सॉफ्ट म्हैसूर पाक (Mysore pak recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

सॉफ्ट म्हैसूर पाक (Mysore pak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. कपप्रमाण- मेजरींग कप
  2. 1 कपबेसन
  3. 3/4 कपसाखर (जास्त गोड आवडत असल्यास १ कप)
  4. 3/4 कपसाजुक तूप

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    बेसन मंद गॅसवर भाजून घेतले.जास्त भाजायचे नाही. थंड झाल्यावर चाळून घेतले.

  2. 2

    आता साखर व साखरेच्या निम्मे पाणी घेऊन एक तारी पेक्षा थोडा कमी पाक करुन घेतला.

  3. 3

    वरील चाळलेल्या बेसनात नीम्मे तुप थोडे थोडे करत घातले व बॅटर बनवून चांगले फेटून घेतले.

  4. 4

    गॅसवरील साखरेच्या कच्चा पाकात संथ धार धरुन सर्व पाकात मीक्स केले. आता त्यात २ चमचे तुप घातले. परतून ते पुर्ण जीरल्यावर त्यात मग परत २ चमचे तुप घातले.

  5. 5

    गोळा पॅन पासून सुटल्यावर ग्रिसींग ट्रेमध्ये ओतून सारखा करून घेतला. व अर्धा तास ठेवून दिले. मग कट करून वड्या कट केल्या व डीशमधे ठेवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes