पत्ता कोबिचे कोफ्ता करी (kobi kofta curry recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#कोफ्ता ..सगळ्यांना आवडणारी कोफ्ता करी ...

पत्ता कोबिचे कोफ्ता करी (kobi kofta curry recipe in marathi)

#कोफ्ता ..सगळ्यांना आवडणारी कोफ्ता करी ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मींट
4 झणान साठी
  1. कोफ्ता साठी
  2. 250 ग्रामपत्ता कोबी
  3. 4लसून पाकळ्या
  4. 2हिरवि मीर्ची
  5. 1/2 इंचअद्रक
  6. 1/2 टीस्पूनतीखट
  7. 1 टीस्पूनधणेपूड
  8. 1/2 टीस्पूनजीरपूड
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 3 टेबलस्पूनबेसन
  12. 3 टेबलस्पूनमैदा
  13. 1 टेबलस्पूनकाँर्नफ्लाँवर
  14. 200 ग्रामतेल तळायला
  15. ग्रेव्ही साठी
  16. 2 टेबलस्पूनमगज बि भीजवलेली
  17. 4लसून पाकळ्या
  18. 1हीरवी मीर्ची
  19. 5छोटे कांदे.
  20. 4छोटे टमाटे
  21. 1तेजपान
  22. 1/2 टीस्पूनजीर
  23. 4काळे मीरे
  24. 2ग्रीन विलायची
  25. 1 टीस्पून तीखट
  26. 1 टीस्पून ऐग करीमसाला
  27. 1 टीस्पूनगरममसाला
  28. 1/2 टीस्पूनहळद
  29. 1/2 टिस्पून हींग
  30. 1 टीस्पून धणेपूड
  31. 1 टिस्पून मीठ
  32. 4 टेबलस्पूनतेल
  33. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली

कुकिंग सूचना

30 मींट
  1. 1

    प्रथम पत्ता कोबि धूवून चाँपर मधे एकदम बारीक चीरू कीवा कीसणीने कीसून घेऊ....लसून,मीर्ची,अद्रक कूटून घेऊ...

  2. 2

    आता पत्ताकोबि मधे सगळे मसाले..कूटलेल लसूण,मीर्ची,अद्रक,बेसन, काँर्नफ्लाँवर,मैदा, मीठ मीक्स करून पाणी न टाकता मीक्स करून घेणे आणी त्याचे गोळे बनवणे..

  3. 3

    आणी गँसवर कढईत तेल गरम करून मीडीयम आचेवर कोफ्ते तळून घेणे...मगज बी भीजवलेली आणी लसून,मीर्ची मीक्सरच्या पाँटमधे फीरवून बारीक पेस्ट करणे...

  4. 4

    टमाटे पण मीक्सरच्या पाँटमधे बारीक पेस्ट करणे...कांदे बारीक चाँपर मधे चीरणे...खडे मसाले काढून घेणे...आता गँसवर कढईत तेल गरम करून खडे मसाले टाकणे नंतर कांदे बारीक केलेले टाकणे...नी परतणे...

  5. 5

    2 मींटाने मगजबि पेस्ट टाकणे परतणे 2 टेबलस्पून पाणी टाकणे..सगळे मसाले टाकणे आणी 2/3 मींट परतणे.....

  6. 6

    नंतर टमाटे प्यूरे टाकणे....तेल सूटे पर्यंत छान परतणे...आणी नंतर गरम पाणी टाकणे...आणी छान ऊकळून घेणे...कोथींबीर टाकणे...

  7. 7

    नंतर एका बाऊल मधे काढणे...आणी कोफ्ते ठेवणे आणी सर्व करणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes