राजगिरा लाह्यांचा चिवडा (rajgira lahyancha chivda recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#nrr
आज नवरात्राची सहावी माळ,आज मी केला आहे,राजगिरा लाही चिवडा

राजगिरा लाह्यांचा चिवडा (rajgira lahyancha chivda recipe in marathi)

#nrr
आज नवरात्राची सहावी माळ,आज मी केला आहे,राजगिरा लाही चिवडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ व्यक्ती
  1. 1 कपराजगिरा लाह्या
  2. 2हिरव्या मिरच्या कमी तिखट
  3. 5-6 काजू
  4. 10-15 सुख्या खोबऱ्याचे कापलेले काप
  5. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  6. 1/2 टीस्पूनसाजूक तूप
  7. 1/4 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनसाखर
  9. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    एका कढईत तूप गरम करण्यास ठेवावे तूप गरम झाले की त्यात जिरं मिरची घालावे,मग शेंगदाणे खोबऱ्याचे तुकडे,काजू घालून चांगले परतून घ्यावेत

  2. 2

    रंग बदलला की त्यात राजगिरा लाह्या घालाव्यात,मग त्यात मीठ,साखर,थोडे लाल तिखट घालावे,आणि चांगले हलवून घ्यावे

  3. 3

    आपला राजगिरा लाही चिवडा तयार आहे,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
रोजी

Similar Recipes