सात्विक मेथिची भाजी (Satvik methichi bhaji recipe in marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
#Cooksnap
अप्रतिम चव असणारी ही भाजी शामल वाळुंज ताई यांची कुकस्नॅप केली आणि खुपच छान झाली आहे.मेथिची भाजी न चीरता व मीठ फोडनीत घातल्यास कडू होत नाही.
सात्विक मेथिची भाजी (Satvik methichi bhaji recipe in marathi)
#Cooksnap
अप्रतिम चव असणारी ही भाजी शामल वाळुंज ताई यांची कुकस्नॅप केली आणि खुपच छान झाली आहे.मेथिची भाजी न चीरता व मीठ फोडनीत घातल्यास कडू होत नाही.
कुकिंग सूचना
- 1
मेथिची हिरवी भाजी ताजी पान व कोवळ्या काड्या घेऊन नीवडून घ्या. दोन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्या.कढई गरम करून त्यात तेल घालून घ्या. तापले की जीरे घाला.
- 2
आता त्यात हिरवी मीरची मीठ घालून परतवा.भाजी घालून परतून घ्या तिन ते चार मीनीट लोमिडियम फ्लेमवर वाफ काढा झाकण ठेवून. झाकणात पाणी घाला म्हणजे भाजी करपत नाही.
- 3
आता शेगदान्याची भरड घालून एक मीनीट परतून घ्या. व सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
# मेथीची भाजी खुप पौष्टिक असते...हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे..पण बरेच जण कंटाळा करतात भाजी खाण्यासाठी.मी खुप लोकांकडून ऐकले आहे म्हणे भाजी कडू लागते..पण नाही,भाजी जर तुम्ही लोखंडाच्या सुरीने कापली, किंवा लोखंडाच्या काविलत्याने हलवली तर कडू होऊ शकते....या पद्धतीने भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे. Shital Patil -
मोडाच्या मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#cooksnap# मी Prajakta vidhateयांची मटकीची पौष्टिक भाजी ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे मी त्या मधे थोडा बदल केला आहे पण खुप छान आहे. चव मस्तच. धन्यवाद प्राजक्ता ताई Shobha Deshmukh -
सात्विक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7# सात्विकमाझ्या माहितीप्रमाणे मेथीचे दोन प्रकार असतात. एक मेथी व दुसरा मेथा. मेथी म्हणजे एकाच रोपाला भरपूर साऱ्या फांद्या फुटलेल्या असतात व मेथा म्हणजे एकच रोप सरळ वाढलेले असते. असे माझी आजी सांगते. आजी पारंपारिक बियाणे जपून ठेवून त्याचीच भाजी लावत असते. मुंबईला मेथी भेटणे अशक्य इकडे भेटतो तो सगळा मेथा असतो. त्यातल्या त्यात भाजीच्या पानांना लाल कलरची बॉर्डर असणारी भाजी चवीला छान लागते. (तिला लाल कोरीची भाजी म्हणतात) अशी हि मेथीची सात्विक भाजी. कांदा लसूण न वापरता. shamal walunj -
सात्विक दोडका (शिरळे)चणाडाळ भाजी (dodka chana dal bhaji recipe in marathi
#cooksnap#श्रावणस्पेशल कुकस्नॅप श्रावण स्पेशल च्या दुसर्या वीक च्या कुकस्नॅप साठी मी प्राजक्ता पाटील यांची दोडक्याची भाजी थोडा बदल करुन कुकस्नॅप केली आहे.खुप छान झाली आहे. Supriya Thengadi -
कोथिंबीर भाजी (Kothimbir Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपीजरुपाली दळवी यांची थोडा बदल करून ही कुकस्नॅप केलेली रेसिपी आहे. ताई भाजी छान झाली. Sumedha Joshi -
फ्लाॅवर भाजी (flower bhaji recipe in marathi)
#cooksnap#फ्लाॅवर भाजी कुकस्नॅप टू शील्पा कुलकर्णी ताई यांची Jyoti Chandratre -
मेथी फ्राय भाजी (methi fry bhaji recipe in marathi)
#कुकस्नॅपमेथीची भाजी मला प्रचंड आवडते .त्यामुळे वेगवेगळ्या सगळ्या पद्धती वापरून मी भाजी करत असते.आज मी रंजना माळी मॅडम ची मेथी फ्राय भाजी कुकस्नॅप केली.खूपच छान झाली भाजी. Preeti V. Salvi -
मलाई कुल्फी
#Cooksnapमूळ रेसिपी Ranjana Balaji Mali Tai यांची कुकस्नॅप केली आणि खुपच छान झाली आहे. थॅक्यू ताई रेसिपी कशी वाटते सांगा. Jyoti Chandratre -
तांदुळका भाजी (Tandulka Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#हिरव्या रंगाची रेसिपीमी शामा ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
झटपट मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#भाजी रेसिपीजसंपदा शृंगारपुरे ह्यांची ही रेसिपी कुकस्नॅप केली. खुप छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
फरसबीची भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुषमा पोतदार#फरसबीची भाजी सुषमा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. मी थोडासा बदल करून केली आहे. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कांजीपूरम इडली (idli recipe in marathi)
#cooksnap#साऊथ इंडियन रेसिपी #week4सुप्रिया ठेंगडी ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप बनवली. छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सुप (awala soup recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challenge#सात्विक रेसिपीचेतना भोजक ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली छान झालं सुप.धन्यवाद चेतना ताई. Sumedha Joshi -
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya batatyachi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Dhanshree Pathak यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे भाजी ..😊😋 Deepti Padiyar -
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी वर्षाताई यांची ताकाची कढी हि रेसिपी कुकस्नॅप केली आहे,खुपच छान झाली आहे.मस्त आंबट आंबट कढी अशी भुरकुन प्यायची मजाच काही और..... Supriya Thengadi -
लग्नाच्या पंगतीतील वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी रोहिनी ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली .फारच छान झाली भाजी ...👌👌😋😋 Deepti Padiyar -
फरसबीची भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)
#कुकस्नॅप मी आज आपल्या ऑर्थर Shama Mangale हयांची रेसिपी कुक स्नॅप केली खुपच छान टेस्टी भाजी झाली धन्यवाद शमा ताई 🙏फरसबी ही आरोग्यदाई, शक्तिवर्धक, हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी खुप लाभदायी, हाडांचे आरोग्य सुधारते. पचनाच्या समस्या दुर होतात. Chhaya Paradhi -
लसनी चनाभाजी (lasni chana bhaji recipe in marathi)
#लसनी_चनाभाजी #हीवाळा_स्पेशल ..हीवाळ्यात मीळणारी चना भाजी ...आज मैत्रीणीच्या शेतातून अगदीच कोवळी शेंडे खूडलेली ताजी -ताजी मीळाली की ती जाड काड्या अजीबात नाही ..नाही नीवडायची गरज ...ह्या भाजीची तीची एक खारटसर चव असते ती खूपच छान लागते ...तशी ही भाजी धूवून करायची नाही तीची ओरीजनल चव जाते असं म्हणतात ....पण आपल्याला सगळ धूवून खाण्याची सवय त्यामुळे मूळे मी रोळीत ठेवऊ वरून पाणी टाकून घेतली धूळ वगरे नको म्हणून ...पण मीळालेली चना भाजी घरगूती औशद फवारणी वगरे नसलेली स्वच्छ भाजी होती त्यामुळे तीची चव खूपच छान होती ...ही भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते ..... साधी तिखट , मीठ,लाल मिरची टाकून तेलावर परतलेली सूध्दा फारच छान लागते ...आज मी साधीच पण जास्त लसून आणी शेंगदाणे भरड लावून लसनी चनाभाजी केली खूपच छान झाली आणी महत्वाच घरी सगळ्यांना खूप आवडली.... Varsha Deshpande -
मेथीची पातळ भाजी (methichi patal bhaji recipe in marathi)
खानदेशी पद्धतीने केलेली ही भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते. करायला अतिशय सोपी व पटकन होते व भाकरी कूच करून खाता येते Charusheela Prabhu -
तोंडूळ्याची भाजी
#cooksnapआज मी माधुरीताई वाटेवर यांची रेसिपी प्रथमच cooksnap करीत आहे. खूप छान झाली आहे भाजी. धन्यवाद ताई.. Priya Lekurwale -
कांदा पातिची भाजी (kanda patichi bhaji recipe in marathi)
#cooksnap. सायली सूर्यकांत सावंत यांची मूळ पाककृती मी केली व cooksnap केलेली आहे .भाजी या पद्धतीने खूप छान लागते कमी वेळात कमी साहित्यातून ही भाजी खूप छान लागली . Pooja Katake Vyas -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
पंगतीमधील वांगेबटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cooksnapछान अशी झणझणीत पंगतीमधील वांगेबटाटा भाजी.....मी ही वसुधा गुढे यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुप छान रेसिपी आहे,भाजी खुप छान टेस्टी झाली आहे. Supriya Thengadi -
उकडीचे ड्रायफ्रूटस मावा मोदक (ukadiche dryfruits mawa modak recipe in marathi)
#cooksnapUks kitchen sedam यांची रेसिपी कुकस्नॅप केली थोडा बदल म्हणजे खसखस न वापरता मी यात मावा वापरला भन्नाट झाली. Supriya Devkar -
भोगीची भाजी (boghichi bhaji recipe in marathi)
#मकर# cooksnap# वंदना शेलार ताई काल वंदना ताई नी भोगी स्पेसिएल हा लाईव्ह विडिओ दाखवला. त्या मध्ये भोगीची भाजी दाखवली होती. खूप छान पद्धतीने ती भाजी करून दाखवली. आज मी त्यांनी केलेली भोगीची भाजी केली आहे. मी त्यात थोडा बदल करून केली आहे.खूप छान भाजी झाली होती.खूप खूप धन्यवाद वंदना ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
चना करी (chana curry recipe in marathi)
#cooksnap#चनाकरीChhaya paradhi ताई यांची रेसिपी बघून मला चना करी बनवावी वाटली खुपच छान झाली आहे. थॅक्यू ताई. Jyoti Chandratre -
सात्विक तोंडली भाजी (tondali bhaji recipe in marathi)
सात्विक भोजन” म्हणजे लसूण कांदा वर्जित भोजन होयसात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जात असतं.आपण नवेद्या ला कांदा लसूण न घालता भाजी करतो पण त्याची चव खूप चांगली असतेकधीकधी फार मसाले न घालता तिखट मीठ हळद घालून भाजी केली तरी छान लागतेमी तोंडलीची भाजी कांदा लसूण न घालता साध्या पद्धतीने केली आहे तर बघूया Sapna Sawaji -
तोंडल्याची भाजी (tondlyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुमेधा जोशी#तोंडल्याची भाजी मी सुमेधा ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. थोडा बदल केला आहे. ताई भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande
More Recipes
- पापड चुरा (papad chura recipe in marathi)
- सावजी स्पेशल येडमी पुरी (saoji specail yedami puri recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
- उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
- शिमला_मिरची चे खेकडा भजी (shimla mirchi che khekda bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14593372
टिप्पण्या