पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

# महिला दिन स्पेशल #भिजवलेल्या डाळीची पुरणपोळी🤤

पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

# महिला दिन स्पेशल #भिजवलेल्या डाळीची पुरणपोळी🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1 कप चना डाळ
  2. 1 कप गूळ (कमी घेतला तरी चालेल)
  3. 1/2मेजरीग कप गव्हाचे पीठ
  4. 1/2 टीस्पूनविलायची पुड
  5. 1/2 टीस्पूनजायफळ पूड
  6. चिमूटभरहळद
  7. चिमूटभरमीठ
  8. तुप
  9. दुध

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम चना डाळ १/२ तास भिजत घातली.

  2. 2

    नंतर चना भिजवून झाल्यावर स्वच्छ धुवून घेतले.

  3. 3

    नंतर चना डाळ मिक्सर मध्ये गुळ टाकून बारीक करून घेतले.

  4. 4

    एका पातेल्यात मिक्सर मधून बारीक करून घेतलेले मिश्रण टाकून कणीक,विलायचीपुड, जायफळ पूड,थोडी हळद,चिमूटभर मीठ टाकून मिक्स करून घेतले

  5. 5

    नंतर नानस्टिक तावा गॅसवर ठेवून तुप लावून भिजवलेले मिश्रण टाकून मंद आचेवर परतून घेतले.

  6. 6

    नंतर भिजवलेल्या डाळीची पुरणपोळी तयार झाल्यावर दुधासोबत ( तुपाबरोबर डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes