फराळी भेळ (Farali Bhel Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#ब्रेकफास्ट चॅलेंज

फराळी भेळ (Farali Bhel Recipe In Marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
#ब्रेकफास्ट चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1 मेजरींग कप मेजरींग कप साबुदाण्याची खिचडी
  2. 1/2 कपबटाट्याचा चिवडा
  3. १५-२० बटाट्याचे वेफर्स
  4. 5-6साबुदाणा बटाटा पापड
  5. 2उकडलेले बटाटे
  6. 2 टेबलस्पूनभिजवून लावलेले शेंगदाणे
  7. 2 टेबलस्पूनपनीर पीसेस
  8. 1 टिस्पून तिखट
  9. उपवासाचे मीठ चवीनुसार
  10. 1 टिस्पून जीरे पावडर
  11. 1/2 टिस्पून आमचूर पावडर
  12. १ १/२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चीरलेली

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य संकलित केले.

  2. 2

    एका बाऊलमध्ये साबूदाण्याची खीचडी पापड क्रश, वेफर्स चा चूरा, बटाट्याचा चिवडा, वाफवलेले दाणे, उकडलेला बटाटा, पनीर पीसेस सर्व काढून घेतले.

  3. 3

    मग त्यात तिखट, मीठ, जीरे पावडर, आमचूर पावडर सर्व मिक्स केले. कोथिंबीर मीक्स केली. ह्यात आपण चिंचेची चटणी, बटाट्याची शेव, डाळींबाचे दाणे आहे पण आपण घालून शकतो.

  4. 4

    आता तयार फराळी भेळ डीशमधे काढून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes