भरलेले पापलेट (bharele paplet recipe in marathi)

vikrant Mhatre
vikrant Mhatre @cook_29161757
Vasai

#Av

भरलेले पापलेट (bharele paplet recipe in marathi)

#Av

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2ताजे पापलेट -
  2. 1कांदा - मोठा
  3. 6-7हिरवी मिरची -
  4. 1/2 ओला खवणलेले नारळ -
  5. 150 ग्रामकोथीमबीर -
  6. 1टोमेटो -
  7. 10-12 पानेपुदीना
  8. 10-12लसुण -
  9. 1/2लिंबू -
  10. मीठ - चविनुसार
  11. 100 ग्रॅमतांदूळ पिठ -

कुकिंग सूचना

20मिनट
  1. 1

    पापलेट स्वच्छ धुवून घेऊन त्याला साइड ला चिर मारून घेणे

  2. 2

    पापलेट ला हळद,मीठ, आणि लिंबू चां रस लावून चांगला एकजीव करून घेणे

  3. 3

    नंतर मिक्सर मध्ये पापलेट मध्ये भरायचे सारण बनवणे, मिक्सर मध्ये कांदा, हिरवी मिरची, लसुण, टोमेटो, पुदीना ची पाने, ओला नारळ,आल. टाकून थोड़ा पाणी टाकून बारीक़ वाटून घेणे.

  4. 4

    तयार सारण पापलेट ला चीरा दिलेले साइड मधून भरून घेणे आणि तांदूळ च्या पीठा मध्ये घोलवून ढीम्या आचेवर खःरपुस तालुन घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
vikrant Mhatre
vikrant Mhatre @cook_29161757
रोजी
Vasai

टिप्पण्या

Similar Recipes