वाटली डाळ (vatli daal recipe in marathi)

#md # मदर डे स्पेशल आई बनवायची तशी वाटली डाळ केली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी अशी डाळ बनवतात. एरवी सुद्धा मधल्या वेळेला खायला आई बनवायची किंवा कॉलेज मध्ये असताना डब्यात घेऊन जायचे. आईच्या हातची चव येत नाही. पाहूया कशी करायची ते.
वाटली डाळ (vatli daal recipe in marathi)
#md # मदर डे स्पेशल आई बनवायची तशी वाटली डाळ केली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी अशी डाळ बनवतात. एरवी सुद्धा मधल्या वेळेला खायला आई बनवायची किंवा कॉलेज मध्ये असताना डब्यात घेऊन जायचे. आईच्या हातची चव येत नाही. पाहूया कशी करायची ते.
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तास भिजत घालावी.
- 2
नंतर पाणी न घालता मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावी.
- 3
वाटलेली डाळ कुकर मधून दोन शिट्या देऊन अर्धवट शिजवून घ्यावी.
- 4
गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये तेल तापवून त्यात फोडणीचे साहित्य घालून फोडणी तयार झाल्यावर त्यात शिजवलेली डाळ घालून सर्व एकत्र करून चांगले हलवून घ्यावे. त्यात लिंबाचा रस, साखर आणि मीठ घालून एकजीव करून घ्यावे. त्यात खोबऱ्याचा कीस आणि कोथिंबीर घालावी. वाटली डाळ तयार.ही डाळ नैवेद्याची असल्यामुळे त्यात कांदा लसूण घातला नाही. (आवडत असल्यास कांदा लसूण फोडणीत परतुन त्यात डाळ घालून परतावे.)
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gur वाटली डाळ ही गणपती विसर्जन च्या दिवशी करतात.खमंग वाटली डाळ Shobha Deshmukh -
वाटली डाळ(विदर्भ स्टाईल) (Vatli daal recipe in marathi)
#पारंपारीकरेसिपीसगळ्या सणवारात,कुळाचारात अगदी मानाच स्थान मिळवलेली ही वाटली डाळ....याला मोकळी डाळ असेही म्हणतात.प्रत्येक सणवाराला आवर्जुन केली जाते.तर पाहुया याची रेसिपी..... Supriya Thengadi -
दह्यातली गवार (dahyatli gavar recipe in marathi)
#गवारीची भाजी #ट्रेडिंग रेसिपीगवरीची भाजी नेहमीच करत असाल पण दह्यातली गवार जरा वेगळी आणि खुप मस्त होते. पहा कशी करायची ते Shama Mangale -
वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा (vatli dal bharda recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा Rupali Atre - deshpande -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRडाळ वडाडाळ वडा मी लहान असताना आजोबा कडे गेले कि ते आम्हाला मुलांसाठी घेऊन येत असत. तेव्हा असं वाटायचं की हे पदार्थ बाहेरच मिळतातं. नंतर मग आई करायची, आणि आता मी पण करते. Shilpa Ravindra Kulkarni -
तोंडली चणाडाळ भाजी (tondali chana dal bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे स्पेशलतोडली चणाडाळ घालून केलेली भाजी मला आवडते. मी शाळेत असताना सकाळी सात वाजता शाळेत हजर असावं लागायचं नाहीतर लेट मार्क मिळायचा. म्हणून रात्री भाज्या चिरुन डब्याला अशा झटपट होणाऱ्या भाज्या आणि 20 ते 25 पोळ्या, नाष्टा, चहा, दूध सर्वांचे डबे भरून ठेवणे आणि मग आवरून घरातून 6.45 ला बाहेर पडावे लागायचे.म्हुणून मला अशा झटपट होणाऱ्या भाज्या करायला आणि खायला आवडतात. Shama Mangale -
वाटली डाळ(vatli dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#माझ्या गावाकडे पूर्वी इतक्या कोशिंबीर साठी काकडी टोमॅटो मिळत नसतं, मग माझी आई डाळ पाट्यावर वाटून वाट्लीडाल म्हणजे डाळीची कोशिंबीर करायची अगदी सात्विक व चवदार कोशिंबीर पानाची शोभा वाढवायची. Shubhangi Ghalsasi -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
वाटली डाळ रेसिपी मी आज वाटल्या डाळीची रेसिपी पोस्ट करत आहे. खूप छान चवीला लागते. ही डाळ गौरी गणपती ला केली जाते. गणपती विसर्जन असते त्या वेळेस प्रसाद म्हणून करतात. गौरी जेवतात त्या वेळेस करतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
नैवेद्याची चणा डाळ (chana dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 माझ्या आजोळी हि चणा डाळ नैवेद्य म्हणुन बनवतात. तसेच गणपती विसर्जना नंतर हि डाळ प्रसाद म्हणुन खायला देतात. Deepali Amin -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gur#वाटली_डाळ...😋😋 गणपती विसर्जनाच्या दिवशी खिरापत म्हणून तसेच बाप्पा बरोबर शिदोरी देण्यासाठी करण्यात येणारा वाटली डाळ हा अतिशय खमंग चमचमीत असा नैवेद्याचा प्रकार आहे आणि तो घरोघरी आवर्जून केला जातो ..गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराघरातून या वाटल्या डाळीचा खमंग सुवास सगळीकडे दरवळत असतो..चला तर मग खिरापतीचा हा प्रकार पाहू या.. Bhagyashree Lele -
वाटली डाळ (प्रेशर कुक) (vaatli daal recipe in marathi)
#PCR "वाटली डाळ" किंवा "मोकळं पिठलं/मोकळा झुणका" ही माझ्या आईची युनिक रेसिपी! कारण सर्वसाधारणपणे वाटली डाळ वाटून ती लगेचच फोडणीत ढकलली जाते. आई मला नेहमी सांगायची की अशा वाटल्या डाळीला तेल नेहमीपेक्षा जरा जास्तच लागतं. म्हणूनच, ती डाळ वाटून प्रेशर कुक करून नंतर कमी तेलात फोडणी करायची.. ती तशी पहिल्यापासूनच हेल्थ कॉन्शस होती. तेल किती घालावे, कुठल्या सिझनमध्ये कोणते तेल वापरावे हे सगळं तिच्याकडूनच ग्रहण केलं गेलं.. डॉक्टर, डाएटिशीयन मी नंतर झाले. पण, त्या विषयाचं बाळकडू लहानपणीच प्यायले होते बहुधा.. तसंच, आईची ही रेसिपी कांदा-लसूण विरहीत असल्याने टिकाऊ बनते आणि प्रवासात उपयोगी पडते. लहानपणी, हादग्याची खिरापत म्हणून मी दरवर्षी वाटली डाळच न्यायचे. कॉलेजमध्ये गेल्यावरही मला बरेचदा हॉस्टेलमध्ये जायला निघताना मोठ्ठा डबाभर वाटली डाळ मिळायची.. खूपच वेगळी आणि साधीसरळ प्रेशर कुकड् रेसिपी आहे.. नक्की सगळ्यांना आवडेल... शर्वरी पवार - भोसले -
वाटली डाळ (विदर्भ स्टाईल) (vatli daal recipe in marathi)
# cooksnap # Supriya Thengadi ताईंची recepy cook snap केलेली आहे. खूपच छान चवदार झालेली आहे.Thank you Supriya Tai.. Priya Lekurwale -
मूग डाळ कचोरी (moong daal kachori recipe in marathi)
आज वर्षाचा शेवटचा दिवस..म्हणून म्हटले काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट तर असलाच पाहिजे ना...म्हणून बनवली मूग डाळ कचोरीकशी वाटली सांगा.. Shilpa Gamre Joshi -
उपीट (तिखट मिठाचा शिरा) (upit recipe in marathi)
# उपीट # हा बनवायला एकदम सोपा, पटकन बनतो, सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या चहा च्या वेळी किंवा आयत्या वेळी पटकन करता येतो. Shama Mangale -
पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपईची हरभरा डाळ घालून भाजी केली आहे.ही भाजी दुधीच्या भाजी सारखीच लागते. Shama Mangale -
मिरचीचे पंचामृत (mirchiche panchamurt recipe in marathi)
#पंचामृतट्रेड रेसिपी. पंचामृत हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे. सणासुदीला अनेक पंच पक्वान्य बनवतात त्यात डावीकडे असणाऱ्या चटण्या, कोशिंबिरी ह्यांच्यात पंचामृत असते. हे पदार्थ डावीकडे असले तरी जेवणाची चव वाढवतात. हे पंचामृत ऑथेंटिक आहे. पेरूचे, कवठाचे, कांद्याचे अशी वेग वेगळ्या पद्धतीची पंचामृत असतात. आंबट गोड तिखट चवीचे हे पंचामृत अतिशय रुचकर आहे. माझ्या आई कडून मी शिकलेय. अर्थात आईच्या हातची चव ती आईचीच. Shama Mangale -
चटपटीत वाटली डाळ (chatpatit vatli dal recipe in marathi)
#gur खिरापत म्हणून किंवा गणपतीसोबत शिदोरी म्हणून दिली जाते चटपटीत वाटली डाळ आज मी हे रोसिपी बनवली आहे 😋 Rajashree Yele -
टोमॅटोचे आंबट वरण (tomatoche ambat varan recipe in marathi)
