मंचाव सूप (Manchow soup recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#hs
Chinese manchow soup

मंचाव सूप (Manchow soup recipe in marathi)

#hs
Chinese manchow soup

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
  1. 1 टेबलस्पूनबारीक चिरुन कोबी
  2. 1 टेबलस्पूनबारीक चिरुन गाजर
  3. 1 टेबलस्पूनकांदापात
  4. 1 टेबलस्पूनमिळून आलं लसूण बारीक चिरलेला
  5. 1हिरवी मिरची बारीक चिरुन घेणे
  6. 1-2 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  7. पाणी आवश्यकतेनुसार
  8. 1 टेबलस्पूनतेल- -ऑलिव्ह
  9. 1-2 टेबलस्पूनसोया सॉस
  10. 1/2 टेबलस्पूनचिली सॉस

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    भाज्या सर्व बारीक चिरुन घेणे. १/२ कप पाण्यात कॉर्न फ्लोअर, सोया व चिली सॉस मिसळून ठेवणे.

  2. 2

    कढईत तेल गरम करुन लसूण, आलं,गाजर,कोबी परतणे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.

  3. 3

    नंतर कांदापात टाकून हलवून घ्यावे. त्यात २कप पाणी घालून चांगले उकळून घ्यावे. मीठ व कॉर्न फ्लोअर पेस्ट टाकून ढवळावे. २ मिनिटांनी गॅस बंद करावा.

  4. 4

    तळलेले नुडल्स टाकून सूप प्यायला देणे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes