गवार सावजी नागपूर स्पेशल (saoji gavar recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#Cooksnap ...Roshni moundekar khapre यांची रेसिपी खूप छान होती ...मी त्यात थोडे बदल केलेत....खूप सूंदर झाली भाजी ..

गवार सावजी नागपूर स्पेशल (saoji gavar recipe in marathi)

#Cooksnap ...Roshni moundekar khapre यांची रेसिपी खूप छान होती ...मी त्यात थोडे बदल केलेत....खूप सूंदर झाली भाजी ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्विंग
  1. 250 ग्रामगवार शेंगा
  2. 1कांदा मीडीयम साईज
  3. 1टमाटा. मीडीयम साईज
  4. 1हीरवि मीर्ची
  5. 5लसून पाकळ्या
  6. 1/2 इंचअद्रक कीसून
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1 टीस्पूनजीर
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनधणेपूड
  13. 1 टीस्पूनसावजी मसाला
  14. 1 टीस्पूनगोडामसाला
  15. 1/2 टीस्पून हळद
  16. 1 टीस्पूनमीठ
  17. 1/2 टीस्पूनसाखर
  18. 1/2 टीस्पूनहींग
  19. 1तेजपान
  20. 1 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम शेंगा धूवून पूसून त्याचे दोन्ही साईडचे टोक तोडून घेणे...आणी सगळी तयारी करून घेणे...अद्रक,लसून,मीरची कूटून घेणे..

  2. 2

    आता गँसवर कढईत तेल गरम करणे त्यात मोहरी,जीर,तेज पान टाकणे...आणी कांदा चीरलेला आणी कूटलेल अद्रक,लसून टाकणे.. 1 मींट परतणे आणी टमाटे टाकणे..परतणे...

  3. 3

    सगळे मसाले टाकणे नी परतणे..नंतर शेंगा टाकणे....तेलात,मसाल्यात 2 मींट परतणे..साखर मीठ टाकणे....

  4. 4

    नंतर त्यात 1/2 ते 1 कप पाणी टाकणे आणी शेंगा शीजू देणे...10 ते 15 मीट लो ते मीडीयम आचेवर झाकण ठेवून.....।

  5. 5

    भाजी तयार एका बाऊल मधे काढणे कोथिंबीर टाकणे आणी सर्व करणे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes