उपवासाचा मखाना चिवडा (upwasacha makhana chivda recipe in marathi)

#नवरात्रीस्पेशलरेसिपी
#मखानाचिवडा
नवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठी तिसरादिवस मखाना हा घटक वापरून रेसिपी तयार केली
मखाना फुल, कमल काकडी चे फुल असेही म्हणतात हे खूप पौष्टिक असतात उपवासात याचे सेवन केल्याने पोषक तत्व आपल्याला मिळतात
देवी च्या विविध स्वरूपांची नवरात्रामध्ये पूजा सेवा अर्चना केली जाते
लक्ष्मी देवता हे आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाची देवता आहे या देवीला विशेष मग खाण्याचा प्रसाद तयार केला जातो
लक्ष्मीदेवीला नैवेद्यात पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश होतो. मखाना हे विशेष लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्याला ठेवायलाच हवी .
लक्ष्मी मातेच्या प्रमुख प्रसाद यापैकी मखाना हा प्रमुख प्रसाद आहे
मखाना चा चिवडा तयार केला विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स यूज करून चिवडा तयार केला
रेसिपी तून नक्कीच बघा मकाना चिवडा
उपवासाचा मखाना चिवडा (upwasacha makhana chivda recipe in marathi)
#नवरात्रीस्पेशलरेसिपी
#मखानाचिवडा
नवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठी तिसरादिवस मखाना हा घटक वापरून रेसिपी तयार केली
मखाना फुल, कमल काकडी चे फुल असेही म्हणतात हे खूप पौष्टिक असतात उपवासात याचे सेवन केल्याने पोषक तत्व आपल्याला मिळतात
देवी च्या विविध स्वरूपांची नवरात्रामध्ये पूजा सेवा अर्चना केली जाते
लक्ष्मी देवता हे आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाची देवता आहे या देवीला विशेष मग खाण्याचा प्रसाद तयार केला जातो
लक्ष्मीदेवीला नैवेद्यात पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश होतो. मखाना हे विशेष लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्याला ठेवायलाच हवी .
लक्ष्मी मातेच्या प्रमुख प्रसाद यापैकी मखाना हा प्रमुख प्रसाद आहे
मखाना चा चिवडा तयार केला विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स यूज करून चिवडा तयार केला
रेसिपी तून नक्कीच बघा मकाना चिवडा
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कढईत थोडे तूप टाकून मखाने भाजून घेऊ
मखाने भाजून काढून घेऊ - 2
ड्रायफूट काढून घेऊ
आता कढईत तूप टाकून काढलेले ड्रायफूट टाकून भाजून घेऊ - 3
ड्रायफूट भाजून झाल्यावर शेंगदाणे भाजून घेऊन शेंगदाणे भाजून झाल्यावर सर्वात शेवटी किस्मिस टाकून भाजून घेऊ ऊन गॅस बंद करून देऊ
- 4
आता दिल्याप्रमाणे मसाले टाकून मिक्स करून घेऊ
- 5
आता सगळे ड्रायफूट माखानावर टाकून मिक्स करून घेऊ
- 6
आता आलुची शेव टाकून घेऊ
आता तिखट आलुची सल्ली टाकून घेऊ
व्यवस्थित पूर्ण चिवडा मिक्स करून घेऊ
आता देवीला नैवेद्य ठेवून - 7
चिवड्याचे फोटो काढून घेऊ
- 8
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचा मखाना चिवडा (upwasacha makhana chivda recipe in marathi)
#fr#cooksnape#Deepali Surve यांची मखाना चिवडा रेसिपी cooksnape केली आहे Anita Desai -
मखाना चिवडा (makhana chivda recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो ! आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि तिसरा कलर (राखाडी ) Gry ..... खास उपवासाची रेसीपी ( मखाना ) याचा चिवडा......... खुप चवीस्ट आणि कुरकुरीत लागतो...Sheetal Talekar
-
मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी येथे गोल्डन ऍप्रन मधील मखाना हा शब्द घेऊन मखाना चिवडा ही रेसिपी बनवली. Deepali Surve -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
-
ड्राय फ्रुट्स मखाना हेल्दी खिर (dry fruit makhana healthy kheer recipe in marathi)
#cookpadTurns4 #cookwithdryfriut# ड्राय फ्रुट्स मखाना खीर Anita Desai -
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
शाही मखाना चिवडा (shahi makhana chivda recipe in marathi)
#GA4 #week13 keyword makhana. मखाना हे कमळाच्या बियांच्या लाह्या आहेत.ह्या खुपच पौष्टिक आणि औषधी गुणधर्म युक्त अशा आहेत.पचायला हलक्या,हृदयास बळ देणार्या, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त,हाडांना मजबुत करणार्या, रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त अशा आहेत.आपण त्याचा शाही चिवडा करणार आहोत. Pragati Hakim -
हेल्दी मखाना लड्डू (healthy makhana ladoo recipe in marathi)
#ccc #Happy Christmas #मखाना लाडू# Happy Christmas recipe#हॅपी सांताक्लाज Anita Desai -
मसाला मखाना (masala makhana recipe in marathi)
#GA4#Week13#makhanaपॉपकॉर्न सारखे पांढर्या रंगाचे वजनाने अतिशय हलके असलेले हे मखाने म्हणजे कसल्याच धान्याच्या भाजुन बनवलेल्या लाह्या किंवा मुरमुरे नसुन सगळ्यात जास्त सेलेब्रिटी लोकांनी फिटनेसकरता डायटमध्ये समावेश केलेला अगदी लो कॅलरी फुड आयटम आहे !भारतात जम्मु-काश्मिर, मिझोरम, हिमाचल बिहार या राज्यांमध्ये अगदी आपण जसे गहु ,बाजरी, ज्वारीचे पिक घेतो तसे या मखान्यांची शेती केली जाते. हेल्थ कॉन्शस लोकांकडुन सगळ्यात मागणी व खाण्याच्या उपयोगात मखानेचा वापर केला जातो. मखाने कसे खावेत हे देखील सर्वसामान्य माणसांना माहीत नसते!बरेचसे लोक मखाना म्हणजे कमळाचेच बी असते असे म्हणतात. मात्र हे चुकीचे आहे मखानाचे रोप हे अगदी कमळासारखेच काटेदार असते व पाण्यात उगवते मात्र मखानाचे झाड हे पूर्णतः वेगळे असते.मखानाला मराठीमध्ये 'मखने' असे म्हणतात. मखाने वापरून वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, नमकिन तसेच साखरविरहीत खीर देखील बनवली जाते.मखाने हे शरीराच्या वाढीकरता,सांधेदुखीच्या दुखण्यामध्येदेखील मखाने खाल्ल्यामुळे आराम मिळतो.मखान्याचे चूर्ण किंवा तुपामध्ये भाजून मखाने खाल्ले जातात. जास्त प्रमाणामध्ये मखाने कधीही खाऊ नयेत. मखान्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मखाने खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. उपवासाच्या दिवशी मी नेह Chetana Bhojak -
पोहे मखाना चिवडा (pohe makhana chivda recipe in marathi)
#cooksnapछाया पारधी यांची रेसिपी मी cooksnap केली आहे.धन्यवाद चिवडा एकदम भारी झाला आहे. Deepali Bhat-Sohani -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #Week13 मखाना हा कीवर्ड घेऊन मी मखाना खीर केली आहे. Dipali Pangre -
-
मखाना काजू खीर (makhana khajur kheer recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithdryfruits #मखाना काजू Varsha Ingole Bele -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrrजागर ९ रात्रींचा, उत्सव नवरात्रींचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकपहिला घटक- बटाटाआज मी झटपट होणारा, मस्त बटाटा चिवडा बनविला. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
उपवासाचापौष्टिक, हेल्दी, टेस्टी चटपटीत मखाना (paushtik chatapati makahana recipe in marathi)
#GA4#week13#मखानामखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतो. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.मखान्याच्या निर्मिती करण्यासाठी कोणतेही रासायनिक खतं किंवा किटकनाशके वापरली जात नाही, त्यामूळे हे 'आँर्गेनिक फूड' आहे.हा मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे, कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही. त्यामुळे मखाना तुम्ही जास्त खाल्लं तरी काही नो टेन्शन! तुम्हालाही याचा आरोग्याला फायदा होतो हे माहित असेल.प्राचीन काळापासून मखाना धार्मिक सणांच्या वेळेस उपवासाच्या दिवशी खातात. मखानापासून मिठाई, ,खीर, तिखट मिठाचे पदार्थ बनविले जातात. तर चला आज मखाना पासुन उपवासाचा पौष्टिक, हेल्दी, टेस्टी चटपटीत मखाना चिवडा बनवूया. Swati Pote -
मखाना कबाब (makhana kabab recipe in marathi)
#GA4 #week13 #Makhanaक्रॉसवर्ड पझल मधील मखाना हा कीवर्ड सिलेक्ट करून मी झटपट नाश्त्याला तयार होईल अशी मखाना कबाब ची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
पुणेरी स्टाईल लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#ks2#chivdaसुसंस्कृत, देखणे, दैदिप्यमान, संस्कृतीरक्षक पुणे!फार प्राचीन इतिहास या शहराला लाभला असल्याने या शहराला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी देखील मानले जातेमुळा मुठा नदीच्या किनायावर वसलेले पुणे शहर भारतातील आठव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहेदगडुशेठ हलवाई गणपती हे पुण्यातील नागरिकांचे अढळ श्रध्दास्थान!बरीच पर्यटक स्थळे पुण्यात आहे जे आपण फिरून कधीच पूर्ण करू शकणार नाही गणेशोत्सवाची परंपरा, विसर्जन मिरवणुकीतील क्रम या गोष्टीही वारसा म्हणून नोंदविणे गरजेचे आहे. पुणे आणि खवय्ये हे एक समीकरण आहे. पुण्यातील पारंपरिक पदार्थ, ऐतिहासिक परंपरा लाभलेली हॉटेल आणि मिसळीसारखा लाडका पदार्थ या साऱ्याची नोंद करायला हवी. अशा प्रकारे नोंद केल्यानंतर त्या त्या भागांत वारसाकेलेले ठिकाण वस्तू आणि खाद्यसंस्कृती नक्कीच अनुभव करायला पाहिजेभोर तालुक्यात आंबेमोहोर हा सुवासिक तांदुळ विशेष करून घेतला जातो त्याशिवाय मुळशी तालुका कमोद जातीच्या तांदळाकरता आणि जुन्नर जिरेसाळ तांदळाच्या जातीकरता फार प्रसिध्द आहे. त्यामुळे पोह्याचे ही उत्पादन भरपूर प्रमाणात पुणे या जिल्ह्यात होतेपुण्यात बऱ्याच खाद्यसंस्कृती आणि खाद्यपदार्थ मनोपल्ली तयार केले जातात त्यातलाच एक प्रकार लक्ष्मीनारायण चिवडा हा चिवडा जगभरात प्रसिद्ध झाला आहे आता आपल्याला हा चिवडा घेण्यासाठी पुण्यात ही जायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी हा चिवडा आपल्याला अवेलेबल असतो. सगळ्यांच्या आवडीची अप्रतिम अशी चव त्या चिवड्याची आहे भरपूर मावा वापरून हा चिवडा तयार केला जातो.घरात कशाप्रकारे तयार केला हे रेसिपीतुन नक्कीच बघा आणि ट्राय करून बघा Chetana Bhojak -
मखाना पंजेरी (जन्माष्टमीका प्रसाद) (Makhana Panjiri Recipe In Marathi)
#जन्माष्टमीला घरोघरी मोठा उत्सव केला जातो कान्हांची पुजा करून वेगवेगळे५६ भोग प्रसाद केला जातो. आपल्याकडे दहीहंदी फोडली जाते. दहिकाल्याचा प्रसाद वाटला जातो. असाच जन्माष्टमीचा प्रसाद मखाना पंजेरी मी बनवली आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मखाना सातू गुळाचा हलवा (makhana satu gulacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6 खरेतर आज काही करण्याचा प्लान नव्हता... परंतु नवरात्रात आज देवीला गुळाचा नैवद्य द्यायचा असे कळले .....म्हणून मग गुळाचा वापर करून काय बनवावे, याचा विचार सुरू झाला... घरी वरच सातूचे पीठ, आणि मखाना डोळ्याला दिसले.... मग आता याचा काहीतरी वापर करून, कुठलातरी पदार्थ बनवावा, असा विचार केला! आणि मग हा मखाना, सातु चा हलवा गुळ टाकून तयार झाला... आता एकदा हलवा तयार झाल्यावर, मग तो पोस्ट करणे आलेच! नाही का? Varsha Ingole Bele -
-
गोकुळाष्टमी स्पेशल पंजिरी (Panjiri Recipe In Marathi)
#पंजीरीगोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतांना पंजीरी शिवाय प्रसाद पूर्ण होत नाही 56 भोग प्रसाद मधला सर्वात महत्वाचा असा हा प्रसादाचा प्रकार आहे गोकुळाष्टमी साजरी केल्यानंतर सर्वांना प्रसाद रूपाने वाटला जाणारा हा प्रसाद आहे. तसा हा प्रसाद आरोग्यासाठी खूप योग्य आहे गोकुळाष्टमी चा उपवास करताना शरीरात खूप उष्णता निर्माण होते या प्रसादामुळे मुळे थंडावा निर्माण होतो.बघूया पंजीरी ची रेसिपी. Chetana Bhojak -
