संत्रा आणि सफरचंदाचे चाट (santra ani safarchandache chaat recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

संत्रा आणि सफरचंदाचे चाट (santra ani safarchandache chaat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1गोड संत्रा सोलून मोठे तुकडे केलेले
  2. 1सफरचंदाचे चौकोनी तुकडे
  3. 1/2 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  6. 1 टीस्पूनचाट मसाला
  7. 1/2लिंबू रस
  8. 1 टीस्पूनआले रस
  9. 1/2 टीस्पूनकाळे मीठ (पादेलोण)
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  11. 1 टीस्पूनपुदिना बारीक चिरलेला

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    प्रथम तयारी करून घ्या

  2. 2

    एका मोठ्या बाउलमध्ये संत्रा आणि सफरचंदाचे तुकडे घालावेत

  3. 3

    आता त्यात साखर,जीरे पावडर, काळी मिरी पावडर, चाट मसाला,काळे मीठ (पादेलोण) घाला

  4. 4

    आता 1 चमचा लिंबू रस घालावा

  5. 5

    आता 1 चमचा आले रस घालावा

  6. 6

    आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घाला आणि सर्व चमच्यानी हलवून घ्या

  7. 7

    आता संत्रा आणि सफरचंदाचे चाट तयार आहे सर्विंग बाउलमध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes