फराळी फ्रूट भेळ (faradi fruit bhel recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#fr
उपवास म्हटलं की उपवासाचे पदार्थ तर आलेच. मात्र काही वेगळे खायला मजा येते त्यासाठी आज आपण भेळ बनवूयात.
फराळी फ्रूट भेळ (faradi fruit bhel recipe in marathi)
#fr
उपवास म्हटलं की उपवासाचे पदार्थ तर आलेच. मात्र काही वेगळे खायला मजा येते त्यासाठी आज आपण भेळ बनवूयात.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य काढून घ्यावे. पापड आणि बटाटे किस थोडा चूरून घ्या. तयार खिचडी घ्या.
- 2
एका मोठ्या भांड्यात खिचडी घ्यावी त्यात किस व पापडाचा चूरा घालावा.पापड उपवासाचे घ्यावे. आता त्यात दही, शेगंदाणे घालावे.
- 3
लाल तिखट, सैंधव मीठ आणि साखर घालून मोठ्या चमच्याने हलवावे. उपलब्ध फळाचे काप घालून सर्व्ह करावे. तयार आहे चटपटीत फराळी भेळ. यात तुम्ही आवडीनुसार डाळींब,गोड बटाटा किस घालू शकता तसेच लिंबू लोनचे ही घालून छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi)
#fr सारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की अशी उपवासाची भेळ/चिवडा करा.उन्हाळी उपवासाचे पदार्थ घरी असतातच. Sujata Gengaje -
-
-
चटपटीत ओली कैरी भेळ (olya kairi bhel recipe in marathi)
कैरीचे आगमन बाजारात झाले आहे आणि मग चटपटीत भेळ तर व्हायला पाहिजे आणि सोबत कैरीचे काप एक मस्त काॅम्बिनेशन चटपटीत, आबंट गोड चवीची भेळ खायला मजा येते. चला तर मग बनवूयात भेळ. Supriya Devkar -
फराळी भेळ (farali bhel recipe in marathi)
#fr #फराळी_भेळओम् नमः शिवाय 🙏प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला "शिवरात्री" असे संबोधले जाते. पण माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला "महाशिवरात्री" असे म्हटले जाते. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या पूजेचा दिवस असतो. त्यदिवसाची एक आख्यायिका आहे ती अशी की याचदिवशी नकळतपणे एका व्याधाचा म्हणजेच शिकार्याचा उद्धार झाला होता अशी कथा लिंग पुराणात सांगितली जाते ती अशी.. एकदा एक शिकारी जंगलात शिकारीला गेला होता. शिकारीची वाट बघत रात्र होते म्हणून तो नदीच्या काठावरील एका बेलपत्राच्या झाडावर चढून बसतो रात्रीच्या अंधारात फांदीवरील बेलाची पाने तोडून नकळतपणे शिवपिंडीवर टाकत होता आणि तो "ओम" म्हणत होता. त्याचवेळी तिथे एक गर्भिणी हरीण पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर येते. आणि शिकारी तिला मारण्यासाठी बाण उगारणार एवढ्यात हरिणीचे लक्ष शिकार्याकडे जाते. ती गाभण असल्याने शिकार्याला विनंती करते की माझ्या प्रसुतीनंतर तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल. हे बोल ऐकून शिकार्याला उपरती होते आणि ओम नमः शिवाय म्हणत तो झाडावरुन उतरुन हरिणीची माफी मागतो. हे सगळं बघून शंकर भगवान प्रकट होतात आणि व्याध म्हणजेच शिकारी भगवान चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागतो आणि यापुढे कोणाचीही शिकार या हातून होणार नाही अशी शपथ घेतो. भगवान प्रसन्न होऊन व्याधाला तारामंडळात स्थान देतात तो दिवस असतो महाशिवरात्रीचा 🙏म्हणूनच या दिवशी बरेच जणं उपवास करुन फक्त फलाहार फराळ करतात, तर काही जणं मांसाहार न करता शिवराक जेवण ग्रहण करतात. यात कांदा आणि लसूण प्रामुख्याने वर्ज्य असतात.आमचे कुलदैवत श्री मंगेश देव असल्याने आमच्या कडे पण आम्ही सगळे उपवास करतो. यादिवशी मी उपासाची "फराळी भेळ" बनवली होती ती रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चटपटीत भेळ (Chatpatit Bhel Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की आपल्याला चटपटीत पदार्थात भेळेची आठवण होतेच भेळ हा असा पदार्थ आहे की जो आपण कोणत्याही वेळेस खाऊ शकतो चला तर मग आज आपण बनवूया चटपटीत भेळ Supriya Devkar -
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#ओली भेळ.भेळ खायची म्हटलं की तिला काळ,वेळ, ठिकाण याची गरज नसते. नुसता वास जरी आला तरी तोंडाला पाणी सुटते.अशी चटपटीत चमचमीत भेळ चला मग बनवूयात. Supriya Devkar -
मिक्स चिवडा भेळ (mix chivda bhl recipe in marathi)
चिरमुरे भेळ तर आपण नेहमी खातोच मात्र घरामध्ये जर उपलब्ध चिवडे असतील वेगवेगळे तर आपण त्याचा वापर करून भेळ बनवू शकतो ही वेळ सुद्धा खूप सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात मिक्स चिवडा भेळ. Supriya Devkar -
-
काॅर्न मसाला (Corn Masala Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की कॉर्न भेळ किंवा मसाला कॉल आठवतात आज आपण बनवूयात कॉर्न मसाला अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो चला तर मग Supriya Devkar -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
टॅंगी उपवास पापड चाट (भेळ) (tangy upwas papad chat recipe in marathi)
#4_वीक_Cooksnap_Challenge#Week3#Cooksnap_Challenge#टॅंगी उपवास पापड चाट (भेळ) आज मी माझी मैत्रीण@Varsha Ingole Bele हिची टॅंगी उपवास पापड चाट भेळ ही रेसिपी मी Cooksnap केली आहे..वर्षा खूपच चटपटीत झालाय चाट😋😋..आम्हां सगळ्यांना हा पापड चाट खूप आवडलाय..Thank you so much dear for this wonderful recipe 😋👌👍🌹❤️ Bhagyashree Lele -
चणे शेंगदाणे भेळ (chane shengdane bhel recipe in marathi)
#GA4#week 26Bhel हा किवर्ड घेऊन आज चणे शेंगदाणे ची भेळ बनवली आहे. माझ्या माहेरी दर शुक्रवारी बाजार भरत असे त्या बाजारात चणे शेंगदाणेचे मोठे ढीग लागत असत. तेव्हा चणे शेंगदाणे पायली (परिमाण )ने मिळत असत.शुक्रवारी भरपूर चणे शेंगदाणे बाबा आणायचे. मग काय कधी गुळ घालून चिक्की, कधी चटण्या तर आणखी काही. त्यात भेळ कशी करत होते लहानपणी ते पाहुया. Shama Mangale -
फराळी चाट
#स्ट्रीट सर्वांत प्रमाणे मला ही चाट हा प्रकार खूप आवडतो आणि साधारणपणे बाहेर गेलो की आपण रस्त्यावर चाट खातो. 1 चाट प्रकार खाऊन समाधान कधीच होत नाही त्यामुळे पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी रगडापुरी असं काही ना काही तरी खातोच. म्हणून मी ठरवलं कीआपण असेच उपवासाचे फरळी चाट बनवायचे . आणि म्हणून मी हा स्पेशल इनोवेटीव असा फराळी चाट बनवला आहे. तुम्हालाही माझा हा नवीन तम पदार्थ नक्कीच आवडेल. कारण की मुलांना तर आवडतोच पण मोठे आणि वयस्कर लोक यांनाही तो खूप आवडेल आणि चवीने खातील. कुटुंबातील सर्वांना आवडेल असा हा फराळी चाट काय विशेष आहे यात बघुयात मग. Sanhita Kand -
पापड भेळ (Papad Bhel Recipe In Marathi)
#jprपटकन तोंडी लावायला कीव्हा नावडती भाजी असेल तर त्यासाठी Anjita Mahajan -
भाकरीची दही भेळ (Bhakrichi Dahi Bhel Recipe In Marathi)
#LOR(शिल्लक राहिलेल्या भाकरीची स्वादिष्ट भाकरीची दही भेळ Arya Paradkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
आज महाशिवरात्री उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेचं🤤 Madhuri Watekar -
उपवासाचे झटपट पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15#W15उपवास म्हंटलं की साबुदाणा बटाटा भगर आलीच पण उपवासाचे पॅटीस हा थोडासा वेगळा विषय आहे ओलं खोबरं त्यात थोडीशी साखर नीट थोडसं तिखट याची चव जेव्हा त्या पॅटीस ला येते तेव्हा एक सुरेख पदार्थ खाल्ल्याचे समाधान चेहऱ्यावरती झळकते चला तर मग आज आपण बनवूयात उपवासाचे पॅटीस. Supriya Devkar -
भेळ(जञेतील भेळ) (bhel recipe in marathi)
#ks6 ज्यावेळी आपण जञेमध्ये जातो त्यावेळी भेळ खाल्ल्या शिवाय राहवत नाही.चला तर बनवू या जञेतील भेळ. Dilip Bele -
स्वीटकॉर्न भेळ (sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4 #week8स्वीटकार्न हे अमेरिकेतील प्रसिद्ध धान्य. भारतातील देशी मका गायब होऊन त्याची जागा ह्या अमेरिकेतील स्वीटकार्नने घेतली आहे. स्वीटकार्न सूप, स्वीटकार्न चाट, स्वीटकार्न भेळ असे अनेक प्रकार आहेत. माॅलमध्ये तर हे स्वीटकार्न खूपच महाग असतात. बरं असतं काय त्यात तर तिखट, मीठ व चाट मसाला घालून केलेले मिश्रण. पण त्यासाठी आपण खूप पैसे मोडतो.अशीच स्वीटकार्नची भेळ आज मी केली आहे. Ashwinee Vaidya -