पौष्टिक मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#nrr# नवरात्री स्पेशल रेसिपीतिसरा घटक मखाना- मखाना सुपर फूड आहे. मखाना मध्ये उत्कृष्ट पोषण मुल्ये आहेत. Antioxidants ,कॅल्शियम व प्रोटिन रीच असल्याने weight management मध्ये खूप फायदेशीर आहेत. मुलांसाठी अतिशय पौष्टिक मखाना लाडू आहेत.सुकामेवा चा वापर करून अजून पौष्टिकता वाढवता येते. Rashmi Joshi -
-
काजू मखाना खीर (kaju makhana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकॴहारश्रावण महिना म्हटलं की उपवास हे आलेच त्यासाठी आज काजू मखाना खीर ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत आहे. मखाना हा अतिशय पौष्टिक व उपवासाला चालणारा पदार्थ आहे. मखाना ला लोटस सीड असेही म्हणतात. मखाना तुपामध्ये फ्राय करून त्यामध्ये मीठ व मिरेपूड घालून आपण खाऊ शकतो. फ्राय केलेले मखाना मी माझ्या मुलांना चिप्स ला पर्याय म्हणून देते.Dipali Kathare
-
नमकिन मखाना (Namkeen Makhana Recipe In Marathi)
मखाना कोरडा खायला बर्याच लोकांना आवडत नाही .फोडणी देऊन त्यांना चव येते.हा मखाना बरेच रेसिपीत वापरला जातो. संध्याकाळच्या चहाच्या वेळेत खायला छान पर्याय आहे. Supriya Devkar -
गोकुळाष्टमी स्पेशल सुंठवडा पंजीरी (sunthvada recipe in marathi)
#गोकुळाष्टमीस्पेशल#सुंठवडा#पंजिरीगोकुळाष्टमी दरवर्षी प्रमाणे माझ्या कडेसाजरी केली जाते मोठा उत्सव साजरा केला जातो गोकुळाष्टमी चे सर्वात महत्वाचे नैवेद्य म्हणजे पंजिरी आणि सुठवडा सुंठवडा हा शरीरासाठी गरम असतो आणि पंजिरी हे थंड असते अशाप्रकारे हा प्रसाद आपल्याला आरोग्यासाठी योग्य असतो सुंठवडा हा यशोदा आणि देवकी माते साठी तयार केला जाणारा प्रसाद आहे आणि पजीरी हा जन्म उत्सवात आनंदाने सगळ्यांना वाटणारा प्रसाद म्हणजे पंजिरीबरेच 56 भोग कृष्णजन्माष्टमी ला तयार केले जातात एका प्रकारचे अन्नकूट उत्सव साजरा केला जातोजवळपास सगळेच पदार्थ दुधापासून तयार केले जातात तुपाचे खूप कमी पदार्थ नैवेद्यात असतातप्रमुख पाच नैवेद्य म्हणजे सुंठवडा पंजिरी माखन मिस्त्री, दही, गोपाल काला हे प्रमुख प्रसादाचे प्रकारभारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रसाद तयार केले जातात नाव एक असले तरी पदार्थ बनवण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतातमी तयार केलेला सुंठवडा आणि पंजिरी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे लहानपणापासूनच गोकुळाष्टमी उत्सव आईकडे साजरा करताना बघितला आहे आणि खूप तयारीही केलेली आहे नैवेद्य भरपुर तयार केलेले आहे खूप काही आईने मला शिकवलेले आहे Chetana Bhojak -
लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#dfr .. चिवडा म्हटला की वेगवेगळ्या चवीचे चिवडे आठवतात. त्यातीलच, एक, मला आवडणारा, पुण्याचा, लक्ष्मीनारायण चिवडा... ऑफिसच्या कामानिमित्ताने, पुण्याला गेल्यानंतर, हमखास, हा चिवडा आणल्या जातो. म्हणून, या वेळी दिवाळीच्या निमित्त, लक्ष्मीनारायण चिवडा बनविण्याचा प्रयत्न केला आहे... छान झालाय चिवडा... Varsha Ingole Bele -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ चालेंज#मखाना लाडूसध्याच्या काळात अतिशय पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारे असे खास रक्षा बंधन स्पेशल मखाना लाडू पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#pe#माझी एकदम आवडती डीश. खुपच आवडतो मला हा चिवडा नि मुलांना ही .म्हणून मी करत असते नेहमीच. Hema Wane
More Recipes
- मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)
- उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
- तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
- चीज शंकरपाळी (cheese shankarpale recipe in marathi)
- केशर रताळे ड्रायफ्रूटस खीर (kesar ratale dryfruits kheer recipe in marathi)
टिप्पण्या (16)