उपवासाचे पनीर कटलेट (upwasache paneer cutlets recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

कटलेट म्हटलं कि, ते लहान ते मोठ्यानं पर्यत सर्वांनाच आवडतात. मग ते बीट , गाजर , बटाट्याचे किंवा मक्याचे इत्यादी प्रकारचे कटलेट असो...आणि उपवासाचचे तेचतेच खाऊन कंटाळा येतो. म्हणून मी आज एक रेसीपी घेऊन आली आहे ती म्हणजे ( उपवासाचे पनीर कटलेट ) तुम्हाला रेसीपी आवडली तर नक्की करून बघा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४ ते ५
  1. 1/2 किलोपनीर
  2. राजगीरा पीठ
  3. कोथिंबीर
  4. 5मिरच्या
  5. अल ची पेस्ट
  6. जीरे ची पुड
  7. 1/2 चमचालिंबाचा रस
  8. 5बटाटे
  9. वाटीभर शेंगदाणे
  10. चवी नुसारमीठ
  11. तेल

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम कुकरमध्ये बटाटे आणि वाटीभर शेंगदाणे उकडून घ्यावे.

  2. 2

    नंतर एका वाटी मध्ये पनीर कुसकरुन घ्यावे. आता त्यात उकडलेले वाटीभर शेंगदाणे, ५ मिरच्या,

  3. 3

    अर्धा चमचा जीरे पुड, कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस,

  4. 4

    उकडली बटाटे कुसकरुन त्यात घालावे, आणि अल्याची पेस्ट घालावी, शेवटी चवी नूसार मीठ घालावे..

  5. 5

    आता हे सर्व छान एकत्र करावे.नंतर त्याचे एकसारखे समान कटलेट करून घ्यावे. आणि नंतर एक कटलेट घेऊन ते राजगीराच्या पीठामध्ये घालून ते सर्व ठिकाणी लावावे..

  6. 6

    आता पॕनमध्ये तेल तापवून त्यात एक एक कटलेट टाकावा.आणि ५ मिनिटांनी कटलेट पलटून त्या ची दूसरी बाजु शेकवून घ्यावी....

  7. 7

    दोन्ही बाजु छान fry झाल्या की आपले (उपवासाचे पनीर कटलेट) खाण्यास तयार आहेत.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes