शेपू ची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

शेपू ची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मीनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी शेपू भाजी
  2. 4बारीक चिरलेल्या मिरच्या
  3. 5-6 लसूण पाकळ्या ठेचलेल्या
  4. मोहरी
  5. 2-3थेंब तेल
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 चमचेशेंगदाणे कूट
  8. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

20 मीनीट
  1. 1

    शेपू ची भाजी स्वच्छ धुवून घ्या.आणी बारिक चिरुन घ्या.गैस वर कढईमध्ये 2 थेंब तेल टाकून त्यात मोहरी,लसुण, मिरची भाजुन घ्या.सर्व छान भाजून झाले की मग चीरलेली शेपू घाला आणी चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करुन झाकण ठेऊन दया.

  2. 2

    मधे मधे झाकण खोलून 2 ते 3 पाण्याचे हपके द्या भाजी शिजली की त्यात 2चमचे शेंगदाणा कूट घालून मीक्स करुन घ्या तयार भाजी कोणत्याही भाकरी सोबत खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
@SPS21 Ekdam masttt 👌👌Hello dear🙋
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes