शेंगांची आमटी (Shengachi Amti Recipe In Marathi)

शेवग्याच्या शेंगा पावसाळ्यात ताज्या मिळतातं त्याची आमटी ही खूप छान लागते गरम गरम भाताबरोबर पापड आमटी भात खूप छान लागत
शेंगांची आमटी (Shengachi Amti Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा पावसाळ्यात ताज्या मिळतातं त्याची आमटी ही खूप छान लागते गरम गरम भाताबरोबर पापड आमटी भात खूप छान लागत
कुकिंग सूचना
- 1
शेवग्याच्या शेंगाचे दोन इंच तुकडे करून ते पाण्यात ठेवावे तूर डाळ व मूग डाळ स्वच्छ धुऊन ती कुकरला बारीक शिजवून घ्यावी मग ती घोटून त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून हे सर्व गॅसवर मंद गॅसवर उकळत ठेवावे
- 2
लागेल तसे पाणी घालून सर्व मिश्रण छान एकजीव करावं त्यामध्ये खवलेलं खोबरं,कोथिंबीर, कोकम,गुळ,मीठ हळद सर्व घालून हे उकळत ठेवावं
- 3
फोडणीच्या कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये हिंग मोहरी जिरं मेथ्या घालून व कडीपत्ता घालून छान खमंग फोडणी करावी व त्यामध्ये मिरच्या घालाव्या व ही फोडणी वरील उकळत्या आमटीमध्ये घालून मिश्रण अजून छान उकळू द्यावं शेंगा शिजल्या की गॅस बंद करून त्यामध्ये साजूक तूप घालावं व गरम भाताबरोबर खावे.
Similar Recipes
-
शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
#JLRशेवग्याच्या शेंगा व त्याची मसाला घालून केलेली आमटी भात तोंडी लावायला पापड लोणचं म्हणजे अतिशय सुंदर व टेस्टी Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगाची आमटी, भात,पापड (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#MLRगरम-गरम शेवग्याच्या शेंगाची आमटी गरम भात आणि त्याबरोबर पापड हे म्हणजे गरमीच्या दिवसांमध्ये रात्रीचं साधं अप्रतिम जेवण Charusheela Prabhu -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी अशी ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCRअतिशय टेस्टी व गरम गरम भाताबरोबर त्याबरोबर पापड व गरम गरम पिऊ शकतो असे मस्त टोमॅटो सार होतो Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week#keyword_drumsticksशेवग्याच्या शेंगा, त्याची पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात. शेंगाच सूप पण करतात.आज आपण शेंगांची भाजी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
चवळीच्या कोवळ्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi bhaji Recipe In Marathi)
पावसाच्या दिवसात चवळीच्या कोवळ्या शेंगा मिळतात त्याची भाजी फ्राय करून एकदम टेस्टी होते Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #Week 25..किवर्ड ड्रमस्टिक.. शेवग्याच्या शेंगांची आमटी घरात सर्वांनाच प्रिय.. नेहमीच केली जाते .तुम्हालाही नक्की आवडेल Sushama Potdar -
भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)
#HVकोहळा, शेंगा ,भेंडी, टोमॅटो ,कांदा घालून केलेला सांबार खूप, Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevga sheng bhaji recipe in marathi)
आयरन रिच शेवग्याच्या शेंगा खूप हेल्थती असतात। त्याची भाजी पण खूप छान लागते। नक्की करून बघावी। Shilpak Bele -
मुग-कैरी दाल फ्राय (Moong Kairi Dal Fry Recipe In Marathi)
अतिशय चटकदार गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते कैरी मुळे मूग डाळीच्या आमटीची चव खूप छान येते Charusheela Prabhu -
उपासाची आमटी (Upwasachi Amti Recipe In Marathi)
#UVRखोबरं आणि दाण्याची खमंग आमटी भगरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
तुरीचे हिरवे दाणे व बटाटा भाजी (Turiche Dane Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसात मिळणारे हिरवे तुरीचे दाणे व बटाटा ही भाजी खूप सुंदर लागते गरम गरम भाकरी, चपाती भाताबरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#LORब्रेड आणला की तो नेहमीच उरतो व त्याचे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले की त्याची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)
#GA4 #week13#Tuvar (तूर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.ही रेसिपी बघूया कशी करतात ती.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom Sampada Shrungarpure -
शेवग्याची गोड आमटी (shevgyachi god amti recipe in marathi)
#ks2#शेवग्याची गोड आमटीपश्चिम महाराष्ट्रातील एक लोकप्रिय रेसिपी. गोड आमटी भात हे पक्क समीकरण..अगदी फुरक्या मारून खातात शिवाय आमटी पितातही..... या आमटीत शेवग्याच्या शेंगा म्हणजे दुधात साखरच..बघूया ही गोड आमटी... Namita Patil -
पापलेट ची आमटी (Paplet chi amti recipe in marathi)
#AVमाझी आई आता नाही आहे. ती कोकणा मध्ये जन्मली, वाढली. ही आमटी तिचीच बघून करायला शिकले. गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते. Swati Samant Naik -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenganchi amti recipe in Marathi)
शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच तूरडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते.आज मी केली आहे शेवगाच्या शेंगांची आमटी या आमटीमध्ये शेंगांचा जो फ्लेवर उतरतो तो मला खूप आवडतो. Prajakta Vidhate -
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
वांगी आमटी मध्ये घालून डाळ वांग केलं जातं ते अतिशय टेस्टी लागतात Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची डाळ (Shevgyachya Shenganchi Dal Recipe In Marathi)
#RDRजेवण म्हटलं की डाळ ही हवीच. पण आपण गृहिणी फक्त डाळीचे किती वेगवेगळे प्रकार करत असतो! आणि आता सध्या शेवग्याच्या शेंगा मस्त मिळू लागल्या आहेत. शेंगा पण विविध प्रकाराने आपण खाऊ शकतो. डाळीतल्यातल्या शेंगा तेवढ्याच छान लागतात, आणि डाळीला एक प्रकारची विशिष्ट चव लागते. पाहूया शेवग्याच्या शेंगांची डाळ. Anushri Pai -
शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week25 कीवर्ड---शेवग्याच्या शेंगाया शेंगांची भाजी जितकी टेस्टी लागते तेवढेच वरण देखील लागते.चिंच गुळ घालून केले की बघायचे कामच नाही. Archana bangare -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #week25 #drumstick#शेवग्याच्या_शेंगांची_आमटीशेवग्याच्या शेंगांमधे कॅल्शिअम असते. शेंगा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चविला जराशी तुरट चव असली तरी त्यातील जराशा मीठ, मसाल्यामुळे चवदार चविष्ट बनते. Ujwala Rangnekar -
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- Drumsticksशेवगा शेंगा..हा की वर्ड वाचल्यावर लहानपणीचे अंगणातले शेवग्याचे झाड.. शेवगा आणि सुरण यांना व्हेजवाल्यांच नॉनव्हेज म्हटले जाते आणि ते खरं देखील आहे कारण दुधाच्या चार पट, मटनाच्या 800 पट यामध्ये कॅल्शियम असते. जवळपास तीनशे विकारांवर मात करणारे ,कुपोषण थांबवणारे शेवगा , अनेक व्याधी नाहीसे करणार्या शेवग्याला जागतिक आरोग्य संघटनेने *चमत्कारी वृक्ष* म्हटले आहे .शेवग्याची पाने, फुले बिया शेंगा या सगळयाचा औषधी उपयोग आहे..साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.तर असा हा प्रोटीन कॅल्शियम विटामिन्सचा बारमाही खजिना..कायम लुटलाच पाहिजे आपण.. Bhagyashree Lele -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
सुरणाची रस्सा भाजी (Suran Rassa Bhaji Recipe In Marathi)
सुरण व त्याची मसाला घालून केलेली रस्साभाजी ही चपाती बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
सांबार (Sambar Recipe In Marathi)
सोप्या पद्धतीने घरात असलेल्या भाज्या टाकून पारंपारिक पद्धतीने केलेला हा सांबार भाताबरोबर इडलीबरोबर डोसा बरोबर आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
More Recipes
- नारळाची चटणी (Naralachi Chutney Recipe In Marathi)
- ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
- दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
- वेजिटेबल बेसन पोहे पिज्जा (Vegetables Besan Pohe Pizza Recipe In Marathi)
- टोमॅटो गवार मिरची ठेचा (Tomato Gavar Mirchi Thecha Recipe In Marathi)
टिप्पण्या