली जाते ...चटणी कढि ,साँस कींवा नूसतीही खाता येते ...मी कढि सोबत सर्व केली खूपच छान लागते ...

मीर्चि बोंडा.. (mirchi bonda recipe in marathi)

#Cooksnap Ujwala Rangnekar ताईंची मीर्चि वडा रेसिपी कूकस्नँप केली खूपच सूंदर झालेत .... थोडे बदल केलेत ...
...तशी ही रेसिपी राजस्थान मधील फेमस स्ट्रीट फूड आहे ...कमी तिखट असलेल्या आणी जाड मीर्ची वापरून बनवली जाते ...चटणी कढि ,साँस कींवा नूसतीही खाता येते ...मी कढि सोबत सर्व केली खूपच छान लागते ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 -मींट
4 -झणानसाठी
  1. 10जाड मोठ्या मीर्ची
  2. 3ऊकडलेले बटाटे
  3. 1मोठा कांदा
  4. 4-5लसून पाकळ्या
  5. 1/2 इंचअद्रक कीसून
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  7. 1 टीस्पूनजीर
  8. 1 टीस्पूनबडी शोप
  9. 1/2 टीस्पूनहींग
  10. 1 टीस्पूनतीखट
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. 300 ग्रामबेसन
  15. 1/2 टीस्पूनमीठ
  16. 1/4 टीस्पूनहळद
  17. चूटकी भर खायचा सोडा
  18. 500 ग्रामतेल तळायला

कुकिंग सूचना

20 -मींट
  1. 1

    प्रथम मीर्चि धूवून पूसून मधून चीर द्यावी आतील बिया काढून टाकाव्या...बटाटे मँश करून घ्यावे....कांदा बारीक चीरून घ्यावा...

  2. 2

    नंतर बेसनात मीठ,हळद,सोडा टाकून पाण्याने घट्टसर भीजवून घ्यावे...अद्रक,लसून बारीक कूटून. घ्यावे

  3. 3

    गँसवर कढईत 1 टिस्पून तेल टाकणे त्यात जीर आणी शोप टाकणे नी लगेच हींग आणीआल,लसून कूटून टाकणे... कांदे टाकणे आणी परतणे....

  4. 4

    नंतर त्यात मसाले टाकणे नी परतणे...

  5. 5

    नंतर त्यात बटाटे मँश केलेले टाकणे...नंतर त्यात आमचूर आणी मीठ टाकून मीक्स करणे....2 मींट परतून गँस बंद करून मसाला थंड करणे...

  6. 6

    आता थंड मसाला चीरा देऊन बिया काढलेल्या मीर्चीत भरणे....आणी भीजवलेल्या बेसन छान फेटून त्यात मीर्चि बूडवून तेलात गँसवरील कढईत गरम तेलात टाकणे...

  7. 7

    नी मीडीयम ते हाय फ्लेमवर तळून घेणे...आणी कढि कींवा चटणी सोबत सर्व करणे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes