मुगाच्या डाळीची भाजी (moongachya dadichi bhaji recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
मुगाच्या डाळीची भाजी (moongachya dadichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मुगाची डाळ कमी पाणी घालून कुकरमधून शिजवून घ्यावी. आले व लसूण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा हीरवा कांदा पण कापून घ्यावा टोमॅटो बारीक कापून घ्यावे हिरव्या मिरच्या चे दोन उभे भाग करून घ्या. कोथिंबीर बारीक कापून घ्या
- 2
आता गॅसवर ठेवून त्यात तेल टाका. यात जीरे घाला. आता या कांदा घाला व टोमॅटो घाला. कढी पत्ता ची पाने व हिरवी मिरची घाला नंतर त्यात आले लसूण पेस्ट घाला व हळद घाला.
- 3
आता यात शिजलेली मुगाची डाळ घाला सर्व मिसळून घ्या.आता यात थोडे पाणी घाला.
- 4
हे सर्व उकळू द्या.सर्वात शेवटी यात कसुरी मेथी व तिखट घाला.सर्व करताना यात कापलेल्या कोथिंबीर,पातीचा कांदा टोमॅटो व हिरवी मिरची घाला ही सोपी भाजी.ही भाजी भात पोळी भाकरी सोबत छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑल इन वन ढोकळी (all in one dhokli recipe in marathi)
#pcr# ऑल इन वन ढो कळीआज चा मेनू वन पॉट मिल तेही प्रेशर कुकर मध्ये यात कणिक,तांदूळ पीठ,बेसन ,मूग डाळ शिवाय कांदा बटाटा , ढेमस ,सिमला मिरची टोमॅटो आहे.झाले ना वरण भात भाजी पोळी इन कुकर. Rohini Deshkar -
मुगाच्या डाळीची भाजी (moongachya dadichi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानर दूसरी रेसिपी- घाई-गडबडीत पटकन तयार होणारी मुगाच्या डाळीची भाजी Dhanashree Phatak -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक 3आज देणार ना शेजवान राइस बनवला आहे म्हटल्याबरोबर लहान-मोठे सर्व खुश. इतक्या लवकर बनतो व इतका छान लागतो के बनणारही खुश होतो. Rohini Deshkar -
दम आलू(बिना कांदा लसूण) (dum aloo recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक पाचआज उपासाचा दिवस असल्यामुळे बिना कांदा लसुन याचं पण चमचमीत कर अशी खास फर्माईश होती. घरी कुठली भाजी नव्हती फक्त कांदे बटाटे टोमॅटो. विचारायला दम आलू करावे . कांदा लसूण न वापरता केलेली ही रेसिपी सर्वांना खूप आवडली. Rohini Deshkar -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
हरी याली पनीर भाजी (hariyali paneer bhaji recipe in marathi)
#लंच# पनीर भाजी# पाचवी रेसिपीआज लंच साठी विशेष काहीतरी हवे म्हणून पनीर आणले.घरी पालक होताच शिवाय इतर साहित्य होतेच जोडीला.एकदम मस्त अशी पनीरचे भाजी केली. Rohini Deshkar -
-
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक सातआज रविवार काहीतरी मस्त बेत हवा असा आग्रह सर्वांचा. व्हेज कोल्हापुरी सर्वांची आवडती .मग बनवले अस्सल कोल्हापुरी चवीची ही भाजी.अप्रतिम चव कोल्हापूरची असा शेरा मिळालाच की . Rohini Deshkar -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक सहाआज विक एन्ड असल्याने वेगळे काहीतरी असे मेनू मध्ये अनेक पर्याय येतं.पनीर टिक्का मसाला हे आमच्याकडे अगदी सुपरहिट भाजी.खूप छान आहे चवीला. Rohini Deshkar -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनरगुरूवार- पनीर टिक्का Deepti Padiyar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्र.1माझ्या मिस्टर चा आवडता मेनू भरली वांगी व भाकरी .मग सुरवात याच मेनुनी केली . Rohini Deshkar -
-
नागपुरी पाटवडी रस्सा (Nagpuri Patwadi Rassa recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्र.2नागपूरची स्पेशल पाट वडी म्हणजे झणझणीत बेत .आजचा बेत एकदम बेस्ट झाला अशी कौतुकाची पावती मिळालीच. Rohini Deshkar -
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनरमध्ये शनिवार पालकची भाजी असल्याने मी पालक ची भाजी केली आहे. Shama Mangale -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Hema Wane -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#व्हेज कोल्हापुरी Rupali Atre - deshpande -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर मध्ये रविवारची रेसिपी व्हेज कोल्हापुरी आहे.ही महाराष्ट्राची झणझणीत डीश आहे.सर्वत्र आवडीने खाल्ली जाते. Shama Mangale -
क्रिमी काजू करी (creamy kaju curry recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार- काजू करी Deepti Padiyar -
सुकी मुग डाळ भाजी (sukhi moong dal bhaji recipe in marathi)
#डिनर#मुगाचीभाजी#4साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील चौथी रेसिपी मुगाची भाजी ..यासाठी मी साधी सोपी मस्त मुग डाळीची सुकी भाजी केली आहे.रस्स्याच्या भाज्यांमुळे आणि त्यातील मसाल्यांमुळे रात्री अशा भाज्या नको वाटतात,मग अशा वेळी मस्त गरम गरम मुग डाळ भाजी ...... Supriya Thengadi -
नागपुरी धो प्याच्या पानांची पातळ भाजी (dhopyachya pananchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज#shr#श्रावण शेफ वीक week3आमच्या विदर्भाकडे धोक्याच्या पानाची म्हणजेच अळू च्या पानांची पातळ भाजी ही नेहमी प्रत्येक सणाला श्रावण महिन्यात घराघरात भरते.श्रावण सोमवारी,प्रत्येक सणाला गौरी गणपती,मंगळागौर पोळा, ला ही भाजी हमखास बनते च पातळभाजी म्हणजे अळूचीच असे समीकरण ठरलेले.ही भाजी सर्वांना खूप आवडते शिवाय पौष्टिक ही आहे. Rohini Deshkar -
वऱ्हाडी डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf#वर्हाडी डाळ वांगआमच्या कडे डाळ वांग सर्वांना खूप आवडते मग भाजी अथवा वरणा ची पण गरज नसते. Rohini Deshkar -
भोपळ्याची भाजी (bhopalyachi bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डिनर प्लॅनर#डिनरशनिवार Shilpa Ravindra Kulkarni -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#शनिवार Sumedha Joshi -
आलू कोफ्ता करी (aloo kofta curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#गुरवार Sumedha Joshi -
चमचमीत दम आलु (dum aloo recipe in marathi)
#डिनर#दमआलु#3साप्ताहिक डिनर प्लॅनर मधली तीसरी रेसिपी .....मस्त ढाबा स्टाईल चमचमीत दम आलु ...... Supriya Thengadi -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#डिनर #डिनर प्लॅनर मध्ये बुधवारची रेसिपी मुगाची भाजी आहे. मुग पौष्टिक असतात तसेच पचायलाही हलके असतात. Shama Mangale -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर गुरुवारपनीर टिक्का मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14608607
टिप्पण्या