कांदा कैरी चटणी (Kanda kairi chutney recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

कांदा कैरी चटणी (Kanda kairi chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1पांढरा कांदा
  2. 1मध्यम आकाराची कैरी
  3. 1/2 चमचालाल तिखट
  4. 1/2 चमचासाखर
  5. 1/4 चमचामीठ
  6. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा बारीक चिरून घेतला, नंतर कैरी स्वच्छ धुवून तीची साल काढून बारीक चिरून घेतली.

  2. 2

    नंतर कांदा कैरी एकत्र करून त्यावर मीठ तिखट साखर घातलेव सर्व घटक मिक्स केले व त्यावर एक चमचा कच्च तेल घालून एकजीव करून घेतले. झाली टकदारकांदा कैरी चटणी तयार.

  3. 3

    ह्या सिझनमध्ये ही चटणी कोकणांत घरोघरी आढळते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

Similar Recipes