# ngnrश्रावण शेफ वीक 4आंबट वरण सात्विक आहे. चिंच गुळ घालून साधा मसाला वापरून हे वरण केले जाते. आमच्याकडे हे वरण सर्वांना खुप आवडते. Shama Mangale -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी# वाटली डाळमहाराष्ट्राची खासियत आहे की अनेक चविष्ट, रूचकर पदार्थ या भूमीत बनवले जातात. खरंच अव्वल खवय्ये असतील तर ते महाराष्ट्रातच असावेत असे मला वाटते. कारण जेवणाचे पदार्थ असो, नाश्त्याचे असो, चटकदार कोणताही पदार्थ असो या सर्वांमध्येच भरपूर विविधता पहायला मिळते. मी ही तुमच्यासाठी आज असाच एक पदार्थ घेवून आले आहे त्याचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. चला तल मग पाहूया रेसिपी.... Namita Patil -
वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)
#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale -
अळूच्या गाठींची भाजी (aluchi gathichi bhaji recipe in marathi)
#gurकोकणात प्रत्येक घराच्या परसात अळू असतंच. त्यामुळे अळूचे वेगवेगळे प्रकार बनवत असतात. त्यातलाच एक भाजीचा प्रकार म्हणजे अळूच्या गाठींची भाजी. अळूच्या पानाच्या गाठी बांधून ही भाजी बनवतात. पाहूया कशी बनवायची. Shama Mangale -
गलकीची भाजी (galkichi bhaji recipe in marathi)
#भाजीगलकीला गिलके किंवा घोसाळे असेही म्हणतात. ही भाजी पावसाळ्यात जास्ती प्रमाणात मिळते. Shama Mangale -
कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
#उसळकडवे वाल आणि पावटे असे वालाचे प्रकार असतात. कडवे वाल हे फुगीर असतात. ते बाधत नाहीत. कोकणात ह्या दोन्ही प्रकारचे वाल खुप आवडीने खातात. वाल हे थोडेसे उग्र लागतात म्हणून गुळाचा उपयोग केल्यावर त्याचा उग्रपणा कमी होतो. कांदा लसूण न वापरता ही उसळ कशी केली ते पहा. Shama Mangale -
-
पारंपरिक - वाटली डाळ - खास विसर्जना साठी,बिना कांदा लसूण (watali dal recipe in marathi)
ही वाटली डाळ नाश्ता तसेच नैवेद्याचा ताटात वाढली जाते...तसेच गणपती बाप्पा चा विसर्जनाला आवर्जून केली जाते.नैवेद्याचे ताट असेल तर लसूण घालत नाहीत, आणि नाश्ता साठी करायची असेल तर लसूण चालतो घातलेला... Sampada Shrungarpure -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gurवाटलेली डाळ हा खूपच जुना आणि पारंपारिक पदार्थ.गणरायांच्या विसर्जनाच्या दिवशी घरोघरी हमखास केला जाणारा हा प्रसाद आणि बाप्पांच्या बरोबर द्यायची शिदोरी!पेशव्यांच्या मुदपाकखान्यात तर ताटातील डाव्या बाजूचा हा पदार्थ आवर्जुन केला जाई.हरभरा डाळ गणपतीची अगदी विशेष आवडतीच असावी अथवा कोण्या गृहिणीला ती करणं सोपं वाटलं असावं...यात कोणी भिजवलेली हरभरा डाळ तर कोणी मुगाची डाळ फोडणीवर परततात.याला सातळलेली डाळ म्हणतात.दहा दिवसांचा मुक्काम संपवत गणपती आपल्या गावी पुन्हा निघतात.दररोज एव्हाना त्यांच्या घरातल्या वास्तव्याची सगळ्यांना सवय झालेली असते.खूप प्रकारच्या खिरापतींची धूम असते.विसर्जनाच्या दिवशी जड अंतःकरणानेआणि साश्रु नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातो.घाटावर पुन्हा आरती झाली की कानवला,दही-भात आणि वाटल्या डाळीची शिदोरी छोट्या पुरचुंडीत बांधून गणपतीबरोबर द्यायची खरी पद्धत आहे.आता फक्त विसर्जन होते.आणि प्रसाद वाटला जातो.लहानपणी गणपती विसर्जनाला नदीवर गेलो की येताना आजूबाजूच्या मंडळींचीही ही डाळीची खिरापत इतकी हातावर मिळे की अगदी पोट भरुन जाई.शिवाय भरपूर व्हरायटीही चाखायला मिळे!😀😋गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मग हा क्रम सुरुच रहातो.....🙏🌹🙏मोरया. Sushama Y. Kulkarni -
वाटली डाळ (watali dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्यनैवेद्याच्या पानात जसं गोडाला महत्व आहे तसंच तिखटाला सुद्धा. नैवेद्याचं पान गोड़ आणि तिखटाचं सुंदर combination हवं.आमच्याकडे असाच एक पदार्थ नैवेद्याच्या पानात नक्की असतो, तो म्हणजे वाटली डाळ. करायला सोप्पं आणि साधा दिसणारा पण कोशिंबिरीखाली हा नटलाच पाहिजे. Samarpita Patwardhan -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
मेथीदाणा उसळ (Methidana Usal Recipe In Marathi)
#BKRही उसळ अतिशय पौष्टिक असते.बाळांतीनीला ही उसळ खायला द्यावी, त्यामुळे कंबर दुःखीच्या समस्या येत नाहीत Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या