नूडल्स भेळ (noodles bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhel आपण नेहमी ची मुरमुरे ची भेळ करतोच .पण आज मी नूडल्स पासून भेळ केली ती छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते व झटपट होतेएकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
फराळी चाट (farali chaat recipe in marathi)
उपवासाला काहींना काही वेगळे हवे असते. म्हणून मी हा स्पेशल पदार्थ बनवला. सोपा यम्मी व झटपट तयार होतो. Sanhita Kand -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी कधी कधी वेगळे प्रकार मुलांना खायला द्यायला चांगले वाटते. मी मॅगी भेळ केली आहे. Sonali Shah -
"मटकी भेळ" (matki bhel recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Bhel "मटकी भेळ" भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटले च पाहिजे..ओली भेळ,सुकी भेळ,मटकी भेळ ही नावे आपण लहानपणापासून ऐकत आहे..पण हल्ली अजून ही बरेच प्रकार आले आहेत भेळीचे... पण आपल्याला ज्या गावी जायचं नाही त्या गावचे नाव कशाला घ्यायचे नाही का...आपली घरंदाज,खाणदानी ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ..बस्स.. भन्नाट पोटभरीच खाण आणि तोंडाला चव आणणार खाण.. आमच्या गावाकडे कितीही छोटस खेडेगाव असलं तरी तिथे दोन हाॅटेल हमखास दिसणारी.. जास्त काही पदार्थ नसतील पण भेळ, मिसळपाव आणि चहा मिळणारच.. हल्ली तर गावाकडच्या हाॅटेलमध्ये सुद्धा भरपूर पदार्थ बनवतात..असो , आता लाॅकडाऊनमध्ये आम्ही तीन महिने गावी होतो.. शेजारच्या गावात मटकी भेळ मिळायची,आमची पुर्ण गॅंग मटकी भेळीवर ताव मारायला दररोज शेजारच्या गावात जात होतो.. कीवर्ड भेळ वाचुन मला मटकी भेळ आठवली आणि बनवली.. खुप टेस्टी झाली आहे भेळ,मी तर मनसोक्त खाल्ली.. चला तर मग रेसिपी बघुया... लता धानापुने -
उपवास स्पेशल बटाटा किस(Vrat batata kees recipe in Marathi)
#upvasrecipeउपवास म्हटलं की त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे खरं तर म्हण आहे. पण उपवासाचे पदार्थ आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेचे करतात की त्यासाठी तरी किमान उपवास करावा असं काही जणांना वाटतं.आणि म्हणूनच आज उपवास स्पेशल बटाट्याचा कीस अगदी थोड्या वेळात होतो आणि चवीला रुचकर लागतो. Prajakta Vidhate -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यसणवार म्हंटले की उपवास हा आलाच. मग अशातच उपवासाचे अनेक पदार्थ केले जातात. आणि एकादशी म्हंटले की पूर्ण दिवस उपवास मग काय दोन्ही वेळेला उपवासाचे वेगळे पदार्थ हवेच.. Tanaya Vaibhav Kharkar -
* सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #भेळ ह्या किवर्ड नुसार मी इथे साधी सोपी पण झटपट तयार होणारी कमी साहित्यात रेसिपी शेअर करत आहे. ही जरी विदाउट चटणी असली तरी रुचकर लागते.उन्हाळ्यात असे हलके फुलके छान वाटते. चटण्या हव्याच असे नाही.असे कोरडे टाईमपास खाणे मुलांना अधे मध्ये खायला लागतेच तेव्हा देता येते. मुले व आपण दोघेही खुश राहतो. Sanhita Kand -
पापड भेळ चाट (papad bhel chaat recipe in marathi)
#HLRदिवाळीच्या धामधूमी नंतर गोड खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी पापड चाट हा एक उत्तम पर्याय आहे झटपट बनणारा आणि सोपा पदार्थ आहे आणि तोंडाला एक वेगळीच चव येणार आहे मग आज बनवण्यात आपण पापड भेळ चाट Supriya Devkar -
शाबुदाणा रताळ्यांचे कटलेट (sabudana ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्सउपवास म्हटलं की शाबुदाणा, बटाटा, रताळे आलेच.रताळे काहीसे गोड असतात. चला तर मग आज आपण बनवूयात शाबुदाणा रताळ्यांचे कटलेट. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14714622
टिप्पण